शरीरात रक्त कमी झाल्यावर दिसतात ही लक्षणे; उपायासाठी करा हा रामबाण उपाय.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये रक्त अतिशय महत्त्वाचे आहे. जर आपल्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता असली तर आपल्यालाच अशक्तपणा जाणवतो. बहुतेक वेळा ही समस्या आपल्याला लहान मुले व घरातील महिलांमध्ये पाहायला मिळते याचे कारण असे की आपली बदललेली जीवनशैली बदललेली आहारपद्धती यामुळे अनेकदा आपण पोषक घटक असतात व युक्त अन्नपदार्थ सेवन करत नाही आणि याचा परिणाम आपल्या शरीरावर परिणाम होत असतो.
आपल्या शरीरामध्ये रक्त कमतरता असली तर होण्याची शक्यता असते त्याचबरोबर आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते म्हणूनच जर आपल्या शरीर तंदुरुस्त ठेवायचे असेल तर आपल्या शरीरात योग्य प्रमाणामध्ये असणे अतिशय महत्वाचे आहे.आपल्या शरीरामध्ये रक्त हे प्रामुख्याने लाल पेशी, पांढऱ्या पेशी व प्लेटलेट्स आणि पाणी यांच्यापासून तयार होत असते.
जर आपल्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता असली तर ॲनिमिया होण्याची संभावना असते. शरीरामध्ये रक्ताची कमतरता असेल तर शरीर वेगवेगळे लक्षण आदर्शवत असतात आणि या लक्षणांना जर आपण वेळेवरच ओळखले नाही तर त्याचे पुढे गंभीर आजारामध्ये रूपांतर सुद्धा होऊ शकते म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण महत्त्वाची लक्षणे जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेण्याचा बद्दल..
अनेकदा आपल्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता ही वेगवेगळ्या कारणांमध्ये सुद्धा होऊ शकते यासाठी बहुतेक वेळा डिलिव्हरी, मासिक पाळी, एखादा अपघात असंय कारण सुद्धा असू शकते.बहुतेक वेळा लहान मुलांना व्यवस्थित पोषक तत्व घटक न मिळाल्यामुळे सुद्धा रक्ताची कमतरता निर्माण होऊ लागते व त्याचबरोबर एनिमिया सुद्धा निर्माण होऊ लागतो.
अनेकदा आपल्याला काही काम केले तरी थकवा जाणवू लागतो थोडे जरी अंतर चालले तरी दम लागतो त्याच बरोबर नेहमी फ्रेश वाटत नाही डोळ्यांना कमी दिसू लागते इत्यादी लक्षणे ही रक्त कमतरता असण्याची असतात. आपल्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता असल्यास आपली नखे पांढरे दिसू लागतात.
ओठांचा रंग बदलू लागतो. कोणतेही काम केले तरी लगेच अशक्तपणा जाणवू लागतो नेहमी थकल्यासारखे भासू लागते. जर तुम्हाला सुद्धा ही लक्षणे जाणवत असेल तर त्वरित रक्त चाचणी करून घ्या. अनेकदा शरीरामध्ये रक्त कमी झाल्यामुळे आपल्या शरीरातील लागतात ऑक्सिजन सुद्धा कमी होऊ लागते यामुळे आपल्याला श्वास घेण्यास सुद्धा त्रास होऊ लागतो.
आपले फुफ्फुसे योग्य पद्धतीने कार्य करू लागत नाही म्हणूनच कोणत्याही प्रकारची लक्षणे तुम्हाला जाणवू लागल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आपल्या शरीरातील रक्त वाढण्यासाठी जे काही पोषकतत्व गरजेचे असतात त्या आहारांचा सेवन अवश्य करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.