कितीही जाड भिंगाचा चष्मा असुद्या, फक्त हा उपाय एकदा करा, आयुष्यात पुन्हा कधीच चष्मा लागणार नाही.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. किती जाड भिंगाचा चष्मा असुद्या ,हा उपाय केल्याने चष्मा पूर्णपणे निघून जाईल. सध्याच्या दिवसांमध्ये प्रत्येक जण मोबाईल ,कॉम्प्युटर, लॅपटॉप स्क्रीन समोर तासन्तास बसून काम करत आहे. या सगळ्या गोष्टींमुळे अनेकदा आपल्या डोळ्यांवर भरपूर प्रमाणामध्ये ताण निर्माण होतो. अशा वेळी डोकेदुखी होणे ,डोळे दुखणे, डोळे जळजळ करणे ,डोळ्यातून पाणी येऊ लागणे, डोळे सुजणे ,कमी दिसू लागणे ,डोळ्यांसमोर अंधारी येणे यासारख्या अनेक समस्या आपल्याला त्रास देऊ लागतात.
अनेकदा लॅपटॉप ,कॉम्प्युटर समोर बसल्यामुळे आपल्या डोळ्यांची विशिष्ट पद्धतीमध्ये उघडझाप होत नाही यामुळे डोळ्यांवर ताण निर्माण होतो. हा ताण निर्माण करण्यासाठी आजच्या या लेखांमध्ये आपण विशिष्ट असा एक उपाय जाणून घेणार आहोत त्यामुळे आपल्या चष्म्याचा नंबर सुद्धा कमी होणार आहे आणि त्याच बरोबर डोळ्यांचे आरोग्य सुद्धा चांगल्या पद्धतीने राखले जाईल. चला तर मग जाणून घेऊया त्या बद्दल..
हा उपाय करण्यासाठी आपल्याला काही पदार्थ लागणार आहेत ते सगळे पदार्थ आपल्याला स्वयंपाक घरामध्ये सहज उपलब्ध होतात. हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम कच्ची बडीशोप घ्यायची आहे. कच्ची बडीशोप मध्ये औषधी गुणधर्म असतात त्यानंतर आपल्याला एक चमचा धने घ्यायचे आहेत.
हे आपल्या शरीरासाठी शीतलता प्रदान करणारे असतात आणि हे आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होतात त्यानंतर आपल्याला एक चमचा जिरे घ्यायचे आहे. जिरे मध्ये असणारे अँटिऑक्सिडंट गुणधर्मामुळे आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर निघून जाण्यास मदत होते त्यानंतर आपल्याला चार बदाम घ्यायचे आहे. बदाम हे आपल्या शरीरासाठी पौष्टिक घटक प्रदान करत असतात त्यानंतर आपल्याला पिस्ता घ्यायचा आहे व दोन काळीमिरी घ्यायचे आहेत.
काळीमिरी मुळे आपल्या डोळ्यातील नसा मोकळ्या होत असतात त्यानंतर आपल्याला एक वेलची घेऊन त्याची काळा बिया हा उपाय करण्यासाठी वापरायचे आहेत.आता हे सगळे मिश्रण एकत्र करून आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहे आणि त्यानंतर एक ग्लास दूध मध्ये एक चमचा पावडर आपल्याला टाकायचे आहे.
हा उपाय आपल्याला कमीत कमी एक महिना तरी जरूर करायचा आहे. दिवसभरातून एकदा हा उपाय केल्यामुळे तुमच्या डोळ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही. तुमची नजर चांगली होईल डोळ्यांवर कोणत्याच प्रकारचा प्रेशर निर्माण होणार नाही आणि म्हणूनच हा उपाय तुमच्या चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरतो हा उपाय घरगुती असल्याने जरुर उपयोग करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.