या राशीच्या व्यक्तीने चुकूनही चांदीची अंगठी घालू नये अन्यथा होईल सत्यानाश.!

या राशीच्या व्यक्तीने चुकूनही चांदीची अंगठी घालू नये अन्यथा होईल सत्यानाश.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले गेले आहे की ,चांदीमध्ये चंद्र ग्रह बरोबरच शुक्र ग्रहाचा सुद्धा प्रभाव असतो. हेे तर तुम्हाला माहिती असेलच की सूर्यामध्ये जेवढी उष्णता असते त्यापेक्षा जास्त थंडावा चंद्रामध्ये आहे. ज्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीवरून ज्या व्यक्तींना लगेच राग येतो अशा व्यक्तींना चांदीची अंगठी घालण्याचे सांगितले जाते तसेच जी व्यक्ती जास्तीत जास्त चांदीच्या वस्तू चांदीचे अलंकार परिधान करते त्यांच्या कुंडलीत चंद्र व शुक्र ग्रह मजबूत बनतात.

आपल्या आजूबाजूला आपण अनेक लोक पाहिले असतील जे चांदी व सोने एकत्र करून घालतात, हे अत्यंत चुकीचे आहे. ज्या व्यक्ती खूप भावनिक असतात अशा व्यक्तीने चांदीची वस्तू व अलंकार वापरण्याऐवजी खूप वेळा विचार केला गेला पाहिजे. आज आपण आपल्या या लेखांमध्ये अशा तीन राशीबद्दल जाणून घेणार आहोत. या तीन राशीच्या व्यक्तीने चांदीच्या वस्तू चुकूनही वापर करू नये किंवा चांदीची अंगठी बोटांमध्ये घालू नये. चला तर पाहूया नेमक्या कोणत्या आहे त्या तीन राशी..

यातील राशींपैकी पहिली राशी आहे मेष राशी. जर मेष राशीच्या व्यक्तींना असे वाटत असेल की आपल्या जीवनामध्ये सुख शांती टिकून राहावी याकरता त्यांनी चांदीचा वापर कमीत कमी प्रमाणात करावा किंवा अजिबात करू नये कारण मेष राशीच्या व्यक्तीने चांदीचे वापर करणे हे हानीकारक मानले जाते. त्याशिवाय मेष राशीच्या व्यक्तीने चांदीची अंगठी सुद्धा घालू नये. जर अंगठी घालायची असेल तर ज्योतिषांचा सल्ला अवश्य घ्या.

दुसरी राशी आहे सिंह राशी. सिंह राशीच्या लोकांना चांदीचा वापर करणे खूप महागात पडू शकते. या राशीच्या व्यक्तीने चांदीचा वापर अतिप्रमाणात केला तर त्यांची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खालावत जाते म्हणून या राशीच्या व्यक्तीने चांदीची अंगठी घालू नये अन्यथा त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागू शकतील. तिसरी राशी आहे धनु राशी. धनु राशीच्या व्यक्तींना सुद्धा चांदीचा वापर करणे फायदेशीर ठरत नाही.

असे म्हटले जाते की या राशीच्या व्यक्तीने चांदीची अंगठी परिधान केल्यास व चांदीचे अलंकार वापरल्यास त्यांच्यासोबत एखादी दुर्घटना सुद्धा घडू शकते त्यामुळे त्यांना मोठे नुकसान सहन करू लागू शकते. या तीन महत्त्वपूर्ण राशी होत्या. या राशीच्या व्यक्तीने चांदीच्या वस्तू वापरू नये किंवा चांदीची अंगठी सुद्धा घालू नये. जर चांदीच्या अंगठी हातात घालायची असेल तर ज्योतिषांचा सल्ला अवश्य घ्या.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published.