कोणी कितीही मागितले तरी या २ वस्तू कोणालाही देऊ नका; आयुष्यभर होईल पछतावा.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सोमवारचा दिवस हा भगवान शंकराचा दिवस मानला जातो. या दिवशी काही कार्य करणे शुभ मानले जाते तर काही कार्य करणे अशुभ मानले जाते. या दिवशी काही असे कार्य केल्याने त्याचा विपरीत परिणाम आपल्या जीवनावर घडत असतो तसे तर सोमवारचा दिवस हा महादेवाचा तर आहेच पण त्याच बरोबर चंद्र देवाचा सुद्धा आहे.
हिंदू धर्मशास्त्रानुसार जेव्हा आपण सोमवारच्या दिवशी भगवान शंकराची पूजा आराधना करतो तेव्हा आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते त्याचबरोबर सोमवारचे व्रत केल्याने सुद्धा आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात तसेच दर सोमवारच्या दिवशी भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतात. महादेव साधेभोळे आहेत म्हणून छोट्या छोट्या उपायांमुळे सुद्धा महादेव आपल्या भक्तांना लगेच प्रसन्न होतात आणि त्यांच्या सर्व इच्छा त्वरित पूर्ण करतात.
सोमवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून शिव चालीसा वाचणे अतिशय शुभ मानले जाते. असे म्हणतात की जी व्यक्ती व्यक्ती प्रत्येक सोमवारी शिव चालीसा वाचन करते त्या व्यक्तीवर महादेवाची नेहमी कृपा राहते. भगवान भोलेनाथ त्या व्यक्तीवर सदैव प्रसन्न राहतात. असे म्हणतात की सोमवारच्या दिवशी कपाळी थोडेसे भस्म लावायला हवे कारण की भस्म हे महादेवांना महादेवांना प्रिय असते. सोमवारच्या दिवशी महादेवाच्या मूर्तीसमोर किंवा महादेवाच्या मंदिरात एक दिवस प्रज्वलित करणे शुभ मानले जाते.
त्याचबरोबर जर तुम्ही एखादे महत्त्वाचे काम करणाऱ्या साठी एखादी सोने-नाणे विकत घेत असाल, एखादे महत्त्वाचे शुभ कार्य करणार असाल तर महादेवाचा नामस्मरण करणे नेहमी शुभदायी ठरते. सोमवारच्या दिवशी काही गोष्टी करू नये जर समजा तुम्ही तुमच्या घरातील महत्त्वाचे काम करायला बाहेर पडत असाल आणि तुमचे काम जर आग्नेय आणि उत्तर दिशेला असेल तर आणि या कामासाठी जर तुम्हाला प्रवास करावा लागत असेल तर तो प्रवास अवश्य टाळा.
हे काम यशस्वी होण्याचे खूपच शक्यता नसते. सोमवारच्या दिवशी कोणत्याही व्यक्तीला पांढर्या रंगाचे वस्त्र व दूध दान करू नये. सोमवारच्या दिवशी मास मदिरा सेवन करू नये. कोणत्याही प्रकारच्या वाईट व्यसनापासून दूर रहावे. जर सोमवारच्या दिवशी तुम्ही व्रत करत असाल तर त्या दिवशी संबंध ठेवू नये. सोमवारच्या दिवशी कोणाचाही अपमान करू नये. कोणालाही वाईट बोलू नये त्याचबरोबर या दिवशी दुपारी झोपू नये. सोमवारच्या दिवशी मोहरीची भाजी, काळे तीळ व मसालेदार पदार्थ यांचे सेवन करणे कटाक्षाने टाळायला हवे.
या पदार्थाचे सेवन सोमवारी केल्यामुळे शनी दोष निर्माण होतात त्याचबरोबर सोमवारच्या दिवशी साखरेचे सेवन करू नयेत असेही साखर हे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक मानले गेलेले आहे म्हणूनच या दिवशी शक्यतो गुळाचे सेवन करा पण साखर खाऊ नका. सोमवारच्या दिवशी आपली माता आहे तिच्या सोबत कोणत्याही प्रकारचा वाद होणार नाही याची विशेष करून काळजी घ्या कारण की हा दिवस महादेवाचा आहे त्याचबरोबर हा दिवस चंद्र देवाचा सुद्धा मानला जातो म्हणूनच या दिवशी आपल्या मातीशी केलेला कोणत्या प्रकारचा वाद आपल्या जीवनामध्ये दोष निर्माण करतो यामुळे आपल्या प्रगतीमध्ये दोष बाधा निर्माण होतात.
अनेक जण गप्पा मारत असताना कळत नकळत देवी देवतांचा अपमान करत असतात परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या की या दिवशी चुकून सुद्धा आपले कुलदैवत व इष्टदेवता यांचा बोलण्यामध्ये गप्पा मारण्यात अपमान करू नका यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक बाधा निर्माण होतात. या व्यक्तीचा स्वभाव रागीट , उग्र, चिडचिड करणार आहे अशा व्यक्तीने सोमवारच्या दिवशी उपवास जरूर करा. भगवान शिवशंकर यांच्या समोर नतमस्तक होऊन त्यांच्या कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी मनापासून प्रार्थना करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.