कलिंगड किंवा टरबूज खाताय तर या चुका मुळीच करू नका नाहीतर शरीरावर होतील हे गंभीर परिणाम.!

कलिंगड किंवा टरबूज खाताय तर या चुका मुळीच करू नका नाहीतर शरीरावर होतील हे गंभीर परिणाम.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो उन्हाळा सुरु झाला की शरीराची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. आपल्या शरीरातील पाणी जर या मोसमात कमी झाले तर आपल्याला अनेक संकटाचा सामना करावा लागतो. म्हणून आपण उन्हाळ्यात सतत व खूप जास्त पाणी पिण्यावर लक्ष्य देतो. सोबतच आपण उन्हाळ्यात टरबूज व कलिंगड खाण्यावर जास्त भर देतो आणि हे बरोबर सुद्धा असते.

टरबूज आणि कलिंगड या फळांमध्ये 95% पाणी असते सोबतच यामध्ये जीवनसत्व घटक ब जीवनसत्व क आणि जीवनसत्व ड मोठ्या प्रमाणात असते जे उन्हाळ्यात आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक असतात. हे सगळे जरी बरोबर असल तरी ही कलिंगड व टरबूज खाताना काही चुका करणे तुमच्या जिवावर बेतू शकते. चला तर पुढील लेखात जाणून घेऊया कलिंगड खाताना नक्की कोणत्या चुका आपण करु नयेत.

मित्रांनो लहान मुलांनी जर कलिंगड किंवा टरबूज खाल्यानंतर त्यांना डिसेंट्री लागते. आणि त्यांना इस्पितळात भरती करावे लागते. अस का होत असेल याचा विचार तुम्ही केला आहात का ? मित्रांनो कलिंगड अथवा टरबूज खाल्यानंतर त्वरित पाणी पिल्यामुळे होते. मित्रांनो टरबूज आणि कलिंगड खाल्यानंतर अर्धा तास पाणी पिवू नये.

मित्रांनो दुसरी चूक म्हणजे तुम्ही कलिंगड किंवा टरबूज बाजारातून आणल्यावर फ्रीज मध्ये ठेवता अथवा खाऊन उरलेले कलिंगड फ्रीज मध्ये ठेवता असे केल्याने फ्रीज मधला आणि या फळांमधे एक प्रकारची रासायनिक क्रिया घडून येते आणि याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर होतात. सर्दी-पडसे तर होतेच मात्र तुमच्या लघवीला सुद्धा त्रास होवू शकतो. मित्रांनो जर तुम्हाला कलिंगड अथवा टरबूजाला थंड करायचे असेल तर थंड पाण्यामध्ये ठेवा अथवा त्यांना सुती कपडा गुंडाळून ठेवा ही फळं आपोआप थंड होतील.

मित्रांनो त्याच बरोबर ही फळे उन्हामधून आल्यावर लगेच खाऊ नयेत दहा ते पंधरा मिनिटांचा कालावधी घेऊन मगच हे फळ खावे. हे फळ आपण आणल्या आणल्या खल्यास आपल्याला माययग्रेनची तीव्र डोकेदुखीची समस्या उद्भवू शकते. ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे ज्यांना किडनीचा त्रास आहे ज्यांना हृदय रोगाचा त्रास आहे अश्या व्यक्तींनी ही फळे खाणे टाळले पाहिजे आणि फ्रीजमध्ये ठेवलेले कलिंगड अथवा टरबूज खाणे यांच्या जिवावर सुद्धा बेतू शकते.

म्हणूण ही फळे अश्या व्यक्तींनी कदाफि खाऊ नयेत. मित्रांनो उन्हाळ्यात पाणी असलेली फळे म्हणजेच काकडी, टरबूज, कोबी, कलिंगड, टोमैटो यांचे आपण सेवन केले पाहिजे मात्र आम्ही ज्या प्रकारची काळजी तुम्हाला घ्यायला सांगितली त्याप्रमाणेच आणि यामुळे तुमच्या शरीराला कोणत्या ही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *