कोणी विनाकारण त्रास देत असेल तर करा हा उपाय; शत्रू घरी येऊन माफी मागायला लागेल.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या लेखामध्ये आपण असा एक उपाय जाणून घेणार आहोत, त्या उपायांमध्ये तुमचा कितीही मोठा शत्रू असू द्या ,ताकतवान शत्रू असू द्या,तो स्वतः तुमच्या समोर हात जोडून शरण येईल. शंभर कारणे शोधेल तुमच्याशी बोलण्यासाठी. तुम्हाला विश्वास बसणार नाही की हा अतिशय छोटासा उपाय तुमच्या शत्रूच्या मनावर राज्य करणारा ठरणार आहे. हे घडू शकते परंतु या उपायासाठी तुमचा विश्वास मजबूत असणे गरजेचे आहे.
विश्वास ठेवल्यावरच या उपायाचा हवा असलेला परीणाम तुम्हाला जाणवून येईल.जर तुमचा विश्वास नसेल तर हा उपाय करण्यासाठी ही सकारात्मक ऊर्जा हवी असते ती प्राप्त होणार नाही आणि नकारात्मक ऊर्जेमुळे उपायाचे परिणाम सुद्धा नकारात्मकच घडतील.हा उपाय करताना एका गोष्टीची लक्ष ठेवणे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे छोट्या-मोठ्या गोष्टीसाठी व वादासाठी तसेच अहंकार यासाठी हा उपाय करू नका कारण की जर तुम्ही या हेतूने हा उपाय केला तर त्याचे विपरीत परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतील. हा उपाय अशा व्यक्तींसाठी आहे त्या व्यक्ती निर्दोष लोकांना त्रास देतात.
पैशाच्या व शक्तीच्या जोरावर तुम्ही समोरासमोर त्यांचा सामना करू शकत नसाल अशा उपाया द्वारे तुम्ही त्यांच्यापासून सुटका मिळवू शकता परंतु एखाद्याचा अपमान करण्यासाठी किंवा त्रास देण्यासाठी हा उपाय करू नका. चला तर जाणून घ्या कोणता आहे हा उपाय. जी व्यक्ती पीडित आहे ज्या व्यक्तीवर करणीबाधा केलेले आहे दुर्भाग्य या व्यक्तीची साथ सोडत नाही आहे व्यक्ती खूपच चिंतीत आहे जीवनात कोणत्या प्रकारचा सुख मिळत नाही. या समस्या आपल्याला महिलांच्या बाबतीत पाहायला मिळतात त्या दिवसभर चिंता करत असतात रात्री त्यांना झोप सुद्धा लागत नाही.
अनेकदा आपल्याला त्यामागील कारण कळत नाही का असे होत आहे अनेकदा त्यामागे कारण म्हणजे कोणीतरी तुमच्यावर काहीतरी बाधा किंवा करणी केलेली असेल हे सुद्धा कारण असू शकते. या सर्व गोष्टींपासून संरक्षण प्राप्त करण्यासाठी आपल्याला आजचा उपाय महत्त्वाचा ठरणार आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला मातीचे एक मडके लागणार आहे. या उपायासाठी मध्यम आकाराचे मडके आपल्याला घ्यायचे आहे. या मडक्यामध्ये अर्ध्यापर्यंत आपल्याला गहू भरायचे आहेत त्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाच फुले टाकायचे आहेत.
लक्षात ठेवा हा उपाय करण्यासाठी आपल्याला लाल रंगाची फुलं द्यायचे आहेत. इतर कोणत्याही रंगाची फुले आपल्याला हा उपाय करण्यासाठी घ्यायची नाहीत.अशाप्रकारे अर्धे मडके गहू भरून त्यावर पाच लाल रंगाची फुले आपल्याला टाकायचे आहेत आणि अशी जी व्यक्ती पीडित आहे बाधित आहे अशा व्यक्तीवर अकरा वेळा हे मडके आपल्याला उतरवायचे आहे. एकावेळी एकच व्यक्ती साठी आपण हा उपाय करू शकतो.
आताही मडके व्यक्तीच्या अंगावर उतरल्यानंतर हे मडकी आपल्या घराच्या छतावर ईशान्य कोपर्याला ठेवायचे आहे. हा उपाय तुम्ही मंगळवारी किंवा शनिवारच्या दिवशी करू शकता.जर मंगळवारी तुम्ही हा उपयोग करत असाल तर येणाऱ्या दुसऱ्या मंगळवारी तुम्हाला या मडक्यातील धान्य पक्षांना खाऊ घालायचे आहे. या मणक्यामध्ये जी सुकलेली फुले आहेत ती आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचे आहेत. मंगळवारी किंवा शनिवारी या दोघांपैकी कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता.
जसे जसे या मडक्यातील धान्य पक्षी खाऊन लागतील तसे तसे तुमच्या वरील जी काही वाईट शकते आहे बाद आहे ती कमी होऊ लागेल. हा अतिशय साधा आणि सोपा असा उपाय आहे. हा उपाय कोणीही करू शकतो परंतु एक गोष्ट लक्षात असू द्या जर एखाद्या व्यक्तीला मुद्दामून त्रास देण्याकरिता किंवा आपल्या अहंकारापोटी हा उपाय करू नये यामुळे चुकीचे परिणाम घडू शकते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.