या सहज आणि सध्या उपायाने फक्त तीन दिवसांमध्ये चेहऱ्यावरील वांग, काळे डाग, पिंपल्स दूर करा.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. फक्त हा उपाय करा आणि घरच्या घरी स्किन चमकावा. चेहऱ्यावरील काळे डाग, वांग लवकर नष्ट होतील असा सोपा घरगुती उपाय करा. आज मी तुम्हाला या लेखांमध्ये जर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल झाले असतील तर ते पिंपल्स फक्त तीन दिवसांमध्ये दूर करणारा असा महत्त्वाचा घरगुती उपाय तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. हा उपाय अगदी सोपा साधा सरळ आहे. आयुर्वेदिक शास्त्रामध्ये हा उपाय अतिशय महत्त्वपूर्ण मानला गेलेला आहे.
हा उपाय केल्याने तुमच्या चेहऱ्यावर कितीही पिंपल्स असतील तर ते पिंपल्स दूर होण्यासाठी मदत होणार आहे त्याचबरोबर हा उपाय केल्यामुळे पिंपल्सचे डाग असतात ते सुद्धा निघून जाईल तसेच अनेकदा पिंपल्स मुळे आपल्या चेहऱ्यावर काळे डाग, वांग तसेच अनेकदा खडे निर्माण होतात. हे खड्डे सुद्धा हा उपाय केल्यामुळे दूर होण्यास तुम्हाला सहाय्य होईल, असा हा शंभर टक्के फळ प्राप्त करणारा उपाय आहे.
जर तुमच्या घरांमध्ये लग्नसराई असेल तर न चुकता पंधरा दिवस हा उपाय केला तर तुमचा चेहरा अगदी उजळून निघतो. या उपायाचा कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम नसल्याने तुम्हाला या उपायांचा फायदा लवकरच होणार आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे समुद्री फेण. हे वजनाला अगदी हलके असतात आणि सहज तुटतात सुद्धा. हा उपाय करण्यासाठी आपल्याला समुद्री फेण याची पावडर करून घ्यायचे आहे.
ही पावडर तुम्हाला आयुर्वेदिक स्टोअर मध्ये सहज उपलब्ध होते. हे समुद्र पासून प्राप्त होते म्हणून याला आपण समुद्री फेण असे म्हणतो आणि आयुर्वेदिक शास्त्रामध्ये याला खूप महत्त्व देण्यात आलेले आहे यामुळे आपले सौंदर्य खुलून जाते आणि याचा उपयोग आपल्या केसांसाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर होतो. जर तुम्हाला तुमचे केस काळेभोर करायचे असेल तर ही पेस्ट तुम्ही केसांना लावली तर तुमचे केस सुंदर लांब सडक आणि काळे होतात आणि केसांचा रंग सुद्धा टिकून राहतो.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक चमचा पावडर द्यायची आहे त्यानंतर गुलाबजल मिसळायचे आहे व्यवस्थित पेस्ट होईल अशा पद्धतीने आपल्याला गुलाबजल मिसळायचे आहे. त्यानंतर हे मिश्रण एकजीव करायचे आहे समुद्री फेण मध्ये सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, खनिजे ,ऑक्सिजन यासारखी महत्त्वाची घटक उपलब्ध असतात त्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी पिंपल्स आहेत अशा ठिकाणी हा लेप लावायचा आहे.
हा लेप लावल्यानंतर पाच मिनिटं सुखु द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला एक चमचा हळद घ्यायची आहे आज त्यामध्ये एक चमचा जांभळीच्या बिया ची पावडर टाकायची आहे. या बियांची पावडर आपल्या त्वचेसाठी खूपच महत्त्वाची ठरते आणि त्याचबरोबर हळदीचे औषधी गुणधर्म तर आपल्या सर्वांना माहितीच आहे त्यानंतर आपल्या थोडे से गुलाब जल मिसळून त्याची पेस्ट तयार करायचे आहे.
आधी आपण आपल्या पिंपळ असणाऱ्या ठिकाणी लावली होती तेथे कॉटनमध्ये गुलाब जल टाकून स्वच्छ धुऊन घ्या आणि त्यानंतर पुन्हा त्या जागेवर हळदी युक्त लेप लावा. हा लेप आपल्या नैसर्गिक पद्धतीने सुकू द्यायचा आहे, अशा पद्धतीने जरी आपण तीन दिवस हा उपाय सातत्याने केला तर तुमच्या चेहऱ्यावरील डाग वांग पिंपल्स लवकर निघून जातील आणि तुमचा चेहरा अगदी तजेलदार दिसेल. हा उपाय तुम्ही दिवसभरातून दोन वेळा केला तरी चालेल. हा उपयोग घरगुती असल्याने या उपायाचे कोणतेही दुष्परिणाम नाही म्हणून चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे काळे डाग दूर करण्यासाठी हा उपाय अवश्य करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.