या दिशेला डोके ठेवून झोपत असाल तर सावधान.., होऊ शकतात गंभीर परिणाम..!
.
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो रात्री झोपताना कोणत्या दिशेला डोकं ठेऊन झोपावं याबद्दल माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. शास्त्राप्रमाणे दक्षिण दिशेला डोकं ठेऊन झोपलेलं अती उत्तम, त्याचबरोबर पश्चिम दिशेला डोकं झोपलेलंही अती उत्तम, पूर्व दिशेला डोकं ठेवून झोपणही अती उत्तम परंतु उत्तम दिशेला डोकं ठेऊन झोपणं हे आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. त्यामागे काय शास्त्र आहे ते आपण जाणून घेणार आहोत.
मित्रांनो या पृथ्वीला २ टोकं आहेत, एक आहे उत्तर ध्रुव तर दुसरं आहे दक्षिण ध्रुव. या टीकाही चुंबकीय शक्ती आहे असं मानलं जातं. त्याचबरोबर माणसाच्या शरीरावर सुद्धा चुंबकीय केंद्र असतात. २ चुंबकीय पट्ट्या जर आपण घेतल्या तर त्या ज्या सेम बाजू आहेत त्या आपण एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला तर त्या एकमेकांना धक्का मारतात आणि लांब जातात.
त्याचप्रमाणे आपलं जे मस्तीक्ष आहे ते सुद्धा आपलं उत्तर ध्रुव मानलेलं आहे म्हणजेच आपले पाय आहेत ते दक्षिण ध्रुव मानलेलं आहे. जर आपण उत्तर ध्रुवाकडे डोकं ठेऊन झोपलात तर त्या दोन्ही बाजू सेम होतात , त्यावेळीस आपल्या मस्तीक्षामध्ये धक्के लागतात त्यामुळे आपलं मानसिक संतुलन व्यवस्थित राहत नाही.
त्यामुळे प्राचीन काळापासून आपल्या ऋषीमुनींनी, आपल्या संशोधकांनी आपल्या मनुष्य शरीराचं त्यांनी बारकाईने परीक्षण केलेलं आहे. त्यावेळेस त्यांना असं आढळून आले असेल कि उत्तर ध्रुवेला डोकं ठेऊन झोपणं मनुष्य प्राण्यासाठी हानिकारक आहे. म्हणजे आपलं संतुलन व्यवस्थित राहत नाही.
त्यामुळे उत्तर दिशा आहे त्याजागी डोकं ठेवणं चुकीच असतं. एखादा माणूस मृ त पावला तर त्याला जाळताना सुद्धा त्याचे तोंड दक्षिणेकडे केले जाते. तर मित्रांनो हे होते त्यामागचे कारण. तुम्हाला जर हि माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.