ड्रॅगनफ्रुट खाणाऱ्याला हे 9 आजार कधीच होऊ शकत नाहीत; फक्त एकदा हे फळ खाऊन पहा.!

ड्रॅगनफ्रुट खाणाऱ्याला हे 9 आजार कधीच होऊ शकत नाहीत; फक्त एकदा हे फळ खाऊन पहा.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण अनेकदा लाल रंगाचे आणि आतून पांढरे किंवा गुलाबी दिसणारे ड्रॅगन फ्रुट एक वेळ नक्की खाल्ले पाहिजे. असे हे फळ आपल्या शरीरासाठी अत्यंत लाभदायक असे फळ आहे याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. ही निवडुंग प्रजातीची वेलवर्गीय वनस्पती आहे. हमखास नफा देणारे पीक म्हणून अनेक शेतकरी याची मोठ्या प्रमाणात लागवड करत आहेत.

ड्रॅगन फ्रुट नियमित खाल्ले तर कोणतेही आजार आपल्याला सहजासहजी होत नाही कारण यामध्ये असणारे व्हिटॅमिन सी शरीराची रोगप्रतिकारशक्ती मुळे कमालीची वाढ होते जेणेकरून कुठल्याच आजारांचे संक्रमण आपल्याला सहजासहजी होत नाही. ड्रॅगन फ्रुट आपले सौंदर्य वाढवण्यासाठी देखील उपयुक्त ठरते. यामधील एंटीऑक्सीडेंट आणि इतर पोषक तत्व मुळे केसांच्या आणि त्वचेच्या अनेक समस्या नष्ट होतात.

चेहऱ्यावर याची पेस्ट लावल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या पिंपल्स किंवा काळवंडलेली त्वचा गोरीपान बनते. केसाच्या मुळाशी याचा गर लावल्याने केस गळती थांबून केस मजबूत आणि लांब बनतात. याफळामध्ये मोठ्या प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात त्यामुळे याच्या सेवनाने बद्धकोष्ठतेचा त्रास देखील कमी होत होतो तसेच रक्तातील साखर नियंत्रणात आणण्यासाठी व्यक्तीने या फळाचे सेवन करायला हवे.

हे फळ रक्तदाबवर नियंत्रण ठेवून हृदयविकाराचा धोका देखील कमी करतो पण त्याचे हृदयाचे वेग प्रमाण देखील वाढते आणि हृदय संबधित लक्षणे असणाऱ्या व्यक्तींनी ड्रॅगन फ्रुटचे सेवन अवश्य करावे. डें”ग्यूल्यानंतर शरीरातील पांढऱ्या पेशी कमी होतात ,शरीर देखील कमजोर होते अश्या वेळी डॉक्टर आपल्याला हे फळ खाण्याचा सल्ला देतात.

ड्रॅगन फ्रुट खाल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढून पांढऱ्या पेशींच्या निर्मितीला उत्तेजना मिळते आणि यासोबतच हाडे देखील मजबूत होतात.या फळामध्ये कॅन्सर विरोधी तत्व असते यामधील लायकोपेन नावाचे तत्व कॅन्सर विरोधी म्हणून कार्य करते आणि यामुळे शरीरातील कॅन्सर निर्माण करणाऱ्या पेशींचा नाश होतो.

ग’र्भ’वती महिलांनी या फळाचे सेवन केल्याने त्यांना रक्ताची कमतरता कधीच जाणवत नाही आणि यामधील पोषक तत्व मुळे बाळाचे आणि आईचे आरोग्य देखील उत्तम राहते. सध्या संक्रमन वेगाने वाढत आहे अशा वेळी ड्रॅगन फ्रुटचे आपल्या आहारामध्ये समावेश केल्याने हे संक्रमण वेगाने कमी होण्यास मदत होते. असे हे बहुउपयोगी फळ तुम्ही देखील नियमित सेवन केल्याने तुम्हाला शक्ती प्रदान होईल म्हणून हे फळ नक्की खा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *