शरीरावर कितीही मोठी गाठ असू द्या बर्फासारखी जाईल वितळून; फक्त करा या वनस्पतीचा वापर.!

शरीरावर कितीही मोठी गाठ असू द्या बर्फासारखी जाईल वितळून; फक्त करा या वनस्पतीचा वापर.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जर आपल्या शरीरावर कोणत्याही प्रकारची गाठ निर्माण झाली तर ती गाठ पाहून आपण घाबरून जातो अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे पण डॉक्टरांचा सल्ला घेत असतानाच आपल्याला काही उपचार सुद्धा घरगुती करणे गरजेचे आहे. जर आपल्या शरीरावर गाठ लहान स्वरूपाची असेल तर आपण त्याकडे दुर्लक्ष करू शकतो परंतु जर गाठ मोठी असेल तर अशा वेळी डॉक्टरांना भेट देणे अत्यंत गरजेचे आहे.

बहुतेक वेळा आपल्या शरीरामध्ये गाठ निर्माण होण्याची कारणे वेगळे सुद्धा असू शकतात, त्या मागील एक महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त चरबी निर्माण होते.बहुतेक वेळा शरीरामध्ये अतिरिक्त चरबी निर्माण झाल्याने गाठी निर्माण होऊ लागतात. ही गाठ आपल्या शरीरावर कुठेही होऊ शकते. आजच्या लेखामध्ये आपण जे उपाय करणार आहोत तो आयुर्वेदिक शास्त्रांमध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे.

हा उपाय करण्यासाठी आपण आयुर्वेदिक शास्त्रामध्ये महत्त्वाचे मानले गेलेल्या झाडांविषयी त्याच्या पानाविषयी पानांचा वापर करणार आहोत. या झाडाचे नाव आहे पेरूचे झाड. पेरूचे झाड आपल्या आजूबाजूला सहज उपलब्ध असते. पेरू आपण विविध हंगामामध्ये खात असतो. पेरूच्या अंगी जीवनसत्व क भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात आणि पेरूचे झाड हे आपल्या शरीरातील असंख्य समस्या दूर करण्यासाठी मदत करते.

जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे फंगल इन्फेक्शन झालेले असेल व त्वचा विकार झालेला असेल तर अशा वेळी पेरूच्या झाडाची पानं अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. पेरूच्या झाडांची पानांची पेस्ट आपण प्रभावित जागेवर लावल्यास खाज खरूज नायटा व यासारख्या अनेक समस्या पूर्णपणे दूर होतात. जर तुमच्या केसांमध्ये कोंडा झालेला असेल, केस गळत असतील, अकाली केसांना पांढरे पण आलेले असेल तर अशा वेळी जर आपण या पानांचा रस खोबरेल तेल मध्ये टाकून मिक्स केले तर यामुळे आपले झालेले पांढरे केस काळे होण्यासाठी मदत होणार आहे व केसांमध्ये कोंडा निर्माण झालेला असेल तर तो कोंडा सुद्धा दूर होईल.

ज्या व्यक्तींना वाढलेले वजन कमी करायचे आहे अशा व्यक्तीने जर पेरूच्या पानांचा काढा सेवन केल्यास तुमचे अतिरिक्त वजन लवकर कमी होईल आणि त्याचबरोबर शरीरामध्ये अतिरिक्त चरबी जमा झाली असेल ती सुद्धा मेनासारखी वितळून जाईल. जर तुम्हाला दात संबंधित कोणतीही समस्या असेल तर त्या समस्येवर पेरूचे पान अधिक रामबाण औषध ठरते.

पेरूमध्ये असे काही औषधी गुणधर्म असतात व त्याचबरोबर अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात त्यामुळे आपल्या तोंडातील जीवजंतू पूर्णपणे नष्ट होऊन जातात तसेच अनेकांना बोलताना तोंडाचा वास येत असतो आणि यामुळे अनेक लोक त्यांच्याकडे वैतागून बोलण्याकडे जात नाही आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टींमुळे अनेकदा आपला आत्मविश्वास कमी होतो जर तुमच्या बाबतीत सुद्धा असे घडत असेल तर तुम्ही दिवसभरातून दोन दा पेरूचे पान चावून चावून खाल्ल्याने तुमच्या तोंडाची येणारी दुर्गंधी पूर्णपणे नष्ट होऊन जाणार आहे.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम पेरूची सात ते आठ पाने घ्यायची आहेत आणि ही पेरूची पाने आपल्याला बारीक चिरुन घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला स्वच्छ पाण्याने धुऊन त्याची मिक्‍सरच्या साहाय्याने पेस्ट बनवायची आहे. पेस्ट बनवल्यानंतर आपल्याला यामध्ये अजून एक घटक मिसळायचा आहे तो म्हणजे कोरफड. कोरफड आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे व त्याचबरोबर आपल्या त्वचेवरील जे काही इन्फेक्शन आहे ते दूर करण्यासाठी कोरफड अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोरफडचा गर लागणार आहे. आपण जी पेरू ची पेस्ट बनवलेली आहेत यामध्ये आपल्याला कोरफड चे गर टाकून ते मिश्रण एकजीव करायचे आहे आणि त्यानंतर आपल्या शरीरावर ज्या ठिकाणी गाठ निर्माण झालेली आहे अशा ठिकाणी आपल्याला हे मिश्रण लावायचे आहे. हा उपाय आपल्याला दिवसभरातून दोन वेळा करायचा आहे, असे केल्याने काही दिवसांमध्ये तुमच्या शरीरावरील गाठ मेनासारखी अगदी वितळून जाईल. हा उपाय साधा सोपा व प्रभावी आहे. हा उपाय आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला गेल्यामुळे आपल्या शरीरावर त्याचा कोणत्याच प्रकारे दुष्परिणाम जाणवत नाही म्हणून हा उपाय अवश्य करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *