सोन्यापेक्षाही मौल्यवान मुरमुरा; मुरमुरा खाण्याचे फायदे ऐकून तुम्हीपण चकित व्हाल.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण अनेकदा दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळे पदार्थ फार बाहेरचे पदार्थ हमखास खात असतो. या बाहेरच्या पदार्थांमधील सर्वात आवडती डिश म्हणजे भेल पुरी, सेव पुरी या सर्व पदार्थांमध्ये कुरमुरे एक महत्त्वाची भूमिका बजावतात म्हणूनच आज आपण या लेखांमध्ये कुरमुरे विषयी एक अत्यंत महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..
कुरमुरे खाण्याचे शरीराला खूप सारे फायदे आहे. कुरमुरे ही अतिशय वजनाने हलकी व यामध्ये कॅलरी सुद्धा खूप कमी प्रमाणात असतात त्याचबरोबर आपल्या शरीरातील अशक्तपणा सुद्धा दूर करण्यासाठी कुरमुरे महत्त्वाची भूमिका बजावतात. कुरमुरे खाल्ल्याने आपल्या शरीराला त्वरित ऊर्जा प्राप्त होते.
यामध्ये कार्बोहायड्रेट्स खूप मोठ्या प्रमाणावर असतात यामुळे आपल्या शरीराला त्वरित ऊर्जा प्राप्त होते. त्याचबरोबर आपल्या शरीरातील पचनक्रिया व्यवस्थित ठेवण्यासाठी कुरमुरे आपल्याला मदत करत असतात. आपले पोट स्वच्छ होण्यासाठी तसेच आपल्याकडे मजबूत राहण्याकरता सुद्धा कुरमुरे मध्ये आपल्याला मदत करत असतात.
आपल्या शरीराला मजबुती देण्याचे कार्य करत असतात त्याचबरोबर हाड मजबूत राहण्यासाठी आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम ची मात्रा भरपूर प्रमाणामध्ये असणे गरजेचे आहे म्हणूनच नियमित सेवन केल्याने आपल्या शरीराला कॅल्शियम सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये प्राप्त होते त्याचबरोबर कुरमुरे मध्ये सोडियमचे प्रमाण कमी असते यामुळे ब्लडप्रेशर नियंत्रणामध्ये राहण्यास मदत होते.
हृदय संदर्भातील समस्या कुरमुरे खाल्ल्याने आपल्याला होत नाही त्याच बरोबर कुरमुरे मध्ये न्युरो ट्रान्समीटर नावाचे घटक उपलब्ध असते यामुळे आपल्या मेंदूच्या ज्या काही पेशी असतात त्या उत्तेजित होण्यास मदत होत राहते त्यामुळे आपली स्मरणशक्ती सुद्धा चांगली बनते त्याचबरोबर कुरमुरे मध्ये एंटीऑक्सीडेंट गुणधर्म असल्याने आपल्या शरीरातील जे काही विषाणू किटाणू जिवाणू बाहेर पडण्यासाठी सुद्धा मदत होत राहते.
या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते आणि बाहेरच्या वायरल इन्फेक्शन ला लढा देण्यासाठी आपल्याला मदत होते त्याचबरोबर कुरमुरे मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जीवनसत्व असतात विटामिन चा मोठा सोर्स मानला जातो यामध्ये विटामिन बी त्याचबरोबर अन्य पोषक घटक सुद्धा असतात.
जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर आपल्या आहारामध्ये नियमितपणे कुरमुरे याचा समावेश करा कारण या मध्ये खूप कमी प्रमाणामध्ये कॅलरीज आणि फाईट उपलब्ध असतात ज्यामुळे तुमच्या शरीरामध्ये अतिरिक्त चरबी वाढत नाही.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.