मटण खाल्ल्यानंतर चुकूनही खाऊ नका हे पदार्थ; नाहीतर आयुष्यभर पच्छाताप करत बसाल.!

मटण खाल्ल्यानंतर चुकूनही खाऊ नका हे पदार्थ; नाहीतर आयुष्यभर पच्छाताप करत बसाल.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, जर तुम्ही मां’साहारी असाल आणि तुमचा आहारामध्ये म’टणाचा समावेश असेल तर मित्रांनो हा लेख अत्यंत काळजीपूर्वक शेवतपर्यंत वाचा. कारण मट’ण खाल्ल्यानंतर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण चुकूनही खाऊ नयेत याबद्दल या लेखा मध्ये माहिती मिळणार आहे. तसं पाहिलं तर म’टणाचे अनेक फायदे आहेत. ज्या लोकांना शरीरामध्ये कॅलशिअमची कमतरता असते किंवा लोह कमी असत अशा लोकांनी म’टण नक्की खावं.

म’टण खाल्ल्याने कॅल्शिअमच प्रमाण शरीरामध्ये वाढतं परिणामी हाडे मजबूत होतात. तसेच ज्या लोकांना रक्ताची कमतरता असते, शरीरामध्ये रक्त कमी पडतं, हिमोग्लोबिन ज्यांचं कमी झालेलं आहे अशा लोकांना तुम्ही पाहिलं असेल की डॉक्टर हे म’टण खाण्याचा सल्ला देतात. कारण मटणामध्ये तुमचा शरीरात्तील हिमोग्लोबिनची मात्रा आयर्न म्हणजेच लोहाची मात्रा मोठ्या प्रमाणात आढळते.

आणि मित्रानो आशा या सर्व फायद्यांसाठी आपण म’टण नक्की खायला हवं. परंतु मित्रांनो, म’टण खाल्ल्यानंतर काही पदार्थ आहेत जे आपण चुकूनही खाऊ नये. कारण हे पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्या शरीरामध्ये आपल्या बॉडी मध्ये अशा काही केमीकल रीअॅकशन होतात अशा काही रासायनिक अभिक्रिया होतात कि ज्याचा परिणाम एकंदरीत आपल्या आरोग्यावर खूप गंभीरपणे जाणवतो आणि म्हणून मित्रानो हे पदार्थ आपण खाऊ नयेत.

मित्रांनो, पदार्थ नंबर १ मध. मित्रांनो मटण खान्याआधी किंवा खाल्ल्यानंतर चुकूनही मध खाऊ नका. कारण मधमध्ये जे घटक आढळतात या घटकांचं जेव्हा मटणाशी रासायनिक अभिक्रिया होते, त्यातून जे विषारी पदार्थ निर्माण होतात. त्यांचा थेट परिणाम आपलं हृदय, आपली किडनी तसेच आपले जे आंतरींद्रिये असतात त्यांच्या कार्यक्षमतेवर होत असतो. आणि असा हा आपल्या शरीरावर गंभीर परिणाम करणारा पदार्थ आपण मटण खाण्याआधी किंवा मटण खाल्ल्यानंतर चुकूनही खाऊ नये.

मित्रांनो, पदार्थ नंबर २ दूध. मित्रांनो आपल्याला माहिती असेल आपले आजी-आजोबा किंवा आपले पूर्वज सुद्धा सांगून गेले आहेत कि दूध किंवा दुधाचे पदार्थ मटणाबरोबर किंवा मटण खाल्ल्यानंतर चुकूनही खाऊ नयेत. मित्रांनो, याला अपवाद केवळ एक पदार्थ आहे तो म्हणजे दही. तुम्ही दही हे मटणाबरोबर वापरू शकता. परंतु दूध चुकूनही मटणाबरोबर किंवा मटणानंतर खाऊ नका किंवा पिऊ नका. मित्रांनो, दुधामध्ये अँटी बिओटीक गुणधर्म मोठ्या प्रमाणात आढळतात.

आणि त्यामुळेच जेव्हा या अँटी बिओटीक गुणधर्मांचा आणि मटणाचा जेव्हा संबंध येतो त्यावेळी केमिकल रिअॅकशन मधून असे भयंकर पदार्थ निर्माण होतात कि तुम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही. मित्रांनो, आजकाल अनेक लोकांना शरीरावर कोड फुटणे किंवा अंगावर सफेद डाग पडणे असा आजार आढळतो. खरतर हा काही गंभीर आजार नाही आहे.

परंतु समाजामध्ये या आजाराबद्दल इतकी भीती आढळते कि विचारू नका. जर तुम्हाला असं वाटतं असेल की तुमचा अंगावर कोड फुटू नये किंवा तुम्हाला हा अजार होऊ नये तर हे दोन विष’म पदार्थ म्हणजेच मटण आणि दूध यांचं एकत्रित मिश्रण कधीही घेऊ नका. आणि जर तुम्हाला दूध घ्यायचंच असेल तर तुम्ही थेट दुसऱ्या दिवशी घ्यायला हवं. कारण म’टण पचण्यासाठी कमीत कमी बारा ते चोवीस तासंचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे ही म्हह्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा मटणावर दुधाचे सेवन करू नका.

मित्रांनो, पदार्थ नंबर ३ चहा. खरतर बऱ्याच लोकांना जेवणानंतर काही चुकीच्या सवयी असतात. बऱ्याच लोकांना जेवण केल्यानंतर चहा पिण्याची सवय असते. हि अत्यंत चुकीची सवय आहे. कारण चहा ज्यावेळी आपण पितो त्यावेळी गॅसेस, ऍसिडिटी आणि अनेक प्रकारचे गंभीर आजार होण्याची शक्यता असते. आणि म्हणूनच जेवण केल्यावर तरी आपण चा पिणं टाळावं. आणि राहिली गोष्ट मटणाची तर म’टणानंतर तर चुकूनही आपण चहा घेऊ नका. कारण एकतर आपण चहा मध्ये दूध टाकतो. भारतीय लोक चहा मध्ये दुधाचा वापर करतात आणि म्हणून म’टणानंतर चहा घेऊ नये.

मित्रांनो, अजून एक सवय अशी कि बऱ्याच जणांना सि’गारेट ओढण्याची सवय असते. मित्रांनो, जेवणानंतर ज्यावेळी तुम्ही सि’गारेट ओढता किंवा मांसाहार केल्यानंतर ज्यावेळी तुम्ही सिगारेटचं सेवन करता, त्यावेळी लक्षात घ्या असं हे धूम्रपान केल्याने या धुम्र’पानाचे इफेक्ट्स शतपटीने वाढतात. म्हणजे तुम्ही रेग्युलर जेव्हा धूम्रपान करता त्यावेळी त्याचे जे दुष्परिणाम आढळतात त्याच्या कितीतरी पट अधिक दुष्परिणाम हे जेवण केल्यावर धूम्रपान केल्याने दिसून येतात.

बऱ्याच ठिकाणी यावर आंशोधन झालेलं आहे आणि म्हणूनचं आपण या गोष्टीवर विश्वास ठेवायला हवा. मित्रांनो, शेवटची टीप हि जेवण केल्यावर लागलीच अहुडणे म्हणजेच झोपणे टाळा. जे लोक जेवण झाल्यानंतर अर्धा पाऊण तास झोपतात त्यांना अपचनाचे त्रास जाणवतात, छातीमध्ये जळजळ होते, पित्ताचा परकोट इतका काढतो कि पित्त असह्य बनतं. मित्रांनो, मट’ण खाल्यानंतर तर आपण पाहतो कि मटणामध्ये तिखटाचं प्रमाण तसेच मसाल्याचं प्रमाण फार मोठं असतं आणि म्हणून मटण खाल्यानंतर किमान अर्धा ते पाऊण तास तरी झोपू नये.

वामकुक्षी हि पंधरा ते वीस मिनिटे आपण घेऊ शकता.मित्रांनो, जर तुम्ही मां’साहारी असाल आणि तुमचा आहारामध्ये म’टणाचा समावेश असेल तर मित्रांनो हा लेख अत्यंत काळजीपूर्वक शेवतपर्यंत वाचा. कारण मट’ण खाल्ल्यानंतर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण चुकूनही खाऊ नयेत याबद्दल या लेखा मध्ये माहिती मिळणार आहे. तसं पाहिलं तर म’टणाचे अनेक फायदे आहेत. ज्या लोकांना शरीरामध्ये कॅलशिअमची कमतरता असते किंवा लोह कमी असत अशा लोकांनी म’टण नक्की खावं. म’टण खाल्ल्याने कॅल्शिअमच प्रमाण शरीरामध्ये वाढतं परिणामी हाडे मजबूत होतात.

तसेच ज्या लोकांना रक्ताची कमतरता असते, शरीरामध्ये रक्त कमी पडतं, हिमोग्लोबिन ज्यांचं कमी झालेलं आहे अशा लोकांना तुम्ही पाहिलं असेल की डॉक्टर हे म’टण खाण्याचा सल्ला देतात. कारण मटणामध्ये तुमचा शरीरात्तील हिमोग्लोबिनची मात्रा आयर्न म्हणजेच लोहाची मात्रा मोठ्या प्रमाणात आढळते. आणि मित्रानो आशा या सर्व फायद्यांसाठी आपण म’टण नक्की खायला हवं. परंतु मित्रांनो, म’टण खाल्ल्यानंतर काही पदार्थ आहेत जे आपण चुकूनही खाऊ नये. कारण हे पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्या शरीरामध्ये आपल्या बॉडी मध्ये अशा काही केमीकल रीअॅकशन होतात अशा काही रासायनिक अभिक्रिया होतात कि ज्याचा परिणाम एकंदरीत आपल्या आरोग्यावर खूप गंभीरपणे जाणवतो आणि म्हणून मित्रानो हे पदार्थ आपण खाऊ नयेत.

मित्रांनो, पदार्थ नंबर १ मध. मित्रांनो मटण खान्याआधी किंवा खाल्ल्यानंतर चुकूनही मध खाऊ नका. कारण मधमध्ये जे घटक आढळतात या घटकांचं जेव्हा मटणाशी रासायनिक अभिक्रिया होते, त्यातून जे विषारी पदार्थ निर्माण होतात. त्यांचा थेट परिणाम आपलं हृदय, आपली किडनी तसेच आपले जे आंतरींद्रिये असतात त्यांच्या कार्यक्षमतेवर होत असतो. आणि असा हा आपल्या शरीरावर गंभीर परिणाम करणारा पदार्थ आपण मटण खाण्याआधी किंवा मटण खाल्ल्यानंतर चुकूनही खाऊ नये.

मित्रांनो, पदार्थ नंबर २ दूध. मित्रांनो आपल्याला माहिती असेल आपले आजी-आजोबा किंवा आपले पूर्वज सुद्धा सांगून गेले आहेत कि दूध किंवा दुधाचे पदार्थ मटणाबरोबर किंवा मटण खाल्ल्यानंतर चुकूनही खाऊ नयेत. मित्रांनो, याला अपवाद केवळ एक पदार्थ आहे तो म्हणजे दही. तुम्ही दही हे मटणाबरोबर वापरू शकता. परंतु दूध चुकूनही मटणाबरोबर किंवा मटणानंतर खाऊ नका किंवा पिऊ नका.

मित्रांनो, दुधामध्ये अँटी बिओटीक गुणधर्म मोठ्या प्रमाणात आढळतात. आणि त्यामुळेच जेव्हा या अँटी बिओटीक गुणधर्मांचा आणि मटणाचा जेव्हा संबंध येतो त्यावेळी केमिकल रिअॅकशन मधून असे भयंकर पदार्थ निर्माण होतात कि तुम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही. मित्रांनो, आजकाल अनेक लोकांना शरीरावर कोड फुटणे किंवा अंगावर सफेद डाग पडणे असा आजार आढळतो. खरतर हा काही गंभीर आजार नाही आहे. परंतु समाजामध्ये या आजाराबद्दल इतकी भीती आढळते कि विचारू नका.

जर तुम्हाला असं वाटतं असेल की तुमचा अंगावर कोड फुटू नये किंवा तुम्हाला हा अजार होऊ नये तर हे दोन विष’म पदार्थ म्हणजेच मटण आणि दूध यांचं एकत्रित मिश्रण कधीही घेऊ नका. आणि जर तुम्हाला दूध घ्यायचंच असेल तर तुम्ही थेट दुसऱ्या दिवशी घ्यायला हवं. कारण म’टण पचण्यासाठी कमीत कमी बारा ते चोवीस तासंचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे ही म्हह्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा मटणावर दुधाचे सेवन करू नका.

मित्रांनो, पदार्थ नंबर ३ चहा. खरतर बऱ्याच लोकांना जेवणानंतर काही चुकीच्या सवयी असतात. बऱ्याच लोकांना जेवण केल्यानंतर चहा पिण्याची सवय असते. हि अत्यंत चुकीची सवय आहे. कारण चहा ज्यावेळी आपण पितो त्यावेळी गॅसेस, ऍसिडिटी आणि अनेक प्रकारचे गंभीर आजार होण्याची शक्यता असते. आणि म्हणूनच जेवण केल्यावर तरी आपण चा पिणं टाळावं. आणि राहिली गोष्ट मटणाची तर म’टणानंतर तर चुकूनही आपण चहा घेऊ नका. कारण एकतर आपण चहा मध्ये दूध टाकतो. भारतीय लोक चहा मध्ये दुधाचा वापर करतात आणि म्हणून म’टणानंतर चहा घेऊ नये.

मित्रांनो, अजून एक सवय अशी कि बऱ्याच जणांना सि’गारेट ओढण्याची सवय असते. मित्रांनो, जेवणानंतर ज्यावेळी तुम्ही सि’गारेट ओढता किंवा मांसाहार केल्यानंतर ज्यावेळी तुम्ही सिगारेटचं सेवन करता, त्यावेळी लक्षात घ्या असं हे धूम्रपान केल्याने या धुम्र’पानाचे इफेक्ट्स शतपटीने वाढतात. म्हणजे तुम्ही रेग्युलर जेव्हा धूम्रपान करता त्यावेळी त्याचे जे दुष्परिणाम आढळतात त्याच्या कितीतरी पट अधिक दुष्परिणाम हे जेवण केल्यावर धूम्रपान केल्याने दिसून येतात.

बऱ्याच ठिकाणी यावर आंशोधन झालेलं आहे आणि म्हणूनचं आपण या गोष्टीवर विश्वास ठेवायला हवा. मित्रांनो, शेवटची टीप हि जेवण केल्यावर लागलीच अहुडणे म्हणजेच झोपणे टाळा. जे लोक जेवण झाल्यानंतर अर्धा पाऊण तास झोपतात त्यांना अपचनाचे त्रास जाणवतात, छातीमध्ये जळजळ होते, पित्ताचा परकोट इतका काढतो कि पित्त असह्य बनतं. मित्रांनो, मट’ण खाल्यानंतर तर आपण पाहतो कि मटणामध्ये तिखटाचं प्रमाण तसेच मसाल्याचं प्रमाण फार मोठं असतं आणि म्हणून मटण खाल्यानंतर किमान अर्धा ते पाऊण तास तरी झोपू नये. वामकुक्षी हि पंधरा ते वीस मिनिटे आपण घेऊ शकता.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *