पोटाची चरबी कमी करण्यासाठी करा हा घरगुती उपाय; १५ दिवसातच होईल चरबी पूर्णपणे गायब.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अनेकजण पोटावरील चरबी कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतात. पोट कमी करण्यासाठी अनेक औषधी घेत असतात परंतु त्या औषधांचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होत असतो. अनेक जण जीमला जातात भरपूर प्रमाणात व्यायाम करतात. काही जण तर डायट प्लान सुद्धा फॉलो करत असतात परंतु एवढे करून सुद्धा आपले वजन काही कमी होत नाही.
पोटावरील अतिरिक्त चरबी काही कमी होण्याचे नाव घेत नाही म्हणून अनेकदा आपण त्रस्त होऊन जातो म्हणूनच तुम्हाला तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी आज आम्ही महत्त्वाचा उपाय घेऊन आलेला आहोत. हा उपाय केल्याने काही दिवसांमध्ये तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी वितळून जाईल व तुम्हाला चांगले आरोग्य प्राप्त होईल.
हा उपाय करण्यासाठी आपल्या जे पदार्थ लागणार आहे ते आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे त्यातील पहिला पदार्थ आहे म्हणजे आले. आले हे आपल्या सर्वांच्या घरांमध्ये सहज उपलब्ध होऊन जाते. आले खाल्ल्याने आपली पचनशक्ती सुधारते पण त्याच बरोबर आपल्या शरीरामध्ये जी अतिरिक्त चरबी निर्माण झालेले आहे ती सुद्धा कमी होण्यास मदत होते.यामुळे आपले वजन नियंत्रणात राहते.
आपल्याला थोडेसे आले घ्यायची आहे आणि ते पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आहे त्यानंतर आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे त्याचे नाव आहे दालचिनी. दालचिनी हे औषध शास्त्रामध्ये महत्त्वाचे मानले गेलेले आहे. दालचिनी मुळे आपले वजन वाढत नाही त्याच बरोबर पोटाची चरबी सुद्धा वर येऊ देत नाही एवढी शक्ती दालचिनी मध्ये असते.
त्यानंतर एका पातेल्यामध्ये आपल्याला एक ग्लासभर पाणी घ्यायचे आहे आणि दालचिनी आणि आले मिक्स करून हे मिश्रण चांगल्या पद्धतीने उकळून घ्यायचे आहे.हे मिश्रण नंतर गायनाच्या सहाय्याने गाळून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये थोडेसे लिंबू पिळायचे आहे लिंबू मध्ये एंटीऑक्सीडेंट गुणधर्म भरपूर प्रमाणामध्ये असतात यामुळे आपल्या शरीरातील जे काही विषारी घटक असतात ते बाहेर निघण्यासाठी मदत होत असते.
आणि यामुळे अनेकदा आपल्या शरीरामध्ये जी बॅड कोलेस्ट्रॉल निर्माण झालेले आहे ते सुद्धा कमी होण्यास मदत होत असते आणि परिणामी आपल्या शरीरावर अतिरिक्त चरबी जमा होत नाही, चरबीचा थर साचत नाही. त्यानंतर आपल्याला थोडेसे मध ऍड करायचे आहे ,त्यामध्ये असे औषधी गुणधर्म सातशे आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त चरबी निर्माण होण्यापासून जे काही हार्मोन्स असतात त्यांना सीक्रेट करण्याचे कार्य करत असतात.
म्हणजेच जर आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त चरबी वाढत असेल तर तिथेच थांबवण्याचे कार्य करत असते , अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण दिवसभरातून एकदा उपाशीपोटी प्यायचे आहे. आपण हा उपाय महिनाभर जरी केला तर आपल्या शरीरावर अतिरिक्त चरबी निर्माण झालेली आहे ती पूर्णपणे हळूहळू कमी होण्यास मदत होणार आहे म्हणून हा उपाय अवश्य करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.