ही ‘वडी’ दिवसभरात कधीही खा; कफ जळून जाईल, घसा सर्दी रात्रीत होईल बरा, ऑक्सिजन प्रतिकारशक्ती प्रचंड वाढेल.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज तुमच्यासाठी खास आयुर्वेदिक उपाय घेऊन आलेलो आहे. या उपायामुळे सध्याचे आणीबाणीची परिस्थिती आहे सर्दी, खोकला, ताप ,अंगदुखी त्याचबरोबर आपले फुप्फुसे जे आहे ते निकामी होत आहे.फुप्फुसला इजा होत आहे. तुमचे फुप्फुसे खूपच मजबूत करायचा आहे. श्वसनाचे त्रास तुम्हाला होत असतील तर ते घालवण्यासाठी सर्दी खोकला घशाची खवखव तुमची घालवण्यासाठी अतिशय उपयुक्त घरगुती हि वडी आहे.
ही वडी तुम्ही सहज बनवू शकता यामध्ये आपण आपल्या घरातील पाच पदार्थ वापरलेले आहे. तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही आणि तुमच्या घरातील पदार्थांपासून उपाय आपण करणार आहोत.हे पदार्थ तुमच्या घरात सहज उपलब्ध होणार आहे.याचे प्रमाणसुद्धा याचं अतिशय आवश्यक आहे. ही वडी कशी बनवायची? तुमच्या श्वसनाचे त्रास होऊन सर्दी खोकला कफ.
अतिशय महत्त्वाचं म्हणजे कफ घालवण्यासाठी महत्त्वाची वडी कशी बनवायची आपण जाणून घेणार. चला तर मग जाणून घेऊया. सर्वात महत्त्वाचा पदार्थ आहे ते म्हणजे आले. हे आलं बहुगुणी आहे. तुमच्या घरात श उपब्धत असतात ज्यामध्ये तुम्ही खाण्यात टाकता. स्वयंपाकाची चव वाढवण्यासाठी आहे.
आले खूप कफनाशक आहे , पित्तनाशक आहे. जर तुम्हाला श्वसन संबधित काही त्रास असतील तर ते देखील तुमचे घालण्यासाठी हा उपाय सक्षम आहे. तेव्हा अर्धा वाटी आले प्रमाण घ्यायचे आहे लक्षात असू द्या. अर्धा वाटी आले या ठिकाणी किसून घेणार आहे.यानंतर वडी बनवण्यासाठी त्याचा आपल्याला उपयोग होणार आहे.
ते अर्धा वाटी आल्याबरोबर अजून एक महत्त्वाचा पदार्थ पाण्यात मिक्स करणार आहे ती म्हणजे सेंद्रिय गूळ कारण सेंद्रिय गुळाचे फायदे खूप अधिक आहेत.तुमची पचनशक्ती चांगली होते त्यांची प्रतिकारशक्ती अतिशय उत्तम राहण्यासाठी त्याचबरोबर तुम्हाला जर काही दमा संबंधित आजार असतील तुमच्या शरीरात रक्त कमी असेल तर त्यासाठी देखील अतिशय उपयोगी आहे म्हणून गुळाचा एक खडा खावा असा आपल्या पूर्वजांनी देखील म्हटलेला आहे.
अशा प्रकारे एक वाटी जर तूप आणि गूळ घ्यायचा आहे. आता याच्या मध्ये अजून तीन पदार्थ आपण ऍड करणार आहोत हे पदार्थदेखील आयुर्वेदिक दृष्ट्या अतिशय उपयुक्त आहेत आणि पहिला पदार्थ आहे वेलदोडे.पाच वेलदोड्यांची घेतलेले आहेत.हे वेलदोडे आपण आपण खलबत्त्यामध्ये कुठून घेणार आहोत.
त्यानंतर काळीमिरी आपण घेणार आहे त्याचबरोबर श्वासनाची काही त्रास असतील असतील तर त्यासाठी काळी मिरी अतिशय उपयुक्त आहे. दहा काळी या ठिकाणी घेतलेले आहेत. विलायची आणि काळी मिरी एक जीव आपण करायचा आहे. बारीक करायचे आहे. हे एक चमचा मिश्रण आपण आपल्या अगोदर आले आणि गुळामध्ये एकजीव करायचं आहे आणि नंतर आपण उष्णता देणार आहोत उष्णता देताना अजून शेवटचा पदार्थ आपण करणार आहोत परंतु एक काळजी घ्यायची आहे ती कमी ठेवायची गॅस कमी फ्लेम वर ठेवायचा त्यामुळे जळणार नाही.
शेवटचा पदार्थ आपण मिक्स करूया ते म्हणजे हळद.हळदीचा सारे उपयोग आहेत महत्त्वाचा उपयोग म्हणूनच संसर्ग तुमचा लवकर बरा होण्यासाठी हळद सध्या सगळ्यांनी वापर केला पाहिजे. गरम पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये हळदीचे सेवन रोज संध्याकाळी करावे. या ठिकाणी उष्णता देऊन झाल्यानंतर थोडे थंड झाल्यानंतर आपले हि वडी तयार होण्यासाठी ठेवायची आहे.
या ठिकाणी तूप गावरान गाईचा तूप खाली लावायचे आहे याचं कारण असं की वडी व्यवस्थित बनेल त्यामुळे लहान मुलं वर्षापासून त्या म्हातार्या पर्यंत कोणालाही तुम्ही वडी देऊ शकता. या वडी चे फायदे सगळ्यांना अगदी खूप चांगले होणार आहेत. घसा खवखवणे, सर्दी होणे , कफ होणे सुद्धा दूर होणार आहे. तर दोन वेळेस सकाळी आणि संध्याकाळी त्यानंतर कोमट पाणी घ्या.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.