फक्त ३ दिवस हा रस घ्या, 1 तासात ताप उतरेल आणि लिव्हर सूज देखील होईल पूर्णपणे कमी.!

फक्त ३ दिवस हा रस घ्या, 1 तासात ताप उतरेल आणि लिव्हर सूज देखील होईल पूर्णपणे कमी.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. निसर्गाने माणसाला भरभरुन दिलेले आहे परंतु मानवाने निसर्गाला त्या बदल्यात नेहमीच निराशा दिलेली आहे. आपल्या आजूबाजूला अशा काही वनस्पती झाडे झुडपे पाहायला मिळतात त्यांचा उपयोग जर मनुष्याने प्रामाणिकपणे केला तर त्याचे जीवन अगदी समृद्ध होऊ शकते परंतु मनुष्य हा स्वभावाने स्वार्थी आहे आणि म्हणूनच अनेकदा आपल्या आजूबाजूला ज्या काही वनस्पती आहेत त्यांचा उपयोग न करता त्या वनस्पती चे नुकसान कसे होईल तसेच मनुष्य जसा विचार करत असतो.

आपल्या सर्वांच्या आजूबाजूला अशा अनेक काही वनस्पती झाडे झुडपे पाहायला मिळतात ज्यांच्यामुळे मानवाचे मनुष्य जीवन समृद्ध होऊ शकते तसेच काही औषधी वनस्पती आपल्या शरीरातील अनेक समस्या सुद्धा दूर होऊ शकतात. परंतु आपल्याला या वनस्पती बद्दल फारशी माहिती नसते.अनेकदा गवत समजून आपण या वनस्पतींना उपटून फेकून देतो अशाच एका दुर्लक्षित असलेल्या वनस्पती बद्दल आज आम्ही तुम्हाला या लेखामध्ये सांगणार आहोत.

आपल्यापैकी अनेकांना ताप, सर्दी, खोकला या समस्या उद्भवत असतात.अनेकांना काविळीची समस्या उद्भवते. अनेकदा लिव्हर , किडनी सूज येत असतात. या सगळ्या समस्या वनस्पतीचा वापर करून आपण आपल्या शरीरातील अनेक समस्या मुळापासून नष्ट करू शकतो चला तर मग जाणून घेऊया या वनस्पती बद्दल..

या वनस्पतींच्या वापराने लिव्हरला आलेली सूज कमी होते. शरीरामध्ये अति प्रमाणामध्ये चरबी जमा झाली असेल तसेच पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपली पचनशक्ती मंदावते असेल तर या सगळ्या समस्या सुद्धा या वनस्पतीच्या वापरामुळे दूर होते. आपल्या पोटामध्ये गॅस झाला असेल, अपचन, पोटामध्ये दुखणे, शरीरामध्ये आम्लपित्ताचे प्रमाण वाढले असेल या सगळ्या समस्या सुद्धा दूर होतात. या वनस्पतीला आयुर्वेदिक शास्त्रामध्ये खूपच महत्त्व देण्यात आलेले आहे.

आपण ज्या वनस्पती बद्दल जाणून घेत आहोत या वनस्पतीचे नाव आहे चिरायता. या वनस्पतीला वेगवेगळ्या भागांमध्ये प्रांतानुसार वेगळ्या नावाने ओळखले जाते. ग्रामीण भागांमध्येही वनस्पती आपल्याला सहज पाहायला मिळते तसेच शहरांमध्ये सुद्धा कोणत्या ही आयुर्वेदिक दुकानावर ही वनस्पती ची पावडर व या वनस्पतीच्या काड्या आपल्याला उपलब्ध होतात.

मानवी जीवनामध्ये स्वादुपिंड व लिव्हर हे दोन अवयव चांगले राहणे अत्यंत गरजेचे आहे. जर हे दोन्हीही अवयव उत्तम रित्या कार्य करत असतील तर आपल्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारची पित्त निर्मिती होत नाही आणि यामुळे आपल्याला ऍसिडिटी साठी समस्यासुद्धा उद्भवत नाही. हे दोन्ही अवयव मजबूत राहण्याची शक्ती या वनस्पतीच्या पानात मध्ये राहते त्याचबरोबर या वनस्पतीच्या पानांचा अंगे चिलेटेड नावाचे घटक उपलब्ध असते यामुळे आपल्या शरीरातील अवयव सुद्धा मजबूत राहतात तसेच पोटामध्ये गॅस होणे या समस्या सुद्धा उद्भवत नाही.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला पातेलामध्ये एक ते दोन ग्लास पाणी टाकायचे आहे आणि त्यानंतर एक ते दोन चमचा या पानांची पावडर किंवा या पानांच्या काड्या आपल्या टाकायचे आहेत त्यानंतर आपण यामध्ये दोन ते तीन विलायची सुद्धा टाकू शकतो. जर आपण वेलची नियमितपणे खाल्ली तर आपल्या शरीरातील सर्दी खोकला कफ वितळण्यास मदत होतो तसेच विलायची एंटीऑक्सीडेंट म्हणून सुद्धा कार्य करते आणि ज्यामुळे आपल्या शरीरामध्ये जर कोणत्याही प्रकारचे विषारी घटक असतील तर ते बाहेर पडण्यासाठी मदत होते.

आता हे मिश्रण एकजीव करायचे आहे आणि व्यवस्थित उकळून झाल्यानंतर गाळणीच्या सहाय्याने गाळून घ्यायचे आहे. हा उपाय आपल्याला सातत्याने सात दिवस करायचा आहे. हा उपाय केल्याने शरीर मजबूत तर होणारच आहे पण त्याचबरोबर सर्दी खोकला छातीमध्ये साचलेला कफ सुद्धा नष्ट होणार आहे. हा उपाय करताना आपण तिसरा पदार्थ वापरणार आहोत ते म्हणजे मध.

ज्या व्यक्तीने डायबिटीस ची समस्या आहे अशा व्यक्तींनी या मिश्रणामध्ये मध टाकू नये अन्यथा तुम्हाला शुगरचा त्रास उद्भवू शकतो. हा उपाय करत असताना आपल्याला काही पथ्ये सुद्धा पाळणे गरजेचे आहे म्हणजेच की आपली आहार पद्धती आपल्याला संतुलित ठेवायचे आहे जास्त प्रमाणामुळे तेलकट-तुपकट मसालेदार पदार्थ सुद्धा खायचे नाही अन्यथा या उपायाने आपल्याला फारसे फळ प्राप्त होणार नाही.जर आपले शरीर आपल्याला मजबूत व तंदुरुस्त करायचे असेल तर काही गोष्टी नियंत्रणात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे म्हणून हा उपाय अवश्य करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *