उन्हाळ्यात हे पदार्थ अजिबात खाऊ नका; अन्यथा या सारख्या गं’भी’र आजारांना जावे लागेल सामोरे.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. उन्हाळा सुरू झाला की आपल्याला भूक लागण्याचे प्रमाण कमी होते. आपल्या शरीरामध्ये पाण्याचे डिट ऑक्सीकरण होऊन घामा द्वारे पाणी बाहेर पडत असते यामुळे पाण्याची कमतरता आपल्या शरीरामध्ये निर्माण होत असते. पाण्याची कमतरता निर्माण झाल्यामुळे आपल्याला डोकेदुखी, डोळे दुखणे, डीहायड्रेशन, अशक्तपणा, चक्कर येणे, हातापायांची जळजळ होणे लघवी इथे दुखणे तसेच काही व्यक्तींना त्वचेचे आजार सुद्धा होत असतात यासारख्या समस्या उद्भवू लागतात.
उन्हाळा सुरू होता आपण एक गोष्ट आपल्या लक्षात ठेवायला हवी की आपल्या आहारामध्ये जास्त लिक्विड पदार्थांचा समावेश करायला हवा. असे कोणते पदार्थ आपल्या शरीराला हवे आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे एक गुलकंद.
गुलकंद आपल्याला एक ग्लासभर दुधामध्ये दोन चमचा टाकून खायचे आहे. यातून याचे सकाळी सेवन केल्याने दिवसभर आपल्या शरीराला थंडावा प्राप्त होत असतो त्याचबरोबर उन्हाळाच्या दिवसांमध्ये तेव्हा आपण बाहेर काम करण्यात जातो अशा वेळी उपाशीपोटी न जाता काही प्रमाणामध्ये पाणी घेऊन जाणे नेहमी गरजेचे आहे. बडीशोप यांना रात्रभर पाण्यामध्ये भिजवून हे पाणी आपण दिवसभर कधीही प्यायले तर आपल्याला उष्णतेचा त्रास होत नाही.
हे पाणी प्यायल्यामुळे आपल्या शरीरातील घाम येण्याचे प्रमाण कमी होते. दुसरा पदार्थ म्हणजे आवळा आणि खडीसाखर. हे दोन्ही पदार्थ आपण दिवसभरातून जेवण झाल्यानंतर मुखवास म्हणून खाल्ल्याने आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते कारण या दोन्ही पदार्थांमध्ये थंडावा निर्माण करणारे अनेक औषधी गुणधर्म उपलब्ध असतात यामुळे आपल्याला उन्हाचा त्रास होत नाही.आपण बाहेर फिरायला गेल्यावर कोल्ड्रिंक्स वर जास्त भर देत असतो , अशावेळी वेळी शीतपेय कोल्ड्रिंक्स पितांना बर्फ चा वापर करून प्यायला हवे कारण बर्फ हा शरीरामध्ये हा मोठ्या प्रमाणावर उष्णता निर्माण करत असतो त्याचबरोबर आपण अनेकदा फ्रीजचा वापर करत असतो.
फ्रीजमधील पाणी सर्रासपणे पीत असतो. हे पाणी आपल्या शरीरासाठी खूपच घातक ठरते अशा वेळी आपल्या शरीराचे संरक्षण करायचे असल्यास आपल्याला माठातील पाणी प्यायला पाहिजे त्यामुळे मातीतील गुणधर्म पाण्यामध्ये उतरल्याने आपल्या शरीराला थंडावा प्राप्त होतो आणि उष्णता संबंधित ची काही आजार असतात ते आजार आपल्याला होत नाहीत.
अनेकांना दूध प्यायची अनेकांना सवय असते अशावेळी दुधाऐवजी तुम्ही ताका चा वापर करू शकता त्याचबरोबर पुदिना युक्त ताक प्यायल्याने आपल्याला उष्णता घाताचा त्रास होत नाही.ताका मधील औषधी गुणधर्म आपल्या शरीराला प्राप्त होतात त्यामुळे शरीराचे संरक्षण होते.
जेवणाचे प्रमाण कमी करायला हवे जर तुम्ही दिवसभरातून तीन वेळा जेवत असाल तर अशा वेळी दोन वेळा जेवायला हवी त्याचबरोबर हलक्या अन्नपदार्थांचा समावेश आहारामध्ये करायला हवा. जेणेकरून त्याचा त्रास तुम्हाला होणार नाही त्याचबरोबर उष्णता निर्माण करणारी जे काही पदार्थ आहेत म्हणजेच मांस पदार्थ यांचे सेवन सुद्धा आपल्याला कमी प्रमाणात करायला हवे म्हणूनच या वरील सर्व पदार्थांचा विचार केल्याने तर आपल्याला आवश्यक ती काळजी घेणे सुद्धा गरजेचे आहे म्हणून या गोष्टी आवर्जून करा व आपले आरोग्य जपा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.