पैशाला पाणी बनवतात या वस्तू; घरात असतील या वस्तू तर आत्ताच फेकून द्या.!

पैशाला पाणी बनवतात या वस्तू; घरात असतील या वस्तू तर आत्ताच फेकून द्या.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अचानक आपल्या जीवनात बदल घडतात, दिवस वाईट जात आहेत. रोज काहीना काही नकारात्मक घडते. अशावेळी सावध व्हा, जर असे घडत असेल तर आपल्या घरातील वस्तूंवर नजर टाका, कदाचित घरातील काही वस्तू वाईट परिणाम घडवून आणत असतील.भारतीय वास्तुशास्त्रानुसार घरांमध्ये कोणत्या वस्तू ठेवाव्यात आणि कोणत्या वस्तू ठेवू नये हे जाणून घेणे खूपच गरजेचे असते.

एखाद्या व्यक्तीला एखाद्या लहान वस्तूंमुळे अडथळे येतात आणि हेच अडथळे कालांतराने मोठे अडथळे येऊन राहतात. नेहमी लक्षात असू द्या की, निर्जीव वस्तू मध्ये सुद्धा स्वतःची अशी एक ऊर्जा असते. चला तर जाणून घेऊया त्या वस्तू नेमका कोणत्या आहेत की त्या वस्तूंमुळे नेमकी नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये वास्तव्य करत असते आणि या वस्तू घरामध्ये ठेवल्यास आपल्या जीवनाचे हानी होते.

तुटक्या-फुटक्या वस्तू तुटलेली भांडी, ,तुटलेली काच,आरसा, तुटलेला कप, तुटलेले फर्निचर, झाडू अशा कोणताच वस्तू घरामध्ये ठेवू नये यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि व्यक्तीला मानसिक त्रास झेलावा लागतो या वस्तूंमुळे वास्तुदो”ष निर्माण होत असतो आणि अशा ठिकाणी माता महालक्ष्मी वास्तव्य करत नाही.

महाभारतातील यु’द्धाचे चित्र, नटराजाची मूर्ती, ताजमहालाचे फोटो, बुडत असलेली जहाज किंवा फवारे, जंगली प्राणी, श्वापदं यांचे चित्र, काटेरी झाडांचे चित्र घरामध्ये लावू नये. यामुळे मनावर वाईट परिणाम होतो आणि सतत या फोटोंना पाहिल्यामुळे मनावर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव निर्माण होतो. जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडणे बंद होऊन जाते.

असे म्हणतात की महाभारतातील युद्धाचे चित्र घरात लावल्यास घरामध्ये क्लेश निर्माण होतो. नटराजाची मूर्ती घरामध्ये ठेवणे वि”नाशाचे लक्षण आहे. ताजमहल एक क”बर आहे,यामुळे मानसिकता नकारात्मक होते. बुडत असलेले जहाजाचे चित्र आपले सर्वस्व बुडवून देते. यामुळे आपले संबंध बिघडतात फवारा चे चित्र हे आपला पैसा पाण्याप्रमाणे वाहून नेतो.

तसेच घरात जंगली प्राण्यांचे चित्र लावल्यामुळे घरातील सदस्यांचा स्वभाव सुद्धा जंगली प्राण्यांप्रमाणे कठोर होऊन जातो आणि काटेदार झाडे आपल्या जीवनामध्ये काटे निर्माण करत असतात म्हणून घरामध्ये फोटो किंवा पेंटिंग लावताना बारीक-बारीक गोष्टींकडे लक्ष द्यायलाच हवे.
वाळलेली झाडे पसरलेले गाव घर इत्यादी चित्र कलात्मक वाटत असले तरी यामुळे घरांमध्ये नकारात्मकता पसरत असते.

जुन्या किंवा फाटक्या कपड्यांची पोटली.अनेक जणांच्या घरांमध्ये कपाटामध्ये किंवा अलमारी मध्ये जुन्या फाटक्या कपड्यांची पोटली असते. वापरात नसलेले कापडी अनेक जण अलमारी च्या खालच्या भागाला ठेवून देतात. फाटके कपडे आणि फाटलेल्या चादरी मुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. असे कपडे दान केले पाहिजे किंवा त्यांचा उपयोग तत्पर कामांमध्ये केला गेला पाहिजे.

अनेकदा लोक आपल्या घरामध्ये भंगार जमा करून ठेवतात याकरिता त्यासाठी वेगळी भंगार खोली असायला हवी. तुटलेल्या चपला बूट इत्यादी प्रगती थांबवतात यांना आधी आपल्या घरातून बाहेर काढले गेले पाहिजे. घरातील गच्चीवर पडलेले विनाकारण भंगार सुद्धा पैसे च्या कमतरते ला कारणीभूत ठरत असतील.

गच्चीवर फालतू व भंगार सामान अजिबात ठेवू नये यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या मनावर वाईट परिणाम होतो यामुळे पितृदो”ष सुद्धा निर्माण होतो. अपवित्र पर्स व फाटलेले पाकीट कधीही वापरू नये. पर्समध्ये नेहमी पवित्र वस्तू ठेवायला पाहिजे त्याचबरोबर पर्समध्ये कधीच किल्ली व पवित्र गोष्टी ठेवू नये यामुळे पैसा येण्याच्या वर परिणाम होत असतो.

पर्स आणि तिजोरी मध्ये देवाचे चित्र ठेवू शकता.पुजेची सुपारी, श्रीयंत्र,कुबेर यंत्र, महालक्ष्मी अष्टक मंत्र इत्यादी धन निर्माण करणाऱ्या गोष्टी तुम्ही तुमच्या पर्समध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवू शकता यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जेचा शिरकाव होईल. घरात तुटलेले का पाठवा खोली अलमारी ठेवू नका., असे कपाट ठेवल्याने आपल्या घरातील कार्यामध्ये अडथ”ळे येतात आणि पैसा पाण्याप्रमाणे वाहून जातो खंडित मूर्ती किंवा चित्र घरामध्ये खंडित मूर्ती किंवा चित्र ठेवल्याने आर्थिक कष्ट सहन करावे लागतात.

गंगा त्यांना पवित्र नदीमध्ये विसर्जित करून द्यावी त्याचबरोबर घर सजवण्यासाठी देवी-देवतांचा वापर करू नये. देवांची संख्या व स्थान निश्चित असावे याव्यतिरिक्त घरामध्ये निर्मल ठेवू नये यामुळे अशुभ फळ प्राप्त होतात तसेच वाईट दृष्टी पासून संरक्षण मिळवण्यासाठी जर तुम्ही लिंबू-मिरची चा वापर करत असाल तर प्रत्येक आठवड्यामध्ये जुनी लिंबू-मिरची बदलून नवीन लिंबू-मिरची लावायला हवी. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत नाही.

घरामध्ये कोळ्याचे जाळे ठेवणे चांगले नाही ,अनेकांना असे वाटत असते की घरातील कोळ्याची जाळी तोडणे म्हणजे घर तोडण्या सारखे असते परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या की कोळ्या चे हे जाळे शिकार फसवण्यासाठी निर्माण करत असते म्हणून तर तुमच्या घरा मध्ये कुठेही कोळ्याचे जाळे असतील तर ते त्वरित मिटवावे. यामुळे तुम्ही वाईट गोष्टींच्या किंवा नकारात्मक ऊर्जेचा विकाराला बळी पडत आहात.

प्लास्टिकच्या वस्तू सध्याच्या काळामध्ये ट्रेंड बनलेला आहे त्यामुळे आपल्याला किचनमध्ये अनेकदा प्लास्टिकच्या भांड्यांचा वापर करावा लागतो परंतु हे आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही.या वस्तू वापरल्याने त्यातील वि”षाणू तत्त्व आपल्या शरीरामध्ये पोहोचतात आणि आपल्याला अनेक आजार होण्याची शक्यता निर्माण असते म्हणूनच या सगळ्या गोष्टी नकारात्मकता वाढवण्यासाठी कारणीभूत ठरत असतात.

जर तुम्हाला नकारात्मक ऊर्जेपासून स्वतःचे संरक्षण करायची असेल तर घरामधील या वस्तूंची विशेष काळजी घ्या. या लेखांमध्ये सांगितलेल्या सर्व वस्तूंवर विशेष लक्ष दिल्यास तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील व तुमच्या आयुष्यात आनंदी सुख समृद्धी नांदेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *