हा धूर घ्या व तेल लावा; डोकेदुखी, मायग्रेन, यासारखी समस्या होईल मुळापासून नष्ट.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. डोकेदुखीच्या त्रासापासून अगदी सहजतेने घरच्या घरी लगेच सुटका करा. आज आम्ही तुमच्यासाठी या लेखामध्ये डोकेदुखी वर व सर्वात साधा सोपा व पारंपारिक उपाय घेऊन आलेलो आहोत. हा उपाय केल्याने तुम्हाला कोणतीही डोकेदुखी असेल तर ती डोकेदुखी पुर्णपणे बरी होऊन जाणार आहे.
हा उपाय करण्यासाठी तीन ते चार लवंग लागणार आहेत आणि त्याचबरोबर तीन ते चार काळीमिरी सुद्धा लागणार आहे. आपल्याला या दोघांची पावडर बनवायची आहे त्यानंतर ही पावडर आपल्याला तव्यामध्ये टाकून थोडीशी भाजायची आहे आणि त्याचा धूर आपल्याला घ्यायचा आहे.
म्हणजेच ज्या पद्धतीने आपण पाण्याची वाफ घेतो त्याच पद्धतीने आपल्याला या धुराची वाफ घ्यायची आहे ,असे केल्याने आपले डोके दुखी काही क्षणांमध्ये थांबून जाईल त्यानंतर आपण दुसरा उपाय करू शकतो तो म्हणजे हे जी पावडर आहे त्यामध्ये एक चमचा खोबरेल तेल काढायचे आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करायचे आहे.
त्यानंतर गाळणीच्या सहाय्याने आपल्याला एका वाटीमध्ये हे तेल काढायचे आहे आणि हे तेल जर आपण रात्री झोपतांना केसांना लावले तर त्यामुळे केसांचे आरोग्य चांगले राहते तसेच आपली डोकेदुखी सुद्धा चांगली राहते. हे तेल आपल्याला आठ दिवस तरी रोज डोक्याला लावायचे आहे आणि त्याने हलकी मसाज करायचे आहे, असे केल्याने तुमची कितीही मोठी डोकेदुखी असेल तर ती पूर्णपणे दूर होऊन जाणार आहे म्हणून हा उपाय अवश्य करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.