निकोप दृष्टीसाठी आठवड्यातून दोनदा तरी हि पाने खा; इतर पालेभाज्यांप्रमाणे आहेत उपयुक्त गुणधर्म.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या आजूबाजूला अशा अनेक भाज्या उपलब्ध असतात. या भाज्यांचा आपण मोठ्या आवडीने आहारामध्ये समावेश करत असतो. काही भाज्या आपल्याला हंगामानुसार उपलब्ध होत असतात आणि या हंगामानुसार उपलब्ध असणाऱ्या भाजींचा आपण खूप मोठ्या प्रमाणावर आस्वाद घेत असतो, अशाच एका पान भाजींचा आज आपण आपल्या लेखाच्या माध्यमातून आस्वाद घेणार आहोत म्हणजेच माहिती जाणून घेणार आहोत.
ही भाजी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेकदा पाहायला मिळते. ही एक पान रूपामध्ये असलेली भाजी आहे आणि आपल्या आजूबाजूला बाजारामध्ये सहज उपलब्ध होऊन जाते, त्या भाजीचे नाव आहे अळूची पाने.ही पाने पावसाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध होत असतात परंतु आळूची पाने याची भाजी बनवताना किंवा वडी बनवताना आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागते कारण की या पानांना खाज भरपूर प्रमाणात असते. या पानांची अनेकदा भाजी तसेच उकळून वडी सुद्धा बनवले जाते. या भाजीमध्ये विटामिन ए भरपूर प्रमाणामध्ये असते.
आपण जर एक वाटी भाजी सुद्धा खाल्ली तरी आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये विटामिन ए प्राप्त होत असते. या अळूच्या पानामध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटामिन ए, ई विटामिन सी व्हिटॅमिन डी त्याचबरोबर मॅग्नेशिअम, कॅल्शिअम,पोटॅशिअम, फॉस्फरस यासारखी पोषक तत्व सुद्धा उपलब्ध असतात. या पानांमध्ये १३५ कॅलरीज आणि फायबर भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असते.
या पानांमध्ये फॅटचे प्रमाण नगण्य असते जे आपल्या आरोग्यासाठी खूपच चांगले असते, चला तर मग जाणून घेऊया आळूच्या पानाबद्दल काही महत्त्वाची माहिती आणि त्याचबरोबर या पानांमध्ये असे कोणते औषधी गुणधर्म आहेत जे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतात त्यांबद्दल..
अळूची भाजी चे खूप सारे आयुर्वेदिक गुणधर्म सांगण्यात आलेले आहे त्याचबरोबर औषधी गुणधर्म सुद्धा आहेत. ही भाजी पोटाच्या समस्या साठी अत्यंत महत्त्वाची ठरते. ज्या व्यक्तींना पोटाच्या समस्या आहेत, पोटामध्ये गॅस आहे ब’द्ध’को’ष्ठ’ते’चा त्रास असतो अशा व्यक्तींनी जर ही भाजी खाल्ली तर त्यांचे पोट साफ होते पण जर ही भाजी व्यवस्थीत साफ करून व व्यवस्थित उकळून सेवन करा अन्यथा या अळूच्या पानांचे तुम्हाला ए’ ल’ र्जी सुद्धा होऊ शकते कारण की त्या पानांना खाज सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये असते.
या भाजीमध्ये फॅटचे प्रमाण जास्त असल्याने आपल्या आ’त’ड्यां’मध्ये अनेक ठिकाणी अन्न चिकटून राहत नाही आणि त्यामुळे अन्नपचनाची प्रक्रियासुद्धा सुरळीत होण्यास मदत होते. आपल्यापैकी अनेकांना डोळ्याच्या समस्या असतात. रात्री दिसत नाही. डोळ्यांसमोर अंधारी येत असते. अस्पष्टता त्याचबरोबर डोळे सातत्याने दुखणे यासारख्या अनेक समस्यांवर अळूची पाने व त्यांची भाजी अत्यंत महत्त्वाची ठरत असते कारण की या पानांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटामिन ए उपलब्ध असते.
विटामिन ए हे आपल्या डोळ्यांची निगा राखण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असे विटामिन मानले जाते. या पानामध्ये असणारी औषधी गुणधर्मामुळे आपल्याला कॅ’न्स”र सारख्या गंभीर आजारांपासून सुटका मिळते तसेच जर एखाद्या व्यक्तीला कॅ’ न्स’ र झालेला असेल तर त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये या पेशी असतात त्या पेशी लढा देण्यासाठी मदत होत असते आणि हे या पानांमध्ये उपलब्ध असणार्या विटामिन सी मुळे शक्य होत असते. विटामिन सी मुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती चांगली बनते व त्याचबरोबर आपल्या शरीरातील पेशींना गतिमान करण्याचे कार्य सुद्धा विटामिन सी करत असते.
आळूची पाने उच्च र’क्त’ दा’ ब नियंत्रण करण्यासाठी लाभदायक ठरतात. अळूच्या पानामध्ये मुबलक प्रमाणामध्ये लोह असते आणि यामुळे तुमच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता असेल तर ती रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी अळूची पाने महत्त्वाची भूमिका बजावत असतात आणि त्यामुळे तुम्हाला ए’ नि’मि’या सारख्या आजारावर सुद्धा होणार नाही या पानांमध्ये फॅ ट् स अजिबात नसतात यामुळे तुमच्या शरीरामध्ये तर को’ले’स्ट्रॉ’ ल असेल तर ते कमी करण्यासाठी मदत करते यामुळे तुमचे हृ”दया”चे आरोग्य चांगले राहते. तर हे अळुच्या पानाचे काही औषधी गुणधर्म आहे तुम्हाला जर तुमच्या आजूबाजूला अळूची पाने उपलब्ध झाली तर या पानांचा आहारा मध्ये नक्की समावेश करा आणि आपले आरोग्य चांगले ठेवा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.