आपल्या घराची तिजोरी ठेवा या दिशेला; घरामध्ये पैशांची कमतरता कधीच भासणार नाही.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लेखामध्ये आपण आपल्या घराची सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे तिजोरी कोणत्या दिशेला असायला हवी याबद्दल महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. सध्याच्या काळामध्ये प्रत्येकाचा घरामध्ये धनप्राप्तीसाठी तिजोरी हमखास असते त्याचबरोबर आपले दाग दागिने पैसे महत्त्वाच्या वस्तू मौल्यवान वस्तू अनेक जण तिजोरीमध्ये ठेवत असतात.
आपल्यापैकी सर्वांचे अशी इच्छा असते की आपल्या घरामध्ये नेहमी धन वैभव सुख-समाधान यायला हवे त्याचबरोबर आपली तिजोरी हे नेहमी पैशांनी भरलेली असावी परंतु अनेकदा आपल्याला अनेक अशा काही गोष्टी माहिती नसतात त्यामुळे आपण तिजोरीची दिशा चुकीची निवडत असतो आणि यामुळे आपल्याला अनेकदा हानी सुद्धा सहन करावी लागते. यामुळे धन वाढत नाही पण कमी सुद्धा होऊ लागते, याचा विपरीत परिणाम घरातील कुटुंब प्रमुख व्यक्ती व होऊ लागतो आणि घराची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खालावत जाते.
या सगळ्या गोष्टींमुळे अनेकदा आपल्याला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते म्हणूनच जर आपण आपल्या घराची तिजोरी योग्य दिशेला ठेवली तर आपल्याला या सगळ्या अडचणी पासून सुटका मिळू शकते. आपल्या घराची तिजोरी योग्य दिशेला ठेवल्याने आपल्या घरातील सदस्यांवर तसेच कुटुंब प्रमुख व्यक्ती व त्याचा चांगला परिणाम पाहायला मिळतो म्हणून चला तर जाणून घेऊया अशी नेमकी कोणती दिशा आहे त्या दिशेला जर आपण तिजोरीत ठेवले तर त्याचा चांगला परिणाम आपल्याला पाहायला मिळतो.
वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर दिशेला दागदागिने व वस्तू ठेवण्यासाठी तिजोरी प्रस्थापित करणे अतिशय शुभ मानले गेले आहे. उत्तर दिशा ही धनाची देवता कुबेर यांची दिशा मानली जाते. म्हणूनच आपल्या घरातील मौल्यवान वस्तू म्हणजेच दाग दागिने पैसे या सर्व गोष्टी उत्तर दिशेला ठेवायला हव्यात जेणेकरून माता महालक्ष्मीची कृपा आपल्या घरातील मुख्य सदस्यांवर व इतर सदस्यांवर व्हावी. परंतु दोन ठेवताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवे की तिजोरीची दिशा असते ती दिशा नेहमी दक्षिण दिशेला लागून असायला हवी.
व तिजोरीचे उत्तर दिशेला असायला हवी जेणेकरून जेव्हा आपण तिजोरी उघड होते तेव्हा त्याचे मुख्य दरवाजा हे उत्तर दिशेला असायला हवे. उत्तर दिशेला कुबेर यांची दिशा मानले गेल्यामुळे कुबेर यांची आपल्या धडावर नजर पडते आणि यामुळे आपल्या घरातील धन नेहमी वाढत जाते. घराच्या दक्षिण दिशेला तिजोरी कधीच ठेवू नये.
दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते.जर तुमच्या घरातील तिजोरी दक्षिण दिशेला असेल तर त्या घरांमध्ये धन कधीच टिकत नाही. म्हणूनच आपल्या देहाची तिजोरी नेहमी अशा ठिकाणी ठेवावी तिचे मुख व द्वार उत्तर दिशेला उघडेल जेणेकरून तुमच्या घरा मध्ये धनाची कमतरता कधीच निर्माण होणार नाही. त्याचबरोबर घराच्या दक्षिण दिशेला तिजोरीची मूक कधीच ठेवू नये कारण की दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली असल्यामुळे आपल्या घरात धन कधीच येत नाही व त्याच बरोबर अनेक आजार इडा पिडा यामुळे धन नेहमी खर्च होत राहते.
जर काही कारणास्तव तुम्हाला तिजोरीचे मूख उत्तर दिशेला करता येत नसेल तर अशावेळी तुम्ही तिजोरी पूर्व दिशेला सुद्धा ठेवू शकता.
वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा अनेकदा सांगितले गेले आहे की जर उत्तर दिशेला शक्य होत नसेल तर आपण पूर्व दिशेला तिजोरी ठेवू शकतो त्याचबरोबर पूर्व दिशेला धन तिजोरी असणे शुभ मानले गेलेले आहे. या दिशेला सुद्धा धन ठेवल्यास आपल्या सणांमध्ये वाढ होत असते पूर्व दिशा ही सूर्यग्रहण यांचे दिशा असते आणि सूर्य देव ऊर्जेचे प्रतीक मानले गेलेले आहे त्यामुळे या दिशेला जर आपल्या तिजोरीत असेल तर प्रचंड ऊर्जेमुळे सुद्धा आपल्या धनामध्ये वाढ होत असते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.