नखांवर हे लावताच तुम्हाला तुमच्या शत्रूचा चेहरा दिसू लागेल; शत्रूपासून सावधान राहण्यासाठी करा हा उपाय.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जर तुमच्या अंगणात तुम्हाला अचानक लिंबू-मिरची, बाहुली कुंकू म्हणजेच वाळू यासारख्या वस्तू जर दिसू लागल्या तर समजून जा कोणीतरी तुमच्यावर काहीतरी करत आहे. तंत्र-मंत्र केला जात आहे. बाधा केली जात आहे. अनेकदा आपला एखादा शत्रू असतो की जो आपल्या वर बाधा करत असतो,काही षड्यंत्र करतो, गुप्त कारस्थाने करत असतो आणि याचा आपल्याला नाहक त्रास होऊ लागतो.
या सर्व गोष्टींमुळे अनेकदा आपले नुकसान होऊ लागते परंतु हे सर्व नक्की कोण करत आहे ? कशासाठी करत आहे? या प्रश्नांची उत्तर शोधूनही मिळत नाहीत याला गुप्त शत्रू असे म्हणतात. ते गुप्त शत्रू गुप्तपणे ही सर्व षडयंत्र या सर्व कारवाया करतात आणि आपले जीवन बरबाद करू इच्छितात. अशा वेळी या गुप्त शत्रूंना कसं ओळखावे यासाठी तंत्र शास्त्रामध्ये काही अत्यंत प्रभावशाली तोडके सांगितलेले आहेत.
मित्रांनो आज आपण यातीलच एक अत्यंत प्रभावी तोडगा जाणून घेणार आहोत त्यामध्ये एक वस्तू आपण आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याच्या नखाने लावायची. आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याला ही एक वस्तू लावल्यानंतर जी व्यक्ती तुमच्या विरुद्ध कटकारस्थान करत आहे, गुप्त कारवाया करत आहे त्या व्यक्तीचा चेहरा स्पष्टपणे तुम्हाला दिसू लागेल.
दुसरी गोष्ट जर एकापेक्षा अधिक व्यक्ती तुम्हाला नुकसान पोहोचत असतील तर त्या एका पेक्षा जास्त व्यक्तींची ही चेहरे तुमच्या या नखामध्ये तुम्हाला स्पष्टपणे दिसू लागतील. त्या व्यक्तीने ज्या पद्धतीने हे सर्व कटकारस्थान केले असेल हे सर्व तंत्र मंत्र या सर्व बाधा उत्पन्न केल्या त्या कशा केल्या त्याचे ही चित्र तुमच्या समोर उपस्थित होईल.
जेव्हा जेव्हा आपण अशा प्रकारचे उपयोग करतो तंत्र-मंत्र करतो तेव्हा हे निसर्गाच्या विरोधात असतात कारण या सर्व घटना घडून गेलेले असतात. यामध्ये घडून गेलेल्या घटना ज्या आपल्याला माहीत नाहीत आपल्या स्मृतीपटलावर च्या गोष्टी नाही त्या गोष्टी जेव्हा आपण आपल्या समोर पाहतो.
तेव्हा निसर्ग नियमांचे उल्लंघन होत असते आणि त्याचे गंभीर आणि घातक दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात म्हणून ही वस्तू कोणती आहे? ही क्रिया नक्की कशी करायची हे आज आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. हा उपाय करून झाल्यानंतर थोडीशी मिठाई अगदी तुमच्या क्षमतेप्रमाणे दहा वीस पन्नास शंभर रुपयाची गोड मिठाई आपण कोणत्याही छोट्या बालकास आठ दहा बारा पंधरा वर्षाचे मुल आहे, मुलगा असेल मुलगी असेल त्या बालकाला दही खाऊ घाला.
एक गोष्ट महत्त्वाची यासाठी आहे की आपण जे काही प्रकृतीच्या नियमांचे उल्लंघन केलेले आहे त्याची शिक्षा आपल्याला प्राप्त होऊ नये अगर शिक्षा होणार असेल तर ती अत्यंत सौम्य असावी यासाठी हा छोटासा प्रयोग आपण अवश्य करायला हवा. आज आपण जो उपाय करणार आहोत हा टोटका महिलाही करू शकतात तसेच पुरुषही करू शकतात.
लहान मुले वृद्ध व्यक्ती अगदी कोणीही हा उपाय करू शकतात.हा टोटका करण्यासाठी सर्वोत्तम वेळ रात्रीची आहे जेव्हा सूर्य मावळेल सूर्यास्त होईल त्यानंतर आपण हा उपाय करायचा आहे .हा उपाय करण्यासाठी आपल्याला काही कापूर लागेल, थोडासा जास्त कापून घ्यायचा आहे. जर बाजारामध्ये निसर्ग निर्मित कापूर उपलब्ध जर असेल तर अतिउत्तम आहे नाहीतर कापूराच्या वड्या मिळतात तो कापूर आपण घेतला तरीही चालेल.
एका पात्रांमध्ये कापुर आपण रात्रीच्या वेळी जाळायचे आहे. हे सर्व करत असताना शक्यतो आपल्या घराबाहेर अशी व्यक्ती कोणी याकडे पाहणार नाही यामुळे खूपच गुप्तता राहील याची मात्र काळजी घ्यायला हवी. कापूर प्रज्वलित केल्यानंतर त्यातून जो धूर बाहेर पडतो या धुरावर वरती आपण एक पात्र ठेवायचे आणि सगळा धूर वाटी वरती आपण एकत्रित करायचा आहे.मोठ्या प्रमाणात त्यावर काजळी निर्माण व्हायला हवी. हे सर्व करत असताना आपल्याला शत्रू चे नाव सुद्धा या मध्ये दिसणार आहे किंवा शत्रूचा चेहरा सुद्धा आपल्याला दिसू लागेल.
कोणी काही कारस्थान केले, षड्यंत्र रचले,काही बाधा उत्पन्न केली,ते तुम्हाला आज समजणार आहे, अशी मनामध्ये पक्की भावना निर्माण करायची. अगदी प्राचीन काळापासून हे टोटके करत आलेले आहे. ही काजळी बऱ्यापैकी जमा झाल्यानंतर बाजारामध्ये एरंडेल तेल मिळते. एक दहा ते बारा एक दोन तीन तेल मध्ये टाकायचे आणि व्यवस्थित एकजीव करायचे आहे. या कापराच्या काजळ काजळ बनवायचे. लोक खूप मोठे तंत्र-मंत्र करतात त्यांच्याकडे अशा प्रकारचे काजळ अवश्य असते.
हे लोक हेच काजळ आपल्या डोळ्यांना लावतात काही जण हाताच्या ,बोटांच्या नखाला लावतात त्यानंतर त्यामध्ये आपल्याला आपल्या शत्रूचा चेहरा पाहण्या सांगतात.जर आपण या ठिकाणी निर्मित केलेले व्यवस्थित काजळ बनवलेले आहे ते जर आपण आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याचा लावले तर आपल्याला त्याचा खरा फायदा होतो.हे काजळ आपण आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याला लावायचे. आपल्या उजव्या हाताचा अंगठा वरील नख पूर्णपणे काळे झाल्यावर आपण आपल्या मनामध्ये त्या काळया जागेवर आपल्या शत्रूचा चेहरा दिसावा अशी मनामध्ये भावना निर्माण करायची आहे.
ज्या व्यक्तीने तुमच्यावर वाईट करणीबाधा केलेली आहे अशा व्यक्तीचा चेहरा त्या नखांमध्ये पाहण्याचा प्रयत्न करा. दहा-पंधरा मिनिटांनी तुम्हाला त्या जागेवर आपोआपच तुमचा शत्रू चेहरा दिसू लागेल. हे जरी निसर्गाच्या विरोधात असेल तरी तुमच्या शत्रू तुमच्यावर जा काही वाईट गोष्टीत केलेले आहेत त्या सर्व गोष्टी तुम्हाला त्यामध्ये नक्कीच दिसू लागतील.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.