२०२१ या वर्षात कुणी कितीही मागू द्या हि १ वस्तू चुकून सुद्धा देऊ नका; घरात येईल कायमची गरिबी.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आई लक्ष्मीचा वास नवीन वर्षाच्या प्रारंभी या वस्तू कोणालाही देऊ नका. या वस्तू नवीन वर्षाच्या प्रारंभी दिल्यास घरात माता लक्ष्मीचा वास राहत नाही. लक्ष्मी तिथून निघून जाते. अशा घरात गरिबी आणि दारिद्र्य निर्माण होते. चला तर मग अधिक जाणून घेऊया की नवीन वर्षाच्या प्रारंभी आपण कोणत्या वस्तू कुणासही गिफ्ट म्हणून किंवा दान म्हणून देऊ नये.
यातील पहिली सर्वात महत्त्वाची वस्तू ज्या कामातून आपल्या घरात पैसा येतो म्हणजेच उद्योग व्यवसाय असेल ,नोकरी असेल ज्या ज्या प्रकारच्या कार्यातुन आपल्या घरात पैसा येतो, त्या कामाशी संबंधित वस्तू आपण नवीन वर्षाच्या प्रारंभी कुणालाही दान देऊ नयेत किंवा गिफ्ट म्हणून देऊ नयेत.
उदाहरणार्थ जर तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर असाल तर तुमच्यासाठी लॅपटॉप, मोबाईल किंवा कम्प्युटर्स या वस्तू लक्ष्मी दायक आहे. या वस्तू जर तुम्ही कोणाला दिल्यास घरातील लक्ष्मी निघुन जाईल म्हणून अशा वस्तू चुकूनही देऊ नका. दुसरी गोष्ट रुमाल. वर्षाच्या प्रारंभी एखाद्या व्यक्तीस रुमाल भेट दिल्याने आपल्या नातेसंबंधांमध्ये ताण तणाव निर्माण होतो. नवीन वर्षाच्या प्रारंभी आपण श्री गणेशाची मूर्ती सुद्धा कोणाला द्यायची नाही. श्री गणेश गणपती बाप्पा हे बुद्धीची देवता आहेत.
आपल्याला योग्य निर्णय घेण्यासाठी बुद्धीची आवश्यकता असते आणि नवीन वर्षाच्या प्रारंभी तर आपण श्री गणेशाची मूर्ती किंवा फोटो एखाद्याला गिफ्ट केला केला तर त्यामुळे आपल्या जीवनात निर्णयक्षमता घेणे ,बुद्धी योग्य निर्णय घेण्यास काम करत नाही आणि म्हणून श्री गणेशाची मूर्ती कुणालाही देऊ नये. पुढची गोष्ट माता लक्ष्मीची मूर्ती.
माता लक्ष्मी प्रत्येक क्षेत्राची अधिपती देवता आहे आणि जेव्हा आपण नवीन वर्षाचा प्रारंभ होतो तेव्हा अनेक खर्च करत असतो किंवा एखाद्या व्यक्तीस उधार देऊन मदत करतो तेव्हा वर्षभर आपल्याला पैशाची मदत करावी लागू शकते. आपण आपल्या घरातील लक्ष्मी दुसऱ्याला देतो असा त्याचा अर्थ होतो.
नवीन वर्षाच्या प्रारंभी केलेली अशा प्रकारचे झाली ही आपल्या जीवनात मोठ्या प्रमाणात आर्थिक समस्या निर्माण करू शकते आणि पाण्याशी संबंधित च्या वस्तू असतात मग एक्वेरियम असेल किंवा वाहतं पाणी असेल तर याचं चित्र पोस्टर तरी या वस्तू सुद्धा आपण नवीन वर्षाच्या प्रारंभी कोणालाही दान किंवा गिफ्ट करू नयेत किंवा या वस्तू एखाद्याला कमजोर बनवतात आणि यामुळे आपल्या जीवनात मोठ्या प्रमाणात आर्थिक समस्या निर्माण होतात.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.