फक्त १ पदार्थ वापरा हाता पायाला मुंग्या येणे, पायाला गोळे, बधिरपणा येणे होईल १ मिनिटांत बंद.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सतत हाता पायाला मुंग्या येत असतील, पायाला बधीरपणा जाणवत असेल हे सर्व या पदार्थाचा वापर मुळे बंद होईल किंवा एकच स्थितीमध्ये बराच वेळ बसण्यात आल्यावर हाता पायाच्या शिरा अखडतात. अनेकदा हातापायांना मुंग्या लागतात बहुतेक वेळा तुम्हाला डा”य”बि”टीस झाली असेल तरी तुमचे पाय जड होतात व सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रत्येक जण घरी एका जागेवर तासन्तास कॉम्प्युटरसमोर बसून असतात आणि यामुळे सुद्धा आपल्या हातापायांवर जोर दबाव निर्माण होऊन अनेकदा नसा सुन्न होऊन जातात आणि परिणामी हातापायांना मुंग्या येतात.
नसा आकुंचित होऊन हाताला मुंग्या येतात.कधी कधी मानेची नस आखडूने गेल्यावर पाठी, पायापर्यंत मानेपासून, हातापर्यंत मुंग्या येत असतात.महिलांना प्रेग्नेंसी च्या काळामध्ये नस दुखण्याचा सुद्धा त्रास होत असतो. दारू, सिगारेट अशा घटनांमुळे सुद्धा परिणाम होऊन हाता पायाला मुंग्या येतात.हा उपाय केल्याने तुमच्या हातापायाला लखवा होणार नाही चला तर मग जाणून घेऊया हा उपाय काय पद्धतीने करायचा आहे.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे वडाच्या कोवळ्या पारंब्या.वडाच्या झाड आपल्या अवतीभोवती सहजपणे उपलब्ध होतो. या झाडाची जी साल किंवा पारंब्या आहे त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत आणि खलबत्ता मध्ये पारंब्या घालून पावडर बनवायची आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे खोबरेल तेल.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला चार ते पाच चमचे खोबरेल तेल घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपण जी वडाच्या झाडाच्या पारंब्या ची पावडर बनवलेली आहे पावडर म्हणजे पेस्ट आपल्याला त्या वाटीमध्ये टाकायचे आहे. हे मिश्रण आपल्याला मंद आचेवर व्यवस्थित गरम करायचे आहे आणि व्यवस्थित गरम झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. त्यानंतर आपल्याला गळणीच्या साह्याने हे मिश्रण गाळून घ्यायचे आहे.
हा उपाय करण्यासाठी आपण फक्त तेल वापरणार आहोत, जो चोथा उरलेला आहे तो आपल्याला फेकून द्यायचा आहे. जे तेल निघालेले आहे, या तेलाने जर आपण हाता पायाची मालिश केली तर आपल्या हाता पायाला मुंग्या येण्याची समस्या पूर्णपणे दूर होणार आहे व त्याचबरोबर तुमच्या हाता पायाच्या नसा जर सुजत असतील तर सूज सुद्धा कमी होण्यासाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो.जर आपण हा उपाय सातत्याने दहा ते पंधरा दिवस केला तर तुमच्या हाता पायाला येणाऱ्या मुंग्यांच्या समस्या पूर्णपणे नष्ट होतील.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.