ब्लॉकेजेस, हार्ट प्रॉब्लेम, झोप न येणे, तरुण राहणे यासाठी या झाडाची 3 ते 5 पाने रोज अशी खा.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या आजूबाजूला बोराचे झाड सहज उपलब्ध असते.आपल्यापैकी अनेक जण बोरे आवडीने खात असतात. बोराचे वेगळे प्रकार सुद्धा असतात. कलमी बोरे ,गोड बोरे, आंबट बोरे त्याचबरोबर नवीन नवीन आलेले ऍपल बोरे हे सुद्धा आपल्याला सर्वांना माहिती आहे. ही चवीला आंबट-गोड असतात परंतु अनेकदा काही झाडं अशी असतात त्यांची फळे खाणे आपल्या शरीराला उपयुक्त असते पण त्याचबरोबर या झाडाचे पान ,मूळ असे सुद्धा महत्वाचे असते.
म्हणूनच आज आपण अशा एका झाडा बद्दल जाणून घेणार आहोत.. याचे पान आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे म्हणूनच आज आपल्या लेखामध्ये बोराच्या पानाबद्दल महत्वाची माहिती जाणून घेणार आहेत चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..
हा उपाय अतिशय साधा सोपा पण तेवढाच प्रभावी आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला बोराच्या झाडाचे पान लागणार आहे. बोराची तीन ते चार पान सकाळी उठल्यावर उपाशीपोटी आपल्याला खायचे आहे आणि त्यानंतर अर्धा ते एक तास अजिबात काहीच पदार्थ खायचे नाहीत. सध्याचे जीवन धावपळीचे आहे, या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक जण आपल्या कामाने त्रासलेला आहे.
प्रत्येक जण तणावाखाली जगतात आहे अशा परिस्थितीमध्ये कधी कुणाला हार्ट अटॅक येईल सांगता येणार नाही म्हणूनच जर आपण दिवसभरातून दोन वेळा बोरचे पाणी नियमितपणे खाल्ली तर आपल्याला हार्ट अटॅक होण्याचा धोका नसतो. बोराचे पानामध्ये असे काही घटक असतात जे आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करते त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये जी वाईट म्हणजे लोक कोलेस्ट्रॉल असते ते कमी करण्यासाठी मदत करते आणि आपले शरीर मजबूत बनवते.
जर तुम्हाला अपचनाचा त्रास झाला असेल, पोटात गॅस जमा झालेल्या औषध तर अशावेळी बोराचे पान महत्त्वाची भूमिका बजावते. दिवसभरातून एकदा जरी हे पान खाल्ले तरी आपल्या पोटामध्ये गॅस जमा होत नाही. आपल्यापैकी अनेक व्यक्तींना रात्री झोप व्यवस्थित लागत नाही आणि त्यांना निद्रानाशाची समस्या असते अशावेळी चिंता न करता दोन ते तीन बोरे पान झोपण्याआधी चावून चावून खावे आणि त्यानंतर कोमट पाणी प्यावे असे केल्याने तुम्हाला झोप शांत झोप न येण्याची समस्या आहे ती पूर्णपणे दूर होऊन जाईल.
सध्याच्या दिवसांमध्ये प्रत्येक जण रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतो परंतु जर आपण बोराची पाने खाल्ली तर त्यामुळे सुद्धा आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते आणि त्याचबरोबर आपली अतिरिक्त वाढलेले वजन नियंत्रणात राहते. हे झाड आपल्या आजूबाजूला असेल तर त्याचे पाने खाणे आवश्यक खा आणि आपले आरोग्य जपा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.