जेवणानंतर चुकूनही करू नका हि कामे; नाहीतर व्हाल गं’भी’र आजारांचे शि’का’र.!

जेवणानंतर चुकूनही करू नका हि कामे; नाहीतर व्हाल गं’भी’र आजारांचे शि’का’र.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कित्येक वेळा पोषक आहार घेवूनही आपले स्वास्थ्य बिघडते आणि संतुलीत आहार घेवूनसुद्धा आपण विविध आजारांना बळी पडतो पण या मागचे कारण काय असेल हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. सध्याच्या काळात ही समस्या खूप समान्य आहे. पोषक आहार घेतल्यावरही जर आपल्याला आजारांशी तोंड द्याव लागत असेल तर त्याच्या मागे काही कारणे आहेत.

जेवल्यानंतर लगेच झोपणे हा हे अश्या समस्यांचे मूळ कारण आहे. जर तुम्ही ही जेवल्यानंतर लगेच झोपत असाल तर आत्ताच सावध व्हा. या सवयीमुळे तुम्हाला घातक आजारांशी दोन हात करावे लागतील. जेवल्यानंतर लगेच झोपल्याने पुढील आजार होवू शकतात. ऐसिडिटी ज्याला आपण पित्त म्हणतो आणि सोबतच छातीमधली जळजळ.

जेवून लगेच झोपल्याने आपली पाचनक्रिया मंदावाते आणि जेवनाचे आम्ल बनून अन्ननलिकेत राहते आणि मग जळजळ व पित्ताचा त्रास सुरु होतो. जेवून लगेच झोपल्याने शरीर स्थिर झाल्याने अन्न पुर्णता पचत नाही आणि पाचनक्रियेत बाधा निर्माण होते. सगळ्यात भयानक म्हणजे जेवल्यानंतर लगेच झोपल्यास मधूमेहाचा ख’त’रा वाढू शकतो.

जेवल्यानंतर शरीरात ग्लुकोजचे प्रमाण वाढते आणि जर तुम्ही झोपलात तर आपले शरीर हे त्या ग्लुकोजला पुरेशी अशी सुगर नाही पोहचवू शकत आणि ही सुगर रक्तात मिसळण्यास सुरवात करते यामुळेच मधुमेहचा खतरा वाढतो.म्हणूनच मित्रांनो जेवून झाल्यानंतर थोडं फिरा जेवण पुर्ण जिरले किंवा पचले मग झोपा आणि भविष्यात होणार्या घातक आजारांना थांबवा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *