घरामध्ये इथे लावा एक कापूर; मिळेल कोणत्याही प्रकारचे अचानक धन.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण देवाची आरती करताना किंवा आरती झाल्यानंतर कापूर जाळतो. कापुराच्या वासाने वातावरण शुद्ध होते व मन प्रसन्न होते, अशा कितीतरी औषधी उपयोगही आहेत. आपल्या वास्तूशास्त्र व ज्योतिषशास्त्र याचे किती तरी उपयोग सांगितले आहे म्हणून तुम्हाला असे उपाय सांगणार आहे ते तुम्ही सर्व प्रकारच्या वाईट शक्ती पासून मुक्त होऊन त्याबरोबरच तुम्ही तुमच्या घराची बाधा, ग्रहांची बांधा यापासून आपल्या घरात एखाद्या ठिकाणी वास्तुदोष निर्माण झाला असेल तर अशा वेळी कापुराच्या दोन वड्या ठेवून द्यावे यामुळे या वास्तू दोषाचा प्रभाव कमी होईल.
आपल्याला जाणवणार नाही कापूर जाळल्याने देव दोष किंवा पितृ दोष असेल तर तो दूर होतो आणि काही व्यक्ती असे सांगतात की आम्हाला पितृदोष आहे किंवा काल सर्प दोष आहे परंतु अनेक वेळा हा सर्प योग नसून राहू केतू दोष असतो, अशावेळी दिवसभरातून तीन वेळा सकाळ-दुपार-संध्याकाळ याप्रमाणे शुद्ध तुपामध्ये भिजवलेले कापूर आपल्या घरामध्ये कळवावे. आपल्या टॉयलेट मध्ये 22 कापराच्या वड्या जाळाव्यात यामुळे तसेच असे केल्याने राहू-केतू दोष दूर होतो त्याचबरोबर पितृदोष सुद्धा दूर होतो.
एक गुलाबाचे फुल घेऊन त्यात कापूर वडील जाळवी असे फुल लक्ष्मी देवीला अर्पण करावे यामुळे तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता निर्माण होते पण हा उपाय तुम्हाला सलग चाळीस दिवस करायचा आहे. हा उपाय केला तर त्याचा परिणाम संपूर्ण घरामध्ये चांगला पाहायला मिळतो त्यानंतर एका चांदीच्या वाटीमध्ये दोन कापराच्या वड्या ठेवून थोडीशी लवंग टाकून जाळावी असे केल्याने आपले घर नेहमी धनधान्याने भरलेले राहते व आपल्या घरामध्ये माता महालक्ष्मी नेहमी वास करते.
तुम्हाला धनाची कमतरता कधीच जाणार नाही. जर तुमच्या विवाहाची बोलणी चालू असते पण जमत नसेल किंवा तुमचे लग्न जमत नसेल तर काही अडचणी येत असतील तर हा तोडगा करा खूप फायदेशीर उपाय आहे. 36 कापुर घेऊन त्यात हळद व तांदूळ मिक्स करून त्या सामग्रीने दुर्गादेवीला अर्पण करा म्हणजेच दुर्गा हवन म्हणतात असे करून अग्नी मध्ये थोडे थोडे मिश्रण टाकावे त्यामुळे तुमच्या विवाह मध्ये येणाऱ्या सर्व अडचणी सुटतील.
पती-पत्नीचे जमत नसेल तर रात्री झोपताना उशीखाली पतीने आपल्या पत्नीच्या उशीखाली दोन कापराच्या वड्या ठेवाव्यात व पत्नीने आपल्या पतीच्या उशाखाली कुंकवाची पुडी ठेवावी. व सकाळी उठल्यानंतर हे कुंकवाची पुडी एखाद्या झाडाखाली ठेवून द्यावी व पतीने कापराच्या वड्या बेडरूममध्ये जाळा,असे केल्याने पती-पत्नीमधील नाते चांगले होईल. त्या नात्यांमध्ये प्रेम वाढू लागेल.
वा-यामुळे पती पत्नी मधील भांडण तसेच तर हा उपाय तुम्हाला करायचा नसेल तर रोज संध्याकाळी रात्री कापूरा च्या वड्या बेडरूममध्ये एका कोपऱ्यात ठेवून आपल्या त्या एका कोपऱ्यात ठिकाणी ठेवाव्यात तसेच आंघोळीच्या पाण्यात हे दोन-तीन थेंब टाकून त्या पाण्याने अंघोळ केल्यास आपल्याला फ्रेश व उत्साही वाटते पण भाग्य सुद्धा चांगल्या पद्धतीने बदलते.
दोन कापूर पाण्यात टाकून घेतले तर यामुळे तसेच पितृ त्यांचा दोष असल्यास तोही निघून जाईल. देवासमोर कापूर जाळण्याची पद्धत पूर्वापार चालत आलेली आहे आणि देवासमोर दिवसभरातून दोन ते तीन वेळा कापूर जाळल्याने आपल्या घरातील वातावरण सुद्धा चांगले राहते आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर सूक्ष्मजंतू असतील तर हे सुद्धा निघून जातात आणि एकंदरीत घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यासाठी मदत होते.
जंतू नाश होतो बरोबर अक्षय पुण्याची प्राप्ती होते. आकस्मिक घटना किंवा दुर्घटनांचे खरे कारण राहू किंवा केतू दोष असू शकतो त्याबरोबरच आपला आळशीपणा व प्रबोधन एखादी अप्रिय घटना घडण्यासाठी कारणीभूत ठरू शकते म्हणून रोज रात्री हनुमान चालीसा चे वाचन करावे व त्यानंतर घरात कापूर लावावा तसेच ज्या घरात दररोज सकाळी व संध्याकाळी कापूर लावला जातो त्या घरात दुर्घटना कधीही होत नाही.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.