नवीन वर्षी २०२१ ला या दिशेला लावा कॅलेंडर; वर्षभर पैशाची कमी पडणार नाही.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नवीन वर्ष सुरू झाले तर प्रत्येक जण आपल्या घरी नवीन कॅलेंडर लावतो. वास्तुशास्त्रानुसार जर कॅलेंडरची दिशा योग्य असेल तर आपल्या घरामध्ये बरकत होते.उलट जर कॅलेंडर ची दिशा चुकीची असल्यास आपल्या घरामध्ये विविध बाधा समस्या निर्माण होतात त्यामुळे आपल्याला अनेकदा मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही नवीन कॅलेंडर घरांमध्ये आणलेले असेल तर गेल्यावर्षीचे म्हणजेच जुने कॅलेंडर त्वरित काढून टाका. जुने कॅलेंडर घरामध्ये असणे हे आपल्यासाठी हानी कारक मानली जाते.जुने कॅलेंडर गुंडाळून कुठे तरी ठेवून द्यावे मात्र ते भिंतीवर लावून ठेवू नये याची काळजी घ्या.
नवीन कॅलेंडर विकत घेतल्यानंतर भिंतीवर ते कोणत्या दिशेला लावावे याबद्दल अनेकांना शंका असते.खरतर पूर्व ,पश्चिम, दक्षिण,उत्तर या चार प्रमुख दिशा आहेत म्हणूनच कॅलेंडर लावताना या सर्व देशांचा विचार करणे गरजेचे ठरतात. दक्षिण दिशा ही मृत्यूची दिशा अशी मानली जाते.या दिशा जास्त खास पद्धतीने यमा देवताची दिशासुद्धा दक्षिण आहे म्हणून नवीन कॅलेंडर विकत घेतल्यानंतर चुकूनही दक्षिण दिशेला कॅलेंडर लावू नये.
यामुळे घरातील प्रमुख व्यक्तीच्या जिवाला, शरीराला व आरोग्याला भविष्यात भीती असते. जर हे कॅलेंडर दक्षिण दिशेला लावल्यामुळे घरातील प्रमुख व्यक्ती सारखे सारखे आजारी पडते आणि त्याचबरोबर घराच्या प्रगतीला आळा बसतो त्यामुळे अनेक संकटे सुद्धा येत असतात.दक्षिण दिशा ही थांबण्याची दिशा आहे म्हणूनच दक्षिण दिशेला चुकूनही कॅलेंडर लावू नका.
कॅलेंडर आणि घड्याळ हे आपल्या आयुष्यामध्ये प्रगतीचे सूचक असते.आपल्या आयुष्यामध्ये प्रगतीच्या मार्गावर कोणतेच अडथळे येऊ नये असे वाटत असेल तर दक्षिण दिशा नेहमी टाळा. वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर हे तीन दिशाला लावू शकतो.
उत्तर ,पश्चिम आणि पूर्व प्रत्येक दिशाचे आपले वेगवेगळे फायदे आहेत. या तिन्ही दिशांत काय महत्त्व आहे चला तर जाणून घेऊया. मित्रांनो सुरुवात पूर्व दिशेपासून करू या. कॅलेंडर दिनदर्शिका लावणे अत्यंत शुभ मानले जातात यामुळे करिअरमध्ये प्रगती होते. तुमचे जे काही करिअर आहे नोकरी आहे किंवा उद्योग धंदा आहे त्यामुळे प्रचंड प्रगती होते आणि संपूर्ण वर्षभर नोकरीच्या संबंधित कोणत्याही प्रकारच्या समस्या येत नाहीत.
पूर्व दिशेचा स्वामी सूर्य आहे आणि म्हणून जर तुम्ही लीडरशिप मध्ये असा जर तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये नेतृत्व करायचे करायचे आहे तर अशावेळी पूर्व दिशेला कॅलेंडर लावावे. दुसरी गोष्ट त्यांना भरपूर पैसा कमवायचा आहे अशा लोकांसाठी उत्तर दिशा अत्यंत शुभ मानले जाते तर तुम्ही उत्तर दिशेच्या भिंतीवर लावले तर त्यामुळे कुबेर देवता प्रसन्न होतात कारण आपल्या घराची आर्थिक स्थिती चांगली राहते.
उत्तर दिशेच्या भिंतीवर ते कॅलेंडर लावलं तर त्यामुळे कुबेर देवता प्रसन्न होतात कारण कुबेराची दिशा उत्तर आहे सोबतच आपल्या घराची आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत बनते. अशा घरात राहणाऱ्या लोकांना प्रचंड धनलाभाचे योग सुद्धा प्राप्त होतात. थोडक्यात धनप्राप्ती जर करायचे असेल तर पैसा प्राप्त करायचे असेल तर अशा वेळी उत्तर दिशा महत्वाची आहे.
तुम्हाला जॉब असेल नोकरी व्यवसाय मध्ये प्रमोशन होत नसेल तर अशा वेळी पूर्व दिशेला कॅलेंडर लावणे अत्यंत शुभ मानले जातात. तुम्ही जेव्हा कॅलेंडर लावताय त्यावेळी काही वास्तू टिप्स आम्ही तुम्हाला सांगतोय जेणेकरून तुमच्या घराची भरभराट होईल प्रगती होईल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.