1 तुकडा याप्रमाणे पाण्यासोबत खा; शरीरात नेहमी उत्साह आणि ताकत राहील, वजनही कधीच वाढणार नाही.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अतिशय महत्त्वाचा उपाय जाणून घेणार आहोत. हा उपाय केल्याने आपल्या शरीरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ताकद निर्माण होणार आहे त्याचबरोबर आपला उत्साह नेहमी राहील त्याच बरोबर जर कोणाला अशक्तपणा असेल नेहमी थकल्यासारखे वाटत असेल त्यांचा अशक्तपणा सुद्धा हा उपाय दूर करणार आहे.
अनेकांना केस गळती समस्या असते केस गळणे, केसांमध्ये कोंडा निर्माण होणे ,टक्कल पडणे यासारख्या सगळ्या समस्या व उपाय दूर करणार आहे हा उपाय सोपा आहे आणि हा उपाय आपल्याला करताना जो पदार्थ लागणार आहे तो पदार्थ आयुर्वेदिक स्टोअर मध्ये मिळून जातो.त्या पदार्थाचे नाव आहे शिलाजीत.
याचे नाव एकताच अनेक चित्रविचित्र अफवा आपल्या मनामध्ये येऊ लागतात याला कारण सुद्धा तसेच आहे कारण की आपण ज्या जाहिराती बघत असतो ते जाहिराती बघितलं तर फक्त आपल्याला शिलाजीत फक्त विविध एकाच कारणासाठी वापरले जाते असे वाटते परंतु शिलाजीत चे वेगळे सुद्धा एक कारण आहे ते कारण आपल्याला अनेकांना ठाऊक नसते त्याबद्दल आपण महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत.
हा उपाय करण्यासाठी आपण शिलाजीतचे खडे सुद्धा घेऊ शकतो किंवा शिलाजीत लिक्विड फॉर्म मध्ये सुद्धा उपलब्ध होत असते. खड्यांचा वापर करत असताना आपल्याला उद्या छोटा म्हणजे बाजरीचे दाणे एवढा आपल्याला वापर करायचा आहे. हा खडा आपण दुधामध्ये सुद्धा किंवा पाण्यामध्ये टाकून सुद्धा होऊ शकतो पण जेव्हा आपण लिक्विड फॉर्मचा वापर करून तेव्हा अगदी छोटसं आपल्याला घ्यायचे आहे जास्त घ्यायचे नाही अन्यथा त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो.
दिवसभरातून एकदा असे आठवड्यातून तीन दिवस करायचे आहे त्याच्यानंतर पाच दिवसाचा गॅप घेऊन पुन्हा तीन दिवस असे केल्याने तुमचे शरीरामध्ये बदल झालेला जाणवेल त्याचबरोबर हा उपाय केल्याने तुम्हाला शारीरिक तंदुरुस्ती तर जाणार आहे त्याचबरोबर तुमचे पुरुषत्व सुद्धा भरून येईल.
त्याच बरोबर अनेक महिलांना अशक्तपणा , मासिक पाळी संदर्भात तसेच गर्भ धरण या संदर्भात अनेक समस्या असतात त्या समस्या सुद्धा दूर करण्यासाठी हा उपाय महत्त्वाचे ठरत असतो. या उपायांचा वापर गर्भवती महिलांनी अजिबात करू नये त्याच बरोबर बारा वर्षाखालील चे लहान मुला आहेत त्यांनी सुद्धा हा उपाय करू नये जर तुम्हाला जास्तच काही समस्या असेल तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या मगच हा उपाय करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.