रात्री जेवणानंतर घ्या फक्त १ ग्लास; पाठीचा कणा ,सांध्यांची झीज कंबर दुखी होईल लगेचच बरी.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अनेकदा आपल्या शरीरामध्ये अशक्तपणा जाणवू लागतो. शरीर चांगले करायचे आहे तर त्यासाठी धष्टपुष्ट पण असायला हवा. अनेकदा शरीरामध्ये पोटाचा त्रास ,अतिरिक्त चरबी चा त्रास ,सांध्यांची चा त्रास , सांध्यांची झीज ,कंबरदुखी, गुडघेदुखी ,सांधेदुखी इत्यादी समस्या आपल्याला त्रास देत असतात म्हणून या समस्येवर रामबाण उपाय करण्यासाठी आजच्या लेखामध्ये एक महत्त्वाचा असा उपाय आपण जाणून घेणार आहोत.
हा उपाय केल्याने तुमच्या शरीरातील कितीही मोठी कमजोरी असेल शरीरातील कोणतेही त्रास असतील ते क्षणात दूर होऊन जातील,असा घरगुती आणि आयुर्वेदिक उपचार आहे. सर्दी, खोकला ,ताप व अन्य वायरल इन्फेक्शन वर सुद्धा महत्त्वाचा असा हा उपाय आहे त्याचबरोबर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल तर सुद्धा हा उपाय केल्यामुळे भरून निघेल.
ज्या व्यक्तीना गुडघेदुखी, सांधेदुखी चा त्रास आहे त्यामुळे अशक्तपणा निर्माण होतो आणि अनेकदा अशक्तपणा निर्माण झाल्यामुळे कंबरदुखी सुद्धा होऊ शकते तसेच हा संबंधित सर्व समस्या सुद्धा हा उपाय केल्याने दूर होतो. जर तुमचे पोट साफ होत नाही, बद्धकोष्ठतेचा त्रास आहेत अशा व्यक्तींसाठी हा उपाय तर रामबाण ठरणार करणार आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला दूध लागणार आहे. एका पातेल्यामध्ये आपल्याला दूध गरम करायचे आहे आणि त्यानंतर त्या दुधामध्ये खारीक पावडर टाकायचे आहे.
खारीक पावडर आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाची ठरते. या खारीक मध्ये अनेक पोषक तत्व उपलब्ध असतात म्हणजे फायबर जीवनसत्व ब व प्रोटीन कॅल्शियम इत्यादी प्रमाणात मात्रा उपलब्ध असते. या खारीची पावडर करून आपल्याला दूध मध्ये टाकायचे आहे आणि या दुधाचे सेवन करायचे आहे जर तुम्हाला सर्दी असेल तर या दुधामध्ये आपण थोडीशी इलायची सुद्धा टाकू शकतो.
ज्या व्यक्तींच्या शरीरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अशक्तपणा आहे त्यांचे शरीर जास्त सक्रिय नसते अशा लोकांसाठी हा उपाय रामबाण ठरतो ,अशा व्यक्तीने हा उपाय दिवसभरातून दोन वेळा नियमितपणे करायला हवा. असे केल्याने त्यांचे शरीरामध्ये नेहमी शक्ती संचारेल आणि अशक्तपणा लवकरच दूर होईल. पोट साफ होण्याचा समस्येवर हा उपाय अतिशय चांगला करतो कारण की यामध्ये फायबरचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे पोट लवकर साफ होते आणि आपल्या शरीरातील मल स्वच्छ होऊन भूक आपल्याला लागू लागते.
खारीक मधील पोटॅशियम घटक हा आपल्या शरीरातील आतड्यांना मऊ करतो त्यामुळे आतड्यांचे कार्य व्यवस्थितपणे होऊन आपल्या शरीरातील मल लवकर बाहेर पडतो तसेच जीवनसत्त्व अ व जीवनसत्व ब खूप मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे शरीरातील नवीन पेशींची निर्मिती सुद्धा चांगल्या पद्धतीने होते म्हणून शरीराला तेज निर्माण होण्याचे कार्य खारीक करत राहते. खारीक रोज चावून चावून बारीक खाल्ल्याने आपले दात सुद्धा मजबूत होतात म्हणून दातांना बळकटी मिळवण्यासाठी खारीक नेहमी खा.
ज्या महिलांना मासिक पाळी वेळेवर येत नाही तसेच मासिक पाळी मध्ये खूप मोठ्या प्रमाणात समस्या सहन करावे लागतात अशा महिलांसाठी सुद्धा खारीक उपयुक्त ठरते महिनाभर खारीक नियमितपणे खाल्ल्याने आपली मासिक पाळी वेळेवर येईल व पाळी दरम्यान होणारा त्रास सुद्धा कमी होईल. खारीक मुळे आपल्या शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल सुद्धा कमी होते आणि शरीराला लोह भरपूर प्रमाणामध्ये मिळत राहते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.