मंगळवारी गुळाच्या डब्यावर लिहा हा नंबर; नशीब उजळेल, पैसा आपोआप येऊ लागेल.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्यापैकी अनेक जण ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करत असतात. ज्योतिषशास्त्रातील सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवत असतात. आपल्यापैकी अनेक जण ज्योतिष शास्त्रामध्ये सांगितलेल्या काही घटना गोष्टी आहेत त्यांचे पालन देखील करत असतात.आपल्यापैकी अनेकांच्या जन्म कुंडली मध्ये मंगल दोषा बद्दल वर्णन केलेले असते. जेव्हा आपल्या कुंडली मध्ये मंगळ दोष असतो तेव्हा काही ग्रहांची युती झालेली असते आणि म्हणूनच अशा वेळी अनेकदा आपल्या जीवनामध्ये काही परिणाम किंवा उलथापालथ झालेली पाहायला मिळते.
ज्या व्यक्तीच्या कुंडली मध्ये मंगळ असेल तर अशा व्यक्तीच्या स्वभावात वारंवार बदल आपल्याला पाहायला मिळतात ,अनेक कामे होत नाही चिडचिड होत असते हाती आलेले कामामध्ये यश मिळत नाही पैसा येतो पण लगेच जातो. मानसिक ताण वारंवार जाणवू लागतो अशा विविध प्रकारची संकटे व अडचणी दिवसेंदिवस वाढतच असतात,अशावेळी व्यक्तीला नेमके काय करावे याबद्दल कळत नाही आणि मनुष्य नकारात्मक दृष्टिकोनातून अधिकच विचार करत असतो.
जर तुमच्या कुंडली मध्ये देखील मंगळ ग्रह सांगण्यात आलेला आहे किंवा मंगळाची वाईट दशा तुमच्यावर असेल तर अजिबात चिंता करू नका. आजच्या लेखामध्ये आपण जे उपाय जाणून घेणार आहोत तो अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे यामुळे मंगळाचा कोणताही चुकीचा परिणाम तुमच्या जीवनावर होणार नाही हा उपाय सोपा आणि तितकाच प्रभावी ठरणार आहे. या उपायामुळे मंगळ दोष कमी होईल आणि तुमच्या जीवनामध्ये नेहमी चांगल्या घटना घडू लागतील चला तर मग जाणून घेऊया या उपायांबद्दल..
मंगळ ग्रहाचा थेट संबंध मंगळवारी निगडित असतो म्हणूनच आपल्याला आजच्या लेखामध्ये सांगितलेला उपाय मंगळवारच्या दिवशी करायचा आहे. या दिवशी हा उपाय केल्याने तुम्हाला मंगळ ग्रह असा जो काही दोष असेल तो सतावणार नाही. मंगळवारच्या दिवशी आपल्याला उपाय केल्याने आपल्याला खूप सारे सकारात्मक परिणाम जाणून घेतील तसेच आपल्याला मंगळवारच्या दिवशी व रविवारच्या दिवशी एक गुळाचा खडा अवश्य खायला हवा व गुळाचा खडा खाल्ल्यानंतर एक ग्लासभर पाणी आपल्याला प्यायला पाहिजे.
हा उपाय साधा सोपा असला तरी आपल्याला दीर्घकाळासाठी जाणवणारे असतात. गुळाचा थेट संबंध मंगळाशी किंवा सूर्य ग्रहाची असतो म्हणूनच आपल्या जीवनातील अडचणी दूर करायचे असते किंवा समाजामध्ये प्रतिष्ठा निर्माण करायचे असेल तर मंगळवारी व रविवारी गुळाचा खडा आपल्याला आवश्यक सेवन करायला पाहिजे. आपल्या घरी पाहुणे मंडळी येतात त्यांना आपण यापूर्वीच गूळ पाणी देत असून ही परंपरा पूर्वी पासून जपण्यात आलेली आहे तसेच आपल्या घरी कोणी पाहुणे आले तर त्यांना गुळ अवश्य खायला देत चला.गुळ अशी एक वस्तू आहे जी आपल्या घरामध्ये सहजरीत्या उपलब्ध होत असते.
आपल्या जीवनामध्ये नेहमी सुखशांती नांदावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर आपल्या घरातील गूळ कधीच संपू देऊ नका. गुळाचे आरोग्याच्या दृष्टीने जसे फायदे सांगण्यात आलेले आहेत तसेच आध्यात्मिक दृष्टिकोनातून सुद्धा खूप सारे फायदे सांगण्यात आलेले आहे. गुळा च्या साह्याने आपण आपल्या जीवनातील अनेक वाईट दोष दूर करू शकतो. गुळाचा डब्बा आपल्याला नेहमी पितळेचा, तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवायचा आहे. गुळाचा खडा हा कधीच प्लास्टिकच्या डब्या मध्ये ठेवू नका.
आजच्या लेखामध्ये आपण जो उपाय जाणून घेणार आहोत तो अंकशास्त्र मध्ये अत्यंत महत्त्वाचा सांगण्यात आलेला आहे. अंकशास्त्र मध्ये सांगितल्या गेलेल्या महत्त्वाच्या दृष्टिकोनातूनच आज आपण हा उपाय जाणून घेणार आहोत. 9 अंक हा अंक अक्षरांमध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे. हा अंक मंगळाचा कारक आहे.
आता आपल्याला एका पांढर्या कागदावर लाल रंगाच्या शाईने 9 अंक काढायचा आहे आणि हा कागद पितळ्याच्या डब्यामध्ये आतल्या बाजूला ठेवायचा आहे परंतु नऊ चे डोके वरच्या दिशेला असायला हवे, अशा प्रकारे हा डबा आपल्याला दक्षिण दिशेला ठेवायचा आहे परंतु हा उपाय आपल्याला कोणाला सांगायचं नाही.डब्यातील गूळ कधीच संपू द्यायचं नाही, असे केल्याने तुम्हाला फरक जाणवू लागेल.तुमच्या कुंडलीमध्ये जो काही मंगळ दोष आहे तो लवकरच निघून जाईल म्हणून हा उपाय नेहमी करा आणि तुमच्या जीवनातील अनेक समस्या दूर करण्याचा प्रयत्न करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.