उपाशीपोटी या बिया खा एकही केस गळणार नाही; टक्कलवर केस येतील, मधुमेहापासूनही होईल कायमची सुटका.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा उपाय घेऊन आलेलो आहोत ल. हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त काही या बिया खायचे आहेत. या बिया खाल्ल्याने तुमच्या शहरातील अनेक समस्या पूर्णपणे नष्ट होणार आहे. अनेकांना वजन वाढल्यामुळे शरीरावर अतिरिक्त चरबी निर्माण होऊ लागते.
त्यामुळे लठ्ठपणा दिसू लागतो त्याचबरोबर चेहऱ्यावर काळे डाग, वांग, केस गळत असतील तर टक्कल झालेले असेल अतिरिक्त चरबी वाढली असेल व त्याचबरोबर मधुमेह, ब्लडप्रेशर यासारख्या अनेक समस्या जर तुम्हाला त्रास देत असतील तर त्या समस्या निवारण्यासाठी आजचा उपाय अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.
आजच्या उपायांमध्ये आपण एक महत्त्वाच्या बाबी आहेत त्या वापरणार आहोत. या बियांना आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्व देण्यात आलेले आहे. हा उपाय करण्यासाठी आपण ज्या बिया वापरणार आहोत.या बियांची नाव आहे कलिंगड च्या बीया. आपण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बहुतेक वेळा कलिंगड खात असतो आणि त्यातील बिया फेकून देत असतो परंतु या बिया अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारा असतात.
अनेकांना यांचे गुणधर्म माहीत नसल्यामुळे त्या दुर्लक्ष करत असतात परंतु आजच्या उपायामुळे तुम्ही या बिया नक्कीच सांभाळून ठेवावे. या बियांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये सोडियम, पोटॅशियम, फायबर ,प्रोटिन व वेगवेगळे प्रकारचे विटामिन्स उपलब्ध असतात आणि त्याच बरोबर सर्वात जास्त प्रोटीन उपलब्ध असल्यामुळे आपल्या शरीरातील जी काही केस गळण्याची समस्या असते ती केस गळण्याची समस्या यामुळे उद्भवत नाही.
त्याचबरोबर या बियांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्याला वारंवार भूक लागत नाही आपल्याला दिवसभरातून जेवण करण्याच्या आधी खायचे आहेत यामुळे आपल्याला नेहमी पोट भरले सारखे वाटेल व तुम्हाला लठ्ठपणापासुन बचाव करता येईल त्याचबरोबर या बिया आपल्याला चांगल्या पद्धतीने सुखावून थोडेसे भाजून घ्यायचे आहे आणि यामध्ये थोडेसे काळे मीठ म्हणजे सैंधव मीठ टाकायचे आहे जेणेकरून चवीला रुचकर लागेल. हा उपाय जरा पण महिनाभर जरी केला तरी आपल्या शरीरामध्ये विविध बदल झालेले पाहायला मिळतील म्हणून हा उपाय अवश्य करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.