चांगल्या लैं’गि’क जीवनासाठी रात्री करा फक्त हे काम; रात्री थकवा कधीच जाणवणार नाही.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मानवी जीवनामध्ये शरीरामध्ये अनेक बदल घडत असतात आणि हे बदल अनेकदा मनुष्याच्या जीवनामध्ये महत्त्वाचे ठरतात. आपल्यापैकी अनेकांना शारीरिक भावना व मनाच्या भावना असतात. या भावना योग्य वेळी जागृत होणे व त्या भावनांचा आदर करणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्यापैकी अनेकांना शारीरिक बदल होत असताना वेगवेगळ्या भावना जाणवत असतात त्याचबरोबर एका विशिष्ट वयामध्ये आपल्या शरीरामध्ये हार्मोन्सचे बदल सुद्धा होत असतात आणि अशा वेळी जर आपण आपल्या शरीराकडे फारसे लक्ष दिले नाही तर त्याचा विपरीत परिणाम सुद्धा होत असतो.
त्याच बरोबर मनुष्यजीवननामध्ये विशिष्ट वयामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये शारीरिक आकर्षण निर्माण होत असते आणि या शारीरिक आकर्षणसाठी आपण वेगवेगळ्या गोष्टी सुद्धा करत असतो परंतु अनेकांना शारीरिक आकर्षण होत असताना काही शारीरिक कमजोरी सुद्धा जाणवत असतात आणि या या सगळ्या गोष्टींचा परिणाम त्यांच्या भविष्यातील जीवनावर सुद्धा होतो.
लग्नानंतर प्रत्येकाला आपले कामजीवन चांगले रहावे असे वाटत असते परंतु अनेक जण असे आहेत की कामजीवन करताना किंवा लैंगिक संबंध प्रस्थापित करत असताना कुठेतरी कमी पडतात आणि म्हणूनच आपल्यापैकी अनेकांना मानसिक तणाव व चिंता सुद्धा भासत असते तुम्हाला सुद्धा लैंगिक जीवन जगत असताना किंवा शारीरिक संबंध ठेवताना अनेक समस्या उद्भवत असतील तर चिंता अजिबात करू नका,आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अशी एक महत्त्वाची माहिती सांगणार आहोत त्या माहितीच्या आधारे तुम्ही तुमचे जीवन चांगले व्यतीत करणार आहात चला तर मग जाणून घेण्यात त्याबद्दल..
लग्न झाल्यानंतर पती-पत्नीमध्ये शारीरिक संबंध सुरळीत पार पाडावे अशी प्रत्येकाची इच्छा असते तसेच प्रत्येक पतीला आपल्या पत्नीने आपल्या सर्व गरजा पूर्ण कराव्यात अशी इच्छा असते तसेच इच्छा प्रत्येक पत्नीला आपल्या पतीने आपल्या सर्व गरजा व आपल्याला सर्व सुख द्यावे अशी सर्वसाधारण अपेक्षा असते परंतु कधीकधी या अपेक्षा पूर्ण करण्यास पती व पत्नी कुठेतरी कमी पडतात आणि अशावेळी नात्यांमधील प्रेमभावना निर्माण होण्याऐवजी कुठेतरी असंतोषाची भावना निर्माण होते आणि यामुळे नातेसंबंधांमध्ये होते म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला रात्री करण्यासाठी एक महत्त्वाचा उपाय सांगणार आहोत.
हा उपाय केल्याने तुम्हाला काही दिवसांमध्ये फरक जाणवणार आहे तसेच तुमच्या शरीरातील कमजोरी दूर होऊन जाणार आहे. तुमचा जोडीदार तुमच्यावर पूर्वीपेक्षा जास्त प्रेम करावे लागणार आहे आणि तुमचे लैंगिक जीवन सुद्धा पूर्वी पेक्षा चांगले सक्रिय राहणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, आपले लैंगिक जीवन सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आपली झोप अत्यंत महत्त्वाची ठरते त्यामागे विविध कारणे सुद्धा आहेत.
जर तुमची झोप चांगली असेल तर अतिउत्तम पण जर तुमची झोप चांगली नसेल किंवा झोप तुम्हाला येत नसेल तर यामुळे तुमचे लैंगिक जीवन उद्ध्वस्त होऊ शकते. अनेकदा आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की झोप आणि लैंगिक जीवन यांचा काय संबंध आहे.? परंतु संशोधनानुसार केल्या गेलेल्या एका अभ्यासामध्ये हे सिद्ध झाले आहे की, आपल्या झोपेचा परिणाम आपल्या लैंगिक जीवनावर होत असतो त्याच बरोबर जर आपली झोप अपुरी असेल तर यामुळे लैंगिक जीवनामध्ये सुद्धा अनेक समस्या निर्माण होतात.
आपल्या शरीराला पुरेशी झोप प्राप्त झाली नाही तर आपल्या शरीरातील हार्मोन्स असतात यांचे संतुलन बिघडते आणि परिणामी पुरुषांचे शरीरातील जे टेस्टस्टोरन असतात त्यांचे नियंत्रण सुद्धा बिघडते. जर तुमच्या शरीराला पुरेशी झोप नसेल तर तुमच्या शरीरामध्ये अशक्तपणा जाणवतो तसेच तुम्हाला फ्रेश सुद्धा वाटत नाही आणि या सर्व गोष्टींमध्ये आपण आपल्या लैंगिक क्रियांवर सुद्धा लक्ष केंद्रित करू शकत नाही आणि जर अशा वेळी आपण कोणतेही कार्य करताना लक्ष केंद्रित केले नाही तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या जोडीदारावर सुद्धा होत असतो आणि परिणामी आपले लक्ष भरकटते आणि आपण आपल्या जोडीदाराला हवे असलेले समाधान व तृप्तता देऊ शकत नाही.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.