फक्त हे दाणे खा, ७ दिवसांतच पोटाची व कमरेवरची चरबी बर्फासारखी वितळून जाईल.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सतत वाढत जाणारे वजन, पोटावर, मांड्यांवर ,कमरेवर साचणारी अतिरिक्त चरबी ही सध्याची फार मोठी समस्या बनलेली आहे. ही समस्या दूर करण्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीची योगा ,व्यायाम करत असतो. डायट प्लान सुद्धा करत असतो परंतु आपल्या स्वस्त जीवनशैलीमुळे तसेच आहाराच्या कमतरतेमुळे आपले वजन जरी कमी होत असले तरी पोटावरील चरबी मात्र कमी होत नाही. कंबरेवर चरबी तशीच दिसून राहते.
डिलिव्हरी नंतर स्त्रियांचे वजन वाढते, पोटावरची चरबी जास्त दिसू लागते त्यामुळे शरीर विचित्र दिसू लागते म्हणूनच आजच्या लेखामध्ये हि माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्या माहितीमुळे व उपायांमुळे तुमच्या पोटावरची चरबी नकळत कमी होणार आहे. वजन कमी होऊन पोटावरची अतिरिक्त चरबी वाढते ते सुद्धा कमी होणार आहे. हा अगदी घरगुती व साधा उपाय आहे. घरातील एक पदार्थ वापरूनच आपल्याला हा उपाय तयार करायचा आहे.
फक्त हा उपाय करण्याची जी पद्धत आहे, ती थोडीशी वेगळी आहे म्हणूनच तुम्हाला तात्काळ लाभ मिळू शकतो. हा उपाय करण्यासाठी आपल्याला पदार्थ लागणार आहे तो म्हणजे लसूण. लसूण असून हा पदार्थ आपल्याला घरामध्ये सहज उपलब्ध होऊन जातो तसेच भारतीय आहारामध्ये, जेवण पद्धतीमध्ये, खाद्यसंस्कृती मध्ये लसुनाला आमूलाग्र असे महत्त्व आहे.
त्याचबरोबर पोषण तत्त्वाचा खजिना म्हणून सुद्धा लसुणला मान्यता मिळाली आहे , खासकरून पोटावरची चरबी कमी करण्यासाठी लसूण मध्ये जीवनसत्व ब६, फायबर, मॅग्नीज इत्यादी पोषकतत्व उपलब्ध असतात म्हणूनच पोटावरची चरबी कमी करण्यासाठी तसेच वजन कमी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतात शिवाय लसूण शरीरातील जे काही विषारी घटक असतात ते शरीराबाहेर टाकण्यासाठी मदत करत असतो.
लसुण आपल्या पचनसंस्थेला चांगल्या पद्धतीने कार्य करण्यासाठी प्रवृत्त करत असतो, ज्यामुळे आपले पचन चांगले होते. भूक लागते, खाल्लेले अन्न लवकर पचते आणि पोटा संबंधित ज्या काही समस्या असतात त्या दूर सुद्धा होतात यामुळे पोटावर अतिरिक्त चरबी साचत नाही. हा उपाय करण्यासाठी आपल्याला लसणाचा एक गड्डा घ्यायचा आहे.
सोलून त्याच्या पाकळ्या मोकळ्या करायच्या आहेत त्यानंतर गॅसवर तवा ठेवून या लसणाच्या पाकळ्या शेकायला ठेवायच्या आहेत. लसणाच्या पाकळ्या चांगल्या शेकून झाल्यानंतर एका वाटीमध्ये आपल्याला काढायचे झाल्यानंतर एका वाटीमध्ये आपल्याला काढायचे आहेत. आता आपल्याला याचा उपाय कसा करायचा आहे हे जाणून घ्यायचे.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला जी भाजलेली लसणाची पाकळी आहे ती सकाळी उपाशीपोटी चावून-चावून खायची आहे त्यानंतर एक ग्लास भर कोमट पाण्यामध्ये लिंबू पिळून द्यायचे आहे. लिंबू मध्ये जीवनसत्त्व क असल्यामुळे आपल्या शरीरातील पचन संस्था कार्य चांगले होते. हा उपाय केल्यामुळे पोटावरची चरबी आहे ती लवकरच नाहीशी होण्यास मदत होईल. वाढणारे वजन थांबून जाईल व पोटावरची चरबी आहे ती विरघळून जाईल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.