लॉकडाऊन मध्ये घरबसल्या वजन कमी करण्यासाठी करा हा घरगुती रामबाण उपाय.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. घरबसल्या वजन कमी करण्यासाठी करा हा उपाय. सध्याचे लोक डाऊन परिस्थितीमुळे आपल्याला साधे मॉर्निंग वाकला सुद्धा बाहेर पडायला होत नाही त्यामुळे अनेकदा घरी थांबून आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त चरबी वाढत आहे. आपल्याला लठ्ठपणा येत आहे .अनेक जण हा लठ्ठपणा कमी करण्यासाठी वेगळे प्रयत्न सुद्धा करत आहे.
परंतु अनेक वेळा अनेक उपाय करून सुद्धा त्याचा आपल्याला फारसा काही परिणाम होत नाही त्यामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती भरून आलेला आहे या माहितीचा वापर केल्याने तुमच्या शरीरातील लठ्ठपणा लवकरच कमी होणार आहेत चला तर मग या बद्दल..
हा उपाय करण्यासाठी आपल्याला जे पदार्थ लागणार आहे ते सहज आपल्या स्वयंपाक घरामध्ये सहज उपलब्ध होऊन जातात.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम दीड ग्लासभर पाणी पातीला मध्ये ठेवायचे आहेत त्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत. जिरे हे पचनशक्ती साठी अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे त्याचबरोबर नंतर आपल्याला कडीपत्ता चे चार-पाच पानेवटाकायचे आहे. कढीपत्ता हे आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात त्यानंतर आपल्याला एक चमचा हळद टाकायची आहे.
हळद मध्ये असलेले आयुर्वेदिक गुणधर्म व अँटीबॅक्टरियल गुणधर्मामुळे आपल्या शरीरातील जे काही विषारी घटक आहे ते बाहेर काढण्यासाठी व आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहण्यासाठी मदत करत असतात. त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा काळीमिरी पावडर टाकायचे आहे.
काळीमिरी सुद्धा आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण करते आणि जे काही अतिरिक्त चरबी आहे ते वितळविण्यासाठी मदत करत असते. हे मिश्रण चांगल्या पद्धतीने उकडून झाल्यानंतर आपल्याला गाळणी च्या सहाय्याने गाळून घ्यायचे आहे आणि हे मिश्रण दिवसभरातून एकदा जरी आपण नीट प्यायले तर आपल्या शरीरातील लठ्ठपणा पूर्णपणे कमी होऊन जाण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर घरच्या घरी करता येणारे काही आसन सुद्धा केले तर आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होणार आहे म्हणून हा उपाय अवश्य करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.