हे चॉकलेट सारखे चघळून खा; न थांबणारी उचकी एका झट्क्यातच थांबेल.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हा एक उपाय करा आणि गुचकी लवकर थांबवा.गुचकी थांबवण्यासाठी उपाय करा. आज आपण उचकी बंद करण्यासाठी एक घरगुती उपाय करणार आहोत व यामुळे तुमची उचकी लगेचच थांबेल. याचे कोणताही सायंटिफिक दुष्परिणाम नाही या उपायांचा तुम्हाला फायदा होणार आहे.
त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य ते म्हणजे खड्याची खडीसाखर आणि तीच आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर सुंठ म्हणजे अदरक.अदरक ला सुकवले असल्यास त्यालाच आपण सुंठ म्हणतो त्यानंतर गुळवले च्या काड्या घ्यायचे आहेत त्याला आपण अमृत वेल देखील म्हणतो. याचा वापर कसा करायचा ते आता आपण जाणून घेऊया..
या उपाया साठी प्रथम आपण सुंठ आणि अमृत वेलीची पावडर करून घेणार आहोत व एक चमचा गूळ वेलची पावडर आणि एक चमचा सुंठ पावडर द्यायची आहे आणि ते एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे व एक हवा बंद डबी घेऊन त्यामध्ये भरून ठेवायचे आहे आणि त्याचा घडोघडी वास घ्यायचा आहे आणि असे केल्याने लगेच उचकी थांबण्यासाठी मदत होईल.
त्याच प्रमाणे एक खडीसाखरेचा तुकडा घ्यायचा आहे तो खडीसाखरेचा तुकडा तोंडामध्ये चघळून चघळून खायचा आहे.ज्या प्रकारे आपण चॉकलेट खातो त्या प्रकारे खडीसाखरेचा तुकडा खायचा आहे.जर असे केल्यास उचकी लगेच थांबण्यास मदत होते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.