डोक्यावर लावा फक्त हि पावडर; जबरदस्त होणारी डोकेदुखी काही क्षणातच होईल दूर.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. फक्त हि पावडर लावा आणि घरच्या घरी डोकेदुखीपासून लवकरच सुटका मिळवा. आज आम्ही तुमच्या साठी घरच्या घरी डोकेदुखी पासून सुटका मिळवण्यासाठी अगदी साधा सोपा सरळ उपाय घेऊन आलेलो आहोत. हा उपाय केल्याने तुमची डोकेदुखीची समस्या लवकर दूर होण्यास मदत होणार आहे.
हा अगदी घरगुती उपाय असल्यामुळे त्याचा कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम सुद्धा होणार नाही आणि तुमचे डोकेदुखी क्षणात दूर होईल. हा उपाय करण्यासाठी या आपल्याला चंदन पावडर लागणार आहे, यासाठी आपल्याला अर्धा चमचा चंदन पावडर घ्यायची आहे. चंदन मध्ये असणारे गुणधर्म तुमची डोकेदुखी लवकर दूर करते कारण चंदन थंड असते म्हणून डोकेदुखी दूर होण्यास लवकर मदत होते त्याचबरोबर हा उपाय करण्यासाठी आपल्याला अर्जुनाची साल घ्यायची आहे.
ही अर्जुनाची साल आपल्याला मेडिकल स्टोअर मध्ये सहज उपलब्ध होते. हि पावडर आपल्याला अर्धा चमचा घ्यायचे आहे त्यानंतर दोन लवंग घ्यायचे आहेत. परंतु लवंग घेताना आपल्याला पुढील गोलाकार आकार असणारे टोक काढून टाकायचे आहे कारण की त्यात उष्णता भरपूर प्रमाणात असते.
फक्त लवंगच्या मागील भागच आपल्याला वापरायचा आहे आणि त्यानंतर त्याची पावडर करायची आहे त्यानंतर आपल्याला भीमसेनी कापूर सुद्धा हा उपाय काढण्यासाठी लागणार आहे. दोन तुकड्यांची पावडर आपल्याला करायचे आहे. भीमसेनी कापूर हा आयुर्वेदिक स्टोरमध्ये सहज उपलब्ध होतो आणि हा अगदी नैसर्गिक कापूर असल्यामुळे याचा कोणताही दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत नाही.
त्याच बरोबर इन्फेक्शन, जीवजंतू किटाणू यांच्यापासून सुटका मिळवण्यासाठी मदत होते त्यानंतर हे सगळे मिश्रण एकजीव करायचे आहे व त्यात लेप होईल एवढे गुलाबजल टाकायचे आहे आणि हा लेप आपल्या डोक्यावर जेथे डोकेदुखी होत आहे अशा भागावर लावायचा आहे. हा लेप लावल्यावर तुमची डोकेदुखी काही काळातच कमी होईल. हा लेप आपल्याला अर्धा तास तरी लावून ठेवायचा आहे त्यामुळे तुमची डोकेदुखी कधी तुम्हाला कळणार नाही अशा प्रकारे बहुगुणी असा उपयोगी लेप आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.