घरातील बाधा, समस्या, अडचणी, अ’पघा’त संपत नसतील, तर आजच टॉयलेट मध्ये हे जाळा.!

घरातील बाधा, समस्या, अडचणी, अ’पघा’त संपत नसतील, तर आजच टॉयलेट मध्ये हे जाळा.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पूर्वी मनुष्याला प्रात विधी उरकण्यासाठी गावाबाहेर मोकळ्या ठिकाणी जावे लागत असे हल्ली इमारत अँड फ्लॅट मध्ये प्रत्येकाच्या घरात शौचालय म्हणजेच टॉयलेट असते. हे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा चे सर्वात मोठे केंद्र मानले जाते. टॉयलेट मधून आणि बाथरूम मधून सातत्याने मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह एनर्जी म्हणजेच नकारात्मक ऊर्जा आपल्या संपूर्ण घरात पसरत असते.

ही गोष्ट प्रत्येकानी लक्षात ठेवायला हवी जेव्हा जेव्हा तुम्ही टॉयलेट बाथरूम चा वापर कराल तेव्हा वापर करून झाल्यानंतर या दोन्ही ठिकाणांची दरवाजे तात्काळ बंद करायला हवी. बाथरूमचा किंवा टॉयलेटचा दरवाजा विनाकारण उघडा ठेवू नका यामुळे घरातून सकारात्मक ऊर्जा नष्ट होऊ लागते. आज आपण या टॉयलेट व बाथरूम च्या बाबतीत एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट जाणून घेणार आहोत. आता ही दोन ठिकाणे नकारात्मक उर्जा निर्माण करतात कारण या ठिकाणी मलमूत्र त्याग केला जातो.

सर्व प्रकारची घाण या ठिकाणी आपण उत्सर्जन करत असतो आणि जर हे ठिकाण बेडरुमला ,बाथरूम किंवा टॉयलेट जोडून असेल तर त्या बाबतीत सुद्धा आज आपण जे उपाय सांगत आहोत ते लागू आहेत.प्राचीन काळी किंवा अगदी काही वर्षांपूर्वी असे व्हायचे की आपल्या घरापासून आपण दूर हे मलमूत्र विसर्जन करत असतो मात्र आज आपल्या घरात बाथरूम निर्माण झालेले आहे.

वास्तुशास्त्रानुसार या दोन्ही ठिकाणी म्हणजेच बाथरूमचा किंवा या टॉयलेट चा रंग हा चुकूनही पिवळा किंवा हिरवा ठेवू नका. पिवळा हिरवा रंग हा धनप्राप्तीचे रंग आहेत. ज्या घरातील टॉयलेट बाथरूम ला पिवळा किंवा हिरवा रंग असतो त्या घरात पैसा प्राप्तीचे मार्ग खुंटतात ,पैसा येणं बंद होते आणि आलेला पैसा सुद्धा विनाकारण वायफळ गोष्टींवर खर्च होऊ लागतो.पैसा टिकत नाही. बाथरूम साठी व्हाईट कलर ,पांढरा लाईट कलर आहे तो अति उत्तम आहेत आणि त्यातल्या त्यात निळा रंग हा शुभ मानला जातो.

गडद निळा रंग हा राहूचा प्रतिनिधित्व करतो आणि या दोन्ही जागा बाथरूम टॉयलेट या जागा राहू चे प्रतिनिधित्व करणारे असतात आणि म्हणून गडद निळ्या रंगात आहे त्यासोबतच ब्राऊन रंग डार्क ब्राऊन वापरू शकतो.असे केल्याने खूप चांगले रिझल्ट्स मिळतात. बाथरूमला टॉयलेटला गुलाबी रंग दिलेला असतो तर हा रंग सुद्धा आपण देऊ शकतो मात्र याठिकाणी कपडे धूऊ नयेत.

ज्योतिषशास्त्रात असे नमूद केले आहे की हा रंग आहे तो अनेकांना शक्यतो तुम्ही नवविवाहित असाल, तुमचे नवीनच लग्न झालेले आहे तर पती-पत्नीमध्ये प्रेम वाढीस लागण्यासाठी हा रंग उत्तम आहे मात्र अशा बाथरूममध्ये कपडे धुवू नयेत त्यामुळे मोठ्या समस्या उत्पन्न होऊ शकतात.अनेकजण बाथरुम ला काळा रंग देतात तेव्हा काळा रंग चुकूनही देऊ नका अन्यथा घरातील लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम आपल्याला दिसून येतील.

सतत आजारपण अशा घरात आपल्याला होताना दिसून येईल. टॉयलेटमध्ये कोणत्याही परिस्थितीत डाग पडणार नाही त्याच्या भिंती असतील किंवा टाइलस् आहेत ,दरवाजे आहेत ते डाग विरहित असावे जर खूप मोठ्या प्रमाणात डाग असतील तर राहूचा प्रकोप होतो. राहुचा दुष्प्रभाव निर्माण होतो आणि अशा घरात शक्यतो ज्या वयस्कर व्यक्ती आहेत ,ज्या जेष्ठ वयाने मोठे आहेत अशा व्यक्तींना अकस्मात एखादा रोग एकदा आजार तसेच करतो मोठ्या आजाराने अशा व्यक्ती ग्रस्त तो त्याला गंभीर आजार होतात. या दोन्ही ठिकाणांची दररोज साफ सफाई करायला हवी.

जर आपल्या टॉयलेट बाथरूम मधून दुर्गंधी येत असेल तर काही ना काही वास येत होतो आणि याचा सर्वात मोठा प्रभाव हा घरातील महिलांवर आई छोट्या मुलांवर आपल्याला दिसून येईल. शकतो ज्या विवाहित महिला आहेत किंवा मुली आहे तरुण मुली वगैरे तर यांना स्त्रियांच्या समस्या असतात , गायनॅकॉलॉजिस्ट प्रॉब्लेम्स आहेत स्त्रियांचे आरोग्य संबंधित प्रॉब्लेम समस्या तर त्या म्हणून बाथरूम मध्ये गेल्यावर फ्लश करायला विसरू नका यासाठी सर्वात चांगली गोष्ट आपल्या बाथरुम टॉयलेटमध्ये एका काचेच्या किंवा स्टीलच्या वाटीमध्ये आपण फिटकरी चा तुकडा ठेवावा.

असे केल्याने नकारात्मकता आहे ती शोषून घेण्याच्या काम तुरटीचा तुकडा करत असतो. खूप मोठ्या प्रमाणात निगेटिव्हिटी त्या ठिकाणाहून शोषली जाते आणि ज्यांना अशा प्रकारे हे दररोज करणं शक्य नाही. आठवड्यातून एकदा आपण हा उपाय करू शकता. आपण पुरिफायर मदतीने बाथरूमची हवा शुद्ध करता येते तसेच दुर्गंध आपण घालवू शकतो.

टॉयलेटमध्ये एक वनस्पतीचे पान आपण जाळली तर ही पाने यामुळे बाथरुम टॉयलेटमध्ये जी निगेटिव्हिटी असते तिचा नाश होतो. बाथरूम टॉयलेट मधील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते यासाठी आपल्याला निलगिरीची पाने वापरायची आहेत. आठवड्यातून एक दिवस किंवा दोन दिवस तुम्हाला जसे शक्य असेल तर दोन तीन पाने जाळून घेऊन आपण तिचा वापर करू शकतात.हे पान आपण आपल्या बाथरुममध्ये टॉयलेटमध्ये जाळा तुम्हाला दिसून येईल त्यांना निलगिरी मुळे सगळी वाईट शक्ती नष्ट होऊन जाईल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *