रात्री झोपताना दुधासोबत घ्या फक्त एक चमचा; दबलेली नस, कमी उंची यासारखे त्रास होईल मुळापासून नष्ट.!

रात्री झोपताना दुधासोबत घ्या फक्त एक चमचा; दबलेली नस, कमी उंची यासारखे त्रास होईल मुळापासून नष्ट.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या डोक्यापासून ते पाया पर्यंत तुमच्या शरीरातिल नस दबलेली असेल किंवा चोकअप झालेली असेल तर कुठल्याही वेदना होत असतील. एखादा स्नायू दुखत असेल तर किंवा तुमच्या शरिरांमध्ये विटामिन डी ची कमतरता असेल किंवा तुमची उंची वाढवण्याचा प्रयत्न करत असाल,

तुमच्या वजनामध्ये वाढ होत असेल तर एक ग्लास दूध तुम्ही झोपण्याच्या आधी घ्या तसेच तुमच्या सर्व समस्या मुळासकट निघून जातील. रक्तशुद्धी तुमची चांगली होईल. रक्तामधील अशुद्धी पूर्णपणे निघून जाईल तर या उपाय साठी आपल्याला लागणार आहे एक ग्लास भर दूध तसेच दूध घेताना गायीचे दूध घ्यायचे आहे.

त्या दुधाला चांगले उकळवायचे आहे तसेच त्यामध्ये बडिशोप टाकायची आहे. बडिशोप मध्ये विटामिन सी असते. बडीशोप दुधामध्ये उकळून घेतल्यामुळे तुमच्या शरीरातील विटामिन सी भरून निघते त्यामुळे तुमची इम्युनिटी स्ट्रॉंग होते तसेच तुमची पचनशक्ती स्ट्रॉंग होते. या उपायाने स्मरणशक्ती वाढते. कफ आणि रोगाचा नाश होतो.

असे केल्याने खोकला पूर्णपणे निघून जातो. दुधामध्ये बडिशोप चांगली उकळून घेतल्यानंतर ते दूध अर्धा ग्लास होईल इतके उकळून घ्यायची आहे. अर्धा ग्लास दूध झाल्यानंतर त्याला गाळणी ने गाळून घ्यायचा आहे तसेच त्यामध्ये आपल्याला दुसरा घटक टाकायचा आहे, तो म्हणजे तूप. येथेही गाईचे तूप वापरायचे आहे.

विटामिन ए विटामिन, डी कॅल्शियम या दुधामध्ये असतात तसेच तूप हे खूप मऊ असते. तुमच्या आतड्यांना साठी चांगले असते तसेच पोट साफ होण्यास मदत होते. दुधामध्ये तूप घेतल्याने शुक्राणू ची संख्या खूप चांगली होते तसेच हा उपाय लहान मुलांना केला तरीही लहान मुलाचा पोट साफ होते. सर्दी खोकला पावसाळ्यात या समस्या दूर होतात. हा उपाय एकदम साधा जरी असला तरी हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आणि शरीरातील आजार घालवणार आहे तसेच हा उपाय तुम्ही अवश्य करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *