१०० वर्षेपर्यंत कॅल्शियम ची कमतरता जाणवणार नाही; पाठदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी, गुढगेदुखी, थकवा कधीच नाही होणार.!

१०० वर्षेपर्यंत कॅल्शियम ची कमतरता जाणवणार नाही; पाठदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी, गुढगेदुखी, थकवा कधीच नाही होणार.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दिवसभर काम करून रात्री थकवा येतो तरीसुद्धा दुसऱ्या दिवशी सुद्धा थकवा जाणवत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका तसेच कॅल्शियमची कमतरता वयस्कर माणसांना नाहीतर लहान मुलांना देखील जाणवत आहे. जर तुम्हाला असे वाटत असेल की माझ्यात कॅल्शिअम ची कमतरता नाही तर हा विचार तुमचा चुकीचा आहे तरी दुखणं असेल तर मान दुखी ,पाठ दुखी ,गुडघे दुखी, डोकेदुखी हे कॅल्शियमचे कमतरतेचेच गुण आहेत.

फार काही दिवस सकाळी कवळ्या ऊनामध्ये न गेल्यास कॅल्शिअम कमतरतेची जाणवते याच्याकडे दुर्लक्ष केल्याने आपले हाडे ठिसूळ होतात आणि तसेच आपले त्वचा केस डोळ्यांच्या गंभीर समस्या उत्पन्न होतात आणि त्यामुळे आपल्याला कॅल्शियमच्या कमतरते कडे लक्ष द्यायला हवे तसेच आज आपण एक उपाय करणार आहोत. असे केल्याने तीन दिवसातच हाडाच्या समस्यावर गुण येण्यास सुरुवात होईल. हा उपाय आपण दिवसातून दोनदा करायचा आहे.

सकाळ आणि संध्याकाळ हा उपाय आपण अतिशय साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी उपाय करू शकता तसेच आपल्याला पाहिला घटक लागणार आहे तो म्हणजे सफेद तीळ . तीळ मध्ये साधारणता १०० मिली ग्रॅम कॅल्शियम असते. आपल्याला सफेद तीळ कोणत्याही किराणामालाच्या दुकानात सहज उपलब्ध मिळेल. तीळ ही आपली हाडे मजबूत करतात, याच्यामध्ये आयर्न ,मॅग्नेशिअम आणि जीन्स सेलेनियम यासारखे गुणधर्म असतात.

जे आपल्या शरीरातील इतर स्नायूंना ॲक्टिव्ह ठेवतात सोबतच आपल्या हृदयातील स्नायूंना सुद्धा ऍक्टिव्ह ठेवतात त्याचप्रमाणे एक वाटी भरून मिक्‍सरच्या साह्याने बारीक वाटून घ्या त्यानंतर आपल्याला दुसरा घटक लागणार आहे तो म्हणजे बदाम. आपल्याला माहितीच आहे कि बदाम आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे ते त्याचप्रमाणे चार-पाच बदाम पाण्यात भिजवलेले घ्यायची आहे त्याची साल काढून घ्यायची आहे नंतर ते बदाम दुधामध्ये टाकून प्या किंवा ते बदाम जाऊन त्यानंतर दूध प्या.

हा उपाय आपल्याला सकाळी करायचा आहे त्याच प्रमाणे आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे तो म्हणजे संध्याकाळी तसेच संध्याकाळी कामावरून घरी आल्यानंतर एक चमचा वाटलेली तीळ घ्यावी व एक ग्लास पाणी घ्यावं ते पाणी गरम किंवा जास्त थंड नसावं त्यानंतर एक चमचा तिळाची पावडर घेऊन पाण्यामध्ये मिक्स करून घ्यावी.

ज्या लोकांना जास्त थकवा जाणवत असेल त्या लोकांनी दोन चमचे तिळाची पावडर वापरावी. हा प्रयोग तुम्ही संध्याकाळी करावा आणि सकाळी दुधासोबत भिजवलेले बदाम खावे. हा उपाय सलग तीन दिवस केल्यानंतर तुमच्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून निघेल तुम्ही कोणतेही काम न थकता चपळाईने कराल आणि तुम्हाला अजिबात थकवा जाणवनार नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *