नेहमी दात घासून सुद्धा जर तुम्ही करत असतील या चुका तर आजच थांबवा; अन्यथा भोगावे लागते गंभीर परिणाम.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तसे तर आपण सकाळी उठल्यानंतर दैनंदिन जीवनामध्ये आपण वेगवेगळे विधी असतो. या विधींचे आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्व सुद्धा आहे त्यातील एक विधी म्हणजे दात घासणे. आपण प्रत्येकजण दात घासत असताना आपले दात स्वच्छ व्हावे असे प्रत्येकाला वाटत असते परंतु अनेकदा नियमितपणे दात असून सुद्धा व्यवस्थित साफ होत नसल्यामुळे अनेकदा आपल्याला तोंड येणे,हि”रड्यातून र”क्त येणे, हि”रड्या सुजणे, दात किडणे, दातांवर पिवळ्या रंगाचा थर जमा होणे, वारंवार दुखणे अशा असंख्य समस्या आपल्याला त्रास देऊ लागता.
त म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण अशा काही चुकांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या चुका आपण दात घासताना करत असतो. आम्हाला खात्री आहे की या चुका पैकी एखादी चूक तुम्हीसुद्धा दात घासताना नक्की करत असाल तर मग जाणून घ्या त्याबद्दल.
अनेकदा सकाळी उठल्यावर दात घासताना काही अशा चुका होतात, ज्यामुळे आपल्या दातांना अनेक समस्या भोगावे लागतात म्हणून आज आपण काही अशा चुका जाणून घेणार आहोत की आपल्याला भविष्यात पुन्हा करायच्या नाही. जेव्हा आपण दात असतो तेव्हा एकच ब्रश वापरल्यामुळे ब्रशचे जो काही पुढील भाग असतो त्याला ब्रिस्टल असे म्हणतात.
हे अनेकदा पसरून जाण्याची शक्यता असते आणि त्यांचा आकार वाकडातिकडा होतो म्हणून जर अशा प्रकारचे ब्रश तुम्हीसुद्धा वापरत असतील तर आधीच आपल्याला ब्रश फेकून नवीन विकत आणायचे आहे कारण की जेव्हा आपण अशा प्रकारच्या ब्रशने दात घासत असतो त्याने आपल्या दातांची स्वच्छता अजिबात होत नाही म्हणूनच नवीन ब्रश आपल्याला त्वरित आणायचे आहे. आपल्यापैकी अनेक जण जाहिरातीमध्ये टूथ ब्रशवर पेस्ट लावताना पाहतो.
ही पेस्ट ब्रशवर लावलेली पेस्ट खूप मोठ्या प्रमाणावर असते. ती जाहिरातीमध्ये दिसाला सुद्धा चांगली दिसते परंतु आपण खरोखरच जीवनामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये पेस्ट किंवा अन्य दातासाठी वापरण्यात येणारी पेस्ट लावत असतो यामुळे अति प्रमाणामध्ये पेस्ट लावल्याने आपल्या तोंडाची त्वचा असते ती नाजूक असते आणि यामुळे जर आपण जास्त प्रमाणामध्ये पेस्ट वापरली तर आपल्या त्वचेला नुकसान पोहोचू शकतो म्हणूनचटूथ ब्रश वर अगदी थोडीशी पेस्ट घेऊन आपल्याला दात घासायचे आहे. जर आपण असे नाही केले तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या दातांवर सुद्धा होऊ शकतो.
आपल्यापैकी अनेक जण दात घासत असताना पुढील दातांकडे जास्त लक्ष देत असतात कारण की हे पुढील दात अनेकांना दिसत असतात म्हणून आपण अनेकजण टूथ ब्रश करताना पुढील दातांकडे त्यांना जास्त रस असतो परंतु जर तुम्ही सुद्धा असे करत असाल तर आत्ताच थांबा कारण की दातांचे दोन भाग असतात एक बाहेर दिसणार्या आणि आतुन दिसणारे दात स्वच्छ नाही झाले तर त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये कीड लागण्याची शक्यता असते आणि आतील जे दात आहेत तिथे कीड निर्मिती झाल्यावर त्यात अनेकदा दात कीडून जातो, खराब होऊन जातो आणि आपल्याला डॉक्टरकडे जाऊन तो काढावा लागतो म्हणून दात घासताना आपल्या सर्व दातांची व्यवस्थित काळजी घेणे गरजेचे आहे अन्यथा भविष्यात तुम्हाला अनेक समस्येला सामोरे जावे लागेल म्हणून ही चूक जर तुम्ही करत असाल तर आत्ताच थांबवा.
आपल्यापैकी अनेक जण सकाळी उठल्यावर दात घासत असतात परंतु सकाळी उठल्यावर दात असणे गरजेचे आहे परंतु रात्री झोपताना सुद्धा दात घासून स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे कारण की जेव्हा आपण रात्री झोपायच्या आधी जेवण करत होतो तेव्हा अन्नाचा एखादा कण आपल्या दातामध्ये अडकला असेल तर त्या दाताला इजा पोहोचवण्यासाठी रात्रभराची वेळ मिळत असते आणि त्यामुळे आपल्या दाताला कीड लागते आणि कालांतराने तो दात खराब होत असतो म्हणूनच रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला दात स्वच्छ करायचे आहे जेणे करून तुमच्या तोंडामध्ये कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होणार नाही आणि कीड सुद्धा होणार नाही.
सध्याच्या काळामध्ये आपल्याला बाजारामध्ये वेगवेगळ्या रंगाचे अनेक पेस्ट पाहायला मिळतात या पेस्ट मध्ये वेगळे रंगाची लेयर सुद्धा पाहायला मिळते जेणेकरून आपण दात घासत असताना आपले दात वेगळे रंगाने माखून जातात आणि त्याचबरोबर दात घासत असताना भरपूर प्रमाणामध्ये फेस सुद्धा निर्माण होत असतो त्यामुळे आपल्याला असे वाटते की आपले दात स्वच्छ होत आहे परंतु असे काही नसते.
बहुतेक वेळा या सगळ्या पेस्टमध्ये अनेकदा रासायनिक पदार्थांचा वापर केला जातो आणि या रासायनिक पदार्थामुळे फेस निर्माण होत असतो आणि हा अत्यंत पांढराशुभ्र असल्याने तो दिसायला सुद्धा चांगला वाटतो परंतु यामुळे दात स्वच्छ होत नाही. अनेकदा रासायनिक पदार्थाचा वापर करून या पेस्ट बनवलेली असते त्यामुळे त्यामध्ये रासायनिक घटक उपलब्धतेमुळे अनेकदा आपली त्वचा खराब होण्याची शक्यता असते.
आपल्या हिरड्याला सूज येण्याची शक्यता निर्माण होत असते आणि त्याच बरोबर आपल्या दातांच्या आतील जो भाग असतो तो अत्यंत नाजूक असतो आणि या सगळ्या गोष्टींना त्रास सुद्धा होण्याची शक्यता असते म्हणून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आयुर्वेदिक टूथपेस्ट वापरण्याचा प्रयत्न करा कारण की अशा प्रकारच्या टूथपेस्टमध्ये रासायनिक पदार्थांचा समावेश जास्त प्रमाणात केला जात नाही जर तुम्ही सुद्धा वरील काही चुका करत असतील तर या चुका दात घासताना आजच थांबवायला हवे अन्यथा तुम्हाला दात दुखीच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकेल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.