दररोज बेंबीवर लावा फक्त ही १ वस्तू; पैसा चुंबकासारखा घरात खेचला जाईल.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जो उपाय जाणून घेणार आहोत तो उपाय लाखो-करोडो मधील एक महत्त्वाचा असा उपाय आहे. हा उपाय सकारात्मक मनाने, मनोभावे चांगल्या दृष्टिकोनाने जर केल्यास तर तुम्हाला जाणवून येईल की खूप साऱ्या चांगल्या गोष्टी घडू लागतील. हे सारे खरे आहे का? शक्य आहे का? तर हो, हा उपाय केल्याने सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात घडू लागतील. आपली पूर्ण शक्ती ही आपल्या नाभीत असते. तुम्ही पाहिले असेल जेव्हा बाळाचा जन्म होतो तेव्हा त्याच्या नाभीला नाळ जोडलेली असते.
ही नाळ आजकाल डॉक्टर जन्म होताच काढून टाकतात. अशाप्रकारे नाळ काढल्यामुळे बाळांमध्ये एक भीती निर्माण होते. अशातच लगेच ही नाळ न कापता थोड्यावेळाने कापली पाहिजे. या नाळी बरोबर बाळाचे संपूर्ण जीवन जोडले गेलेली असते. या नाळ मुळे आपल्या आईच्या गर्भात जीवन जगत असतो म्हणून नाळेचा संबंध आपल्या शरीराशी खूप जवळचा आहे. नाभी अशी एक जागा आहे जेथे तुम्ही लक्ष केंद्रित करून सर्व सिद्धी प्राप्त करू शकतात. तुमच्या शरीरातील हजारो शक्तीचा विकास होऊ शकतो.
फक्त एकाग्रतेने तुम्ही हे सारे प्राप्त करू शकता. तुम्ही कोणतेही क्रिया केली जर तुम्ही झोपताना नाभीवर मोहरीचे एकच थेंब तेल जरी लावले तरी नाभी स्थिर राहून ती चमकते. काही लावले तरी शरीरात मध्ये खेचून घेते म्हणूनच आपल्या शरीरातील नाभी एक महत्त्वपूर्ण जागा आहे.
आज आपण नाभीवर केला जाणारा असा एक महत्त्वपूर्ण उपाय जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व चमकू लागेल.धन वैभव, सुख, शांती, समाधान सर्व काही प्राप्त होईल.
मित्रांनो हा उपाय आपल्याला रविवारच्या दिवशी करायचा आहे. रविवार हा सूर्य नारायण देवाचा वार आहे.ज्या व्यक्तीवर सूर्य देवाची कृपा होती त्या व्यक्तीचे भाग्य सुद्धा सूर्याप्रमाणे चमकु लागते. जेथे जाईल तेथे ही व्यक्ती नेतृत्व करू लागते. सर्व सामान्य पासून ते असामान्य व्यक्तिमत्व तयार होऊ लागते. सर्व सुख व्यक्तीच्या पायाशी लोटांगण घालू लागतात. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य ग्रह मजबूत असतो ती व्यक्ती सर्व सिद्धी प्राप्त करते. सूर्य मंत्राचा जप आपल्याला या दिवशी करायचा आहे. हा उपाय आपल्याला रात्री झोपताना करायचा आहे. रात्री झोपताना हा उपाय करणे तुम्हाला शक्य नसेल तर दिवसभरातून तुम्ही कधीही हा उपाय करू शकता.
फक्त या उपायांमधील तुम्हाला मनाची एकाग्रता राखणे खुप गरजेचे आहे. आपल्याला हा उपाय करण्यासाठी अनामिके चा उपयोग करायचा आहे. करंगळीच्या शेजारचे बोट असते त्याला अनामिका असे म्हणतात. हा उपाय करण्यासाठी आपल्याला हळद थोडीशी ओलीे करून द्यायची आहे. आता या ओली हळद मध्ये अनामिका बुडवून आपल्या नाभी वर ठेवायचे आहे त्यानंतर आपल्याला एक मंत्र बोलायचं आहे. हा मंत्र आहे गायत्री मंत्र. गायत्री मंत्र आपल्या सर्वांना माहितीच आहे. तीन वेळा गायत्री मंत्र म्हटल्यावर आपल्याला श्रीम श्रीम श्रीम असे म्हणायचे आहे आणि पुन्हा आपल्याला हा मंत्र बोलायचं आहे.
ओम भूर् भुवस्वः तस्य तू विरेण्याम भर्गो देवस्य धी यदी मही
धियोन प्रचोदयात: श्रीम श्रीम श्रीम.
असे प्रत्येक वेळी गायत्री मंत्र म्हणून झाल्यानंतर आपल्याला तीन वेळा श्रीम श्रीम श्रीम असे म्हणायचे आहे. शक्य तेवढ्या जास्त वेळ आपल्याला हा मंत्र जप करायचा आहे. आणि त्यावेळी आपल्याला आपली अनामिका आपल्या नाभीवर ठेवायचे आहे. त्यात एकाग्रतेने लक्षपूर्वक आपल्याला हा उपाय करायचा आहे.काय केल्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वामध्ये एवढी चमक निर्माण होईल कि प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होईल.
माता महालक्ष्मी तुमच्याकडे धावत येईल.तुमची शक्ती एवढी वाढेल की तुम्ही ज्या कार्यामध्ये हात घालाल त्या कार्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त होईल फक्त लक्षपूर्वक एकाग्रचित्ताने तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे.रविवार च्या दिवशी हा उपाय सुरू केल्यानंतर प्रत्येक दिवशी तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे. आठ दिवस मध्ये तुम्हाला या उपायांचा परिणाम जाणवू लागेल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.