धनवान व्हायचे असेल तर रावणाच्या या 3 गुप्त गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्यातील प्रत्येक व्यक्तीला धनवान व्हायचे असते. श्रीमंत होण्यासाठी आपण प्रत्येक जण वेगवेगळ्या उपाययोजना करत असतो परंतु काही वेळा या उपाययोजनाचे फळ आपल्याला लवकर मिळते तर काहीवेळा या उपाययोजनेचा उशिरा प्राप्त होते परंतु अशा वेळी आपण जे उपाय करत आहोत त्या उपायांवर अविश्वास मात्र आपण प्रामाणिकपणे ठेवायला हवा तरच आपल्याला योग्य ते फळ मिळते.
आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अशीच एक महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. या माहितीच्या आधारे तुम्हाला श्रीमंत व धनवान होण्यासाठी मदत होणार आहे परंतु प्रत्येक गोष्ट कार्यामध्ये जर आपल्याला यश प्राप्त करायचे असेल तर त्यासाठी आवश्यक ती मेहनत सुद्धा आपल्याला करायचे आहे.कोणत्याही मेहनती शिवाय जर आपण श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहिले तर चुकीचे होईल आणि म्हणूनच आजच्या लेखामध्ये आणि तुम्हाला काही महत्त्वाचे टोटके उपाय सांगणार आहोत. हे उपाय करून तुम्ही नक्कीच करून पाहा यामुळे तुम्ही धनवान व्हाल परंतु याला आपल्या मेहनतीची जोड असणे गरजेचे आहे चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..
रावण हा प्रत्येकाला माहिती आहे. रावण हा श्रीमंत होता. धनवान होता, त्याच्या अंगी अनेक विविध कला होत्या. रावण हा लंकेचा राजा होता परंतु दृष्ट स्वभावामुळे तो राक्षस होता. रावण हा जरी दृष्ट स्वभावाचा हा राक्षस जरी असला तरी तो विविध कलागुणांना मध्ये अग्रेसर होता. तो एक राजकारणी, स्थापत्यशास्त्र एक राजा आणि अनेक अशा गुणांनी संपन्न होता. तो एक शिवभक्त म्हणून सुद्धा तितकाच लोकप्रिय होता. रावणाला दहा तोंडे असल्याने त्याला दशमुखी म्हणून ओळखले जायचे.
तो महादेवाची मोठ्या प्रमाणावर भक्ती करत असे तसेच रावणाने शिवतांडव स्तोत्र व अन्य शिवस्तुती यांची रचना सुद्धा केली होती. आज सुद्धा अनेक शिवभक्त शिव तांडव स्तोत्र आणि त्या दिवसाची सुरुवात करत असतात त्याचबरोबर रावणाने काही तंत्र मंत्र शास्त्रांमधील माहिती सुद्धा लिहिलेली आहे. या तंत्र-मंत्र शास्त्राच्या आधारे मनुष्य आपले जीवन समृद्ध बनवू शकतो तसेच काही कमी दिवसांमध्ये धनवान सुद्धा बनू शकतो. रावण संहिता मध्ये कमी दिवसात श्रीमंत होण्याचे काही महत्त्वाचे उपाय सांगण्यात आले आहेत तसेच रावणाने या शास्त्रामध्ये मनुष्याला श्रीमंत होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे हे सुद्धा नमूद केलेले आहेत.
रावण हा राजा जरी असला तरी त्यांच्या जीवनामध्ये त्याने असे अनेक कृत्य केले त्यामुळे त्याला अनेक गोष्टींना सामोरे जावे लागले. रावण हा रामायणातील सर्वात दुष्ट पात्र ठरला आणि म्हणूनच अशा वेळी सीतेचे हरण केल्यामुळे त्याचे सगळे पुण्य लयाला गेले होते म्हणजेच नष्ट होऊन गेले आणि परिणामी रामाच्या हातून रावणाचे दहन झाले. रावणला ही गोष्ट माहिती होती की श्रीराम हे प्रत्यक्ष श्रीहरी विष्णू यांचा अवतार आहे आणि म्हणूनच जर अशा वेळी श्री विष्णू म्हणजेच राम यांच्या हातातून जर कोणाचे मरण आले तर तो थेट वैकुंठात जाईल आणि म्हणूनच अशा वेळी रावणाने श्रीरामांच्या हस्ते मरण मिळण्याची प्रयत्न केले आणि अशा अनेक कृती केली की जेणेकरून त्याचा मृत्यू शेवटी त्यांच्या हातातून झाला. म्हणूनच अनेकदा रावणाने जाणून बुजून श्रीराम यांच्या शत्रूत्व पत्करले आणि आपली इच्छा पुर्ण करुन घेतील.
रावण सहिता मध्ये रावण यांनी असे काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत की त्या गोष्टींद्वारे मनुष्य आपले जीवन समृद्ध म्हणू शकतो व आपल्या जीवनामध्ये धनसंपत्ती मिळू शकतो. आपल्याला हा उपाय करण्यासाठी शुक्रवारच्या दिवशी 125 ग्रॅम अखंड तांदूळ घ्यायचे आहे व 125 ग्रॅम खडीसाखर घ्यायची आहे. हे दोन्ही पदार्थ एकत्र करून आपल्याला पांढऱ्या रंगाच्या रुमाला मध्ये बांधायचे आहे आणि त्याचे गाठोडे तयार करायचे आहे आणि माता महालक्ष्मी यांच्याकडे आपल्या घरामध्ये स्थान प्राप्त व स्थापना करण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि माता महालक्ष्मी ला विनंती करायची आहे की हे माता महालक्ष्मी तुझ्या आशीर्वादाने आमच्या घरामध्ये तू निवास कर आणि तुझ्या आशीर्वादाने आमच्या घरामध्ये नेहमी सुख शांती वैभव धनसंपदा येऊ दे.
जर हा उपाय करताना आपल्याला काही कळाले नाही व आपल्या हातून काही चूक झाली तर माता महालक्ष्मी यांना शरण जायचे आहे आणि त्यानंतरही गाठोडी आपल्याला एका तलावाच्या ठिकाणी किंवा वाहत्या पाण्यात जवळ जाऊन त्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहे. ती गाठोडी आपल्याला कुठेही अस्वच्छ ठिकाणी टाकायचे नाही. वाहत्या पाण्यातच आपल्याला विसर्जित करायची आहे, असे केल्याने आपल्यावर माता महालक्ष्मीची कृपा दृष्टी होते आणि आपल्या जीवनामध्ये धनसंपत्ती वैभव येऊ लागते.
यानंतरचा दुसरा उपाय म्हणजे आपल्याला पाच काळीमिरी घ्यायचे आहेत आणि एका चौकांमध्ये जायचे आहे तिथे गेल्यानंतर पाचही काळीमिरी आपल्या डोक्यावरून व्यवस्थित रित्या उतरुन आपल्याला चार काळीमिरी चार दिशेला ऐकायचे आहेत आणि पाचवी काळीमिरी आभाळाकडे फेकायची आहे असे केल्याने आपल्याला आकस्मित धन प्राप्त होईल आणि आपल्या जीवनामध्ये सुख शांती नांदू लागेल त्यानंतरचा तिसरा उपाय म्हणजे आपल्या जीवनामध्ये जर गरिबी आली असेल, दारिद्रता आली असेल तर हा उपाय केल्याने संपूर्ण गरिबी पूर्णपणे निघून जाईल.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या वजनाएवढे अन्नधान्य दान करायचे आहे त्यासाठी एका तराजू मध्ये आपल्याला स्वतःला बसायचे आहे आणि दुसरा तराजू मध्ये आपल्या वजनाएवढे धान्य आपल्याला ठेवायचे आहे. जेव्हा दोन्ही तराजू एकसारखे होतील तेव्हा ते धान्य आपल्याला गरीबांमध्ये दान करायचे आहे असे केल्याने तुम्हाला गरिबांचे आशीर्वाद लागतील आणि तुमच्या जीवनातील गरिबी पूर्णपणे दूर होऊन जाणार आहे.
तुमच्या जीवनामध्ये भविष्यात माता महालक्ष्मीची कृपा प्राप्त होऊन सुख शांती लाभणार आहे पण माता महालक्ष्मी च्या आशीर्वादाने कधीच धनाची कमतरता भासणार नाही. माता महालक्ष्मी व कुबेर या देवता मानले आहे जर आपल्या दोन्ही देवी-देवतांची मनोभावे पूजा अर्चना केले तर भविष्यात आपल्याला कधीच धनाची कमतरता भासत नाही तसेच आपल्या घरामध्ये जे धने असतात त्यांना सुद्धा धनाप्रमाणे मानण्यात आलेले आहे आणि म्हणूनच अशा वेळी दररोज एक मुठ भरून आपल्याला माता महालक्ष्मी ला धने अर्पण करायचा आहे असे केल्याने सुद्धा आपल्या जीवनात धनाची निर्मिती येत राहील व कुबेर यांच्या आशीर्वादाने नेहमी धन वैभव येत राहील.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.