फक्त एक वेळ वापरा आणि थायरॉईड, केसातील कोंडा, केस गळती, स्किन प्रॉब्लेम करा कायमचे दूर.!

फक्त एक वेळ वापरा आणि थायरॉईड, केसातील कोंडा, केस गळती, स्किन प्रॉब्लेम करा कायमचे दूर.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. धकाधकीच्या जीवनामध्ये आपण प्रत्येक जण तणावपूर्ण जीवन जगत असतो. या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक जण कधीही काहीही काम करत असतो आणि अनेकदा या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या आहाराकडे दुर्लक्ष केलं जातं आणि त्यामुळे आपल्याला अनेक आरोग्याच्या समस्या सुद्धा उद्भवत असतात.

बहुतेक वेळा वेळेवर जेवण न केल्याने आपल्यापैकी अनेकांना वेगवेगळे आजार झालेले आहेत त्याचबरोबर शरीराला योग्य पोषक तत्व न मिळाल्यामुळे सुद्धा अनेक आजार शरीराला होऊ लागतात. कालांतराने यांची वाढ होऊन त्याची गंभीर स्वरूप सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात अशाच पैकी एक महत्त्वाचा व गंभीर आजार आपल्यापैकी प्रत्येकाला उद्भवत असतो तो म्हणजे थायरॉइडचा आजार.

सध्याच्या दिवसांमध्ये थायरॉईड हा अनेकांना होऊ लागलेला आहे म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला याबद्दलची महत्त्वाची माहिती सांगणार आहे व जर तुम्हाला सुद्धा थायरॉईड असेल तर अशावेळी आपण घरगुती कोणकोणते उपचार करायचे आहे जेणेकरून घरच्या घरी थायराइड लवकर बरा करता येणार आहे, चला तर मग जाणून घेऊया या बद्दल..

महिलांना थायराइड ची समस्या भरपूर प्रमाणामध्ये जाणवू लागते. या आजारांमध्ये अनेकदा आपले वजन वाढते तसेच महिलांमध्ये थायराइड प्रामुख्याने पाहायला मिळतो यामुळे गरोदरपणामध्ये सुद्धा याचा विपरीत परिणाम होतो. हा आजार झाल्याने अनेकदा स्त्रियांना व्यांध्यत्व येत असतो व त्याचबरोबर अनेकदा मासिक पाळी सुद्धा वेळेवर येत नाही. हा उपाय करण्यासाठी आपल्या जे पदार्थ वापरायचे आहे ते आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे आणि त्याचबरोबर त्यांचे उपयोग सुद्धा अमूल्य आहे.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला तुळशीची पाने आणि भीमसेनी कापूर वापरायचा आहे. हे पदार्थ आपल्याला आजूबाजूला सहज उपलब्ध होऊन जातात. भीमसेनी कापूर पूजेच्या दुकानांमध्ये सहज उपलब्ध होतो आणि तुळशी तर आपल्या सर्वांच्या अंगणामध्ये असतेच. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक तांब्या मध्ये तीन ते चार तुळशीचे पाने आणि थोडीशी भीमसेनी कापूर टाकायचे आहे आणि हे पाणी आपल्या रात्रभर तसेच ठेवायचे आहे. सकाळी उठल्यावर गाळून प्यायचे आहे.

असे केल्याने तुमच्या थायरॉइड लवकरच कमी होईल त्याचबरोबर जर तुम्ही भीमसेनी कापूर आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ केली तर तुम्हाला जर त्वचा विकार असतील तर ते पूर्णपणे दूर होऊन जातील. जर तुमच्या केसांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कोंडा निर्माण झाला असेल अशावेळी आपण भीमसेनी कापूर ची पावडर करून आपल्या केसांच्या मुळांना लावले तर काही दिवसांमध्येच कोंडा पूर्णपणे दूर होऊन जातो व त्याचबरोबर आपले केस सुद्धा मजबूत बनतात.

जर तुम्हाला सर्दी झाली असेल आणि श्वास घ्यायला त्रास होत असेल अशावेळी भीमसेनी कापूर पावडर करून आपल्या रुमालामध्ये ठेवावी आणि त्याचा वारंवार वास घ्यावा असे केल्याने सर्दी तर दूर होतेच पण त्याचबरोबर नाक सुद्धा आपले मोकळे होते आणि श्वास घ्यायला त्रास होत असेल तर ती समस्या सुद्धा पूर्णपणे दूर होऊन जाते. जर तुम्हाला खाज, खरुज, नायटा असे अन्य कोणत्याही प्रकारचे त्वचाविकार झाले असेल तर अशा वेळी पाण्यामध्ये थोडेसे कापूर मिसळून प्रभावित जागेवर लावा असे केल्याने इन्फेक्शन पूर्णपणे दूर होऊन जाते.

आपल्यापैकी अनेकांना पायांना भेगा पडलेल्या असतात अशावेळी कापुराची पावडर व एरंडेल तेल जर आपण रात्री झोपतांना नियमितपणे लावून मसाज केली तर आपल्या पायाच्या भेगा भरून निघण्यास मदत होते. ज्या व्यक्तींना दाताच्या समस्या आहेत.दात वारंवार दुखतात त्यांमध्ये पू झालेले आहे हे त्यातून रक्त निघते,दातामध्ये कीड आलेली आहे अशावेळी पेरूच्या पानामध्ये कापूर मिसळून ज्या ठिकाणी आपली दात दुखत आहे अशा ठिकाणी आपल्याला ठेवायचे आहे असे केल्याने दात्याच्या कोणताही समस्येपासून तुम्हाला मुक्तता मिळणार आहे.

जर तुम्हाला मुळव्याध झाला असेल तर अशा वेळीसुद्धा भीमसेनी कापूर अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक केळे घ्यायचे आहे आणि त्यामध्ये दोन कापराच्या वड्या टाकायचे आहे आणि हे एका तासानंतर आपल्याला खायचं आहे असे केल्याने तुमचा मुळव्याध कायमस्वरूपी दूर होतो त्याचबरोबर बहुतेक वेळा आपला अपघात होऊन शरीरावर जखम तयार होत असते.

आपण पाण्यामध्ये कापुराची पावडर टाकून प्रभावी जागेवर पुसले तर कोणत्याही प्रकारची इन्फेक्शन झाले असेल तर ते दूर होऊन जाते व त्याचबरोबर जखम भरून निघण्यासाठी सुद्धा मदत होते अशा प्रकारे जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या शरीरातील असंख्य समस्या पूर्णपणे दूर होऊन जातील आणि तुम्हाला चांगले आरोग्य प्राप्त होईल म्हणून हा उपाय अवश्य करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *