रात्री झोपताना तळपायाला लावा हे आणि ; शरीरातील दबलेल्या सर्व 72,000 नसा झटक्यात मोकळ्या करा !
मित्रांनो, सध्याच्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जर तुम्ही फ्रिजमधील गार पाणी पिले तर यामुळे तुम्हाला सर्दी खोकला यांसारख्या अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असतं आणि मित्रांनो ज्यावेळी आपल्याला सर्दी-खोकला यांसारख्या समस्या उद्भवतात त्यावेळी खोकल्यामुळे देखील आपले कोणत्याही कामात लक्ष लागत नाही. आपल्या शरीरातील नसा एकमेकांना जोडल्या गेलेल्या आहेत. यामुळे आपल्या शरीराची हालचाल योग्य रीतीने होत असते म्हणजेच कोणतेही काम करताना आपणाला याचा उपयोग होतो.
परंतु मित्रानो काही वेळा या नसा दबल्या गेल्यामुळे आपल्याला कोणतेही काम करताना अडचण निर्माण होते. अशा विविध रोगांमुळे आपण त्रस्त झालेले असतो. त्यासाठी आपन डॉक्टरांचा सल्ला घेतो. परंतु घरगुती उपाय केल्यामुळे देखील हे सर्व प्रश्न सुटणार आहेत. परंतु हे घरगुती उपाय प्रत्येकालाच माहीत असते असे नाही. तर मित्रांनो शरीरातील नसा मोकळ्या करण्यासाठी तसेच सर्दी, खोकला व कफ यावर आयुर्वेदिक, घरगुती उपाय आज आपण पाहणार आहोत. यासाठी पायाला काही घटक लावायचे आहेत. ते घटक कोणते व ते कशाप्रकारे तयार करायचे आहे? याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत.
पाठदुखीचा त्रास असेल किंव्हा माणक्यामधील चकती सरकली असेल. किंव्हा पाठीमध्ये तुमच्या माणक्यात नस दबली असेल. गुडघेदुखीचा त्रास असेल, किंव्हा टाच दुखीचा त्रास असेल किंव्हा शरीरामध्ये कुठेही नस दबली असेल. तर आम्ही सांगणारा साधा उपाय करा. हे सर्व त्रास तुमचे पूर्णपणे निघून जातील. ऑपरेशन करावं लागणार नाही. लाखो रुपयांचा खर्च वाचेल. त्याचबरोबर होणारा त्रास सुद्धा वाचेल. हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त तीन घटक लागतात. जे आपल्याला सहज रित्या उपलब्ध होतात. हा उपाय अगदी साधा आहे सहज करता येण्यासारखा आहे. चला तर पाहुयात हा उपाय कसा करायचा.
आपल्या शरीराचा संपूर्ण भार हा पायावर असतो. पायामुळे शरीराचा भार सांभाळला जातो. आपल्या पायांमध्ये सर्वात जास्त एक्यूप्रेशर पॉइंट असतात. आपल्या एका पायामध्ये 26 एक्यूप्रेशर पॉइंट असतात. म्हणजेच दोन्ही पायाचे मिळून 52 एक्यूप्रेशर पॉइंट असतात. यातील 13 एक्यूप्रेशर पॉइंट चालताना दबले जातात व तेरा दबले जात नाहीत. जे पॉईंट दबले गेलेले नसतात तेही जास्त ॲक्टिव्ह नसतात. परंतु आज जे आपण तेल पाहणार आहोत या तेलाच्या वापराने हे एक्यूप्रेशर पॉइंट ऍक्टिव्ह होतात.
यासाठी लागणारे तेल कोणते? तसेच हे कशा पद्धतीने तयार करायचे या विषयीची सविस्तर माहिती आपण आता जाणून घेऊया. यासाठी आपणाला तिळाचे तेल लागणार आहे. पन्नास ग्रॅम तिळाचे तेल घ्यायचे आहे. सिसम ओईल नावाचे तिळाचे तेल घ्यायचे आहे. हे 50 ग्रॅम तेल एका पातेल्यात ओतुन घ्यायचे आहे व ते उकळून घ्यायचे आहे. म्हणजेच गरम करून घ्यायचे आहे. या तेलामध्ये खूपच वेगवेगळे आयुर्वेदिक घटक त्यात सामावलेले असतात. त्याचा शरीरासाठी खूपच फायदेशीर असा उपयोग होतो. नंतर लसणाच्या चार ते पाच पाकळ्या घ्यायच्या आहेत.
याला देखील आयुर्वेदामध्ये खूपच महत्त्वाचे स्थान दिले जाते. तेल उकळून झाल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत. या लसणाच्या पाकळ्या टाकल्यानंतर लगेच तुम्हाला गॅस बंद करायचा आहे. या लसणाच्या पाकळ्या लाल सर होतील याकडे लक्ष द्यायचे आहे. नंतर जो घटक लागणार आहे तो म्हणजे चार कापराच्या वड्या. जर त्यामध्ये भीमसेन कापूर असेल तर अति उत्तम किंवा तुम्ही रेगुलर कापूर घेतला तरी चालेल. या चार कापराच्या वड्या तुम्हाला त्या तेलामध्ये टाकायचे आहे आणि ठेवायचे आहे. नंतर हे मिश्रण म्हणजेच गार झाल्यानंतर एका बाऊलमध्ये गाळून घ्यायचे आहे.
तुम्हाला तळपायांना लावायचे आहे. तळपायांना लावताना देखील एक विशिष्ट पद्धतीने लावायचे आहे झोपण्यापूर्वी तुम्हाला हे तेल आपल्या टाचेकडून बोटाकडे अशा पद्धतीने लावायचे आहे व मालिश करायचे आहे. या तेलामुळे संधिवाताचा त्रास देखील कमी होतो. ज्या नसा आपल्या दबल्या गेलेल्या आहेत त्या व्यवस्थित कार्य करायला लागतील. नंतर हे तेल तुम्हाला पायांच्या बोटांमध्ये लावायचे आहे. नंतर हे तेल पायांच्या नखाच्या मागील बाजूस लावायचे आहे हे तेल लावून जर मॉलिश केले तर सतत होणारी सर्दी, शिंका येणे, खोकला तसेच जर तुम्हाला बीपी चा काही त्रास असेल तर सर्व त्रास निघून जाईल.
वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.