एकदाच हे पान असे चावा; एका मिनिटांतच पिवळे दात मोत्यासारखे चमकतील.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दात चांगले असणे ,स्वच्छ असणे,सरळ असणे हे व्यक्तीच व्यक्तिमत्त्व असते. दात पिवळे झालेले असतील, खराब झालेले असतील तसेच तंबाखूचे व्यसन असेल त्याच्या मुळे खराब झालेले असतील तर तुमचं इम्प्रेशन हे बॅड इम्प्रेशन म्हणून पडते तसेच दात मोत्यासारखे पांढरे दिसणे त्यासाठी अतिशय साधा सोपा उपाय आज जाणुन घेणार आहोत तसेच आज आपण आंब्याच्या पाण्याचा वापर करून दात स्वच्छ पांढरे आणि चांगले करणार आहोत.
आंब्याचे पान हे आंब्या पेक्षा जास्त औषधी गुणधर्म आहे. अंघोळ करताना जर आंब्याचे पान आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकले आणि त्याने जर आंघोळ केली तर तुमचा उच्चरक्तदाबाचा जो त्रास आहे तो कमी होतो कारण त्याच्याने रक्त भिसरण चांगल्या पधदतीने सुधारते जर तुम्हाला दमा असेल, धाप लागत असेल तर त्याची कोवळी पाने जर तुम्ही खाल्ली त्याच्यामध्ये टायलिन मोठ्या प्रमाणामध्ये असते आणि तुमचा दमा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कमी होतो. बऱ्याच जणांना उचकी लागण्याची समस्या असते.
सारखी उचकी लागत असेल जर आंब्याचे कवळी पाना खाल्ले तर त्यांच्या उचकी लागण्याचे प्रमाण पूर्णपणे बरे होईल. या आंब्याची पान तुम्ही सावलीमध्ये वाळवून त्याची जर पावडर केली आणि रोज जर पाण्यासोबत घेतली तर मुत्राशयाचे संपूर्ण आजार जे आहे ते दूर होतील. छोटे मूतखडे देखील असले तरी ते पडून जातात. आपण आंब्याच्या पानाचा वापर करून दात जर स्वच्छ करू शकतो तर त्याच प्रमाणे जर तुमच्या तोंडाचा वास येत असेल तर तो वास सुधा येणं दूर निघून जातो त्याचं प्रमाणे एक आंब्याचे पान घ्यायच आहे ते स्वच्छ धूवून घ्ययच आहे नंतर ते पान तोंडामध्ये ठेवून चावायचा आहे.
चावून चावून त्याचा बारीक भुगा करायचा आहे त्याचा कोणताही साईड इफेक्ट नाही. तुमच्या दाताचा वरचा भागामध्ये जो लागलेला पिवळा रंग आहे तो आपोआप निघून जातो त्यानंतर ते दाताने बारीक चावून चावून भुगा झाल्याच्या नंतर शेवटी त्यानेच दात तुमच्या बोटाने घासायची आहे. हा उपाय एकदाच करून बघा त्याने तुमचे दात एकदम पांढरे शुभ्र होतील.
त्याचप्रमाणे पान चावत असताना त्याचा जिद्दी गिळून घेतला तरीही चालेल. तुम्हाला त्याचं साईड-इफेक्ट काही होणार नाही . जर तुम्हाला नको वाटत असेल तर तुम्ही थुंकू ही शकतात आणि जर पोटात गेले तर अनेक आजारांसाठी तुमच्यासाठी फायदेशीर होणार आहे. दातावर तुम्हाला एक ही पिवळे डाग दिसणार नाही ज्यांच्याकडे आंब्याचं पान उपलब्ध नसेल त्यांच्यासाठी एक चमचा हळद घेऊन त्याच्यामध्ये मोहरीचा किवा सरसोचे तेल टाकायचा आहे. थोड्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये मीठ टाकायचे आहे आणि ते एकत्र पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्याच्याने तुमचे दात घासायचे आहे त्याने सुद्धा हा उपाय केल्याने फायदेशीर ठरू शकत.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.