फक्त 21 दिवस अशा पद्धतीने पाणी प्या; शरीरातील उष्णता कमी होऊन र’क्त’ही होईल शुद्ध.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला वारंवार तहान लागत असतील अशा वेळी कितीही पाणी पिले तर आपली तहान भागत नाही. या परिस्थितीमध्ये अनेकदा तहान लागत असते म्हणूनच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या शरीरातील तापमान सुद्धा नियंत्रणामध्ये अत्यंत गरजेचा असतो परंतु फ्रिजमधील पाणी प्यायल्याने आपल्या शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होत असतो म्हणूनच या लेखांमध्ये आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाचे उपाय घेऊन आलेलो आहोत.
हा उपाय केल्याने तुम्हाला लागणार आहे आणि त्याचबरोबर हा उपाय केल्याने तुमच्या नुकसान होणार नाही. हा उपाय केल्याने आपल्या माठातील पाणी अतिशय उपयुक्त व चांगल्या गुणधर्मांनी बदलून जाणार आहे. हा उपाय करण्यासाठी आपण वाळा वापरणार आहोत. वाळाला गरिबांचे एसी सांगितले जाते.
जर तुम्ही या काड्या दरवाजा व कुठेही लावल्या तरी आपल्याला थंड हवा येत असते त्याच बरोबर जर तुमचा ताप उतरत नसेल तर अशावेळी यावा या च्या काड्या च्या मुळा जर कपाळावर ठेवल्या तरी ताप कमी होण्यास मदत होतो. या वाळाचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. वाळा हा उष्णता कमी करणार आहे. शीतलता प्रदान करणार आहे तसेच दाह कमी करणारे सुद्धा आहे.
त्याचबरोबर आपल्या शरीरातील ताप कमी करण्यासाठी रक्त दोष कमी करण्यासाठी व पित्त कमी करण्यासाठी सुद्धा या झाडाचा उपयोग होत असतो. जर तुम्हाला अंगावर घामाचा भरपूर प्रमाणामध्ये वास येत असेल अत्यंत दुर्गंधी येत असेल तर अशा वेळी आपण वाळाच्या पावडरचा लेप तयार करून जर अंगाला लावल्यास घामाचा वास येत नाही.
ल’घ’वी करताना जळजळ दाह निर्माण होत असेल तर अशा वेळी वाळाच्या काड्यांचा पाणी प्यायल्याने लघवीच्या जागी आग होत नाही त्याच बरोबर त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमच्या तुमच्या शरीरामध्ये उष्णता भरपूर प्रमाणात झाली असेल तर शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी हा पदार्थ अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. जर आपल्या शरीरातील रक्त दूषित झालेले असेल तर आपल्या शरीरातील लागते स्वच्छ करण्यासाठी सुद्धा बाळा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतो म्हणूनच या वाळाचा उपयोग नक्की करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.