फक्त 30 सेकंदात कोणतीही खाज होईल बंद; नायटा, खरूज यासारख्या खाजेसाठी करा हा उपाय.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. खाज किंवा गजकरन घालवण्यासाठी करा हा घरगुती उपाय. अनेक महागड्या ट्रॅक पॅन्ट घेऊन देखील त्वचेवर असणारे फंगल इन्फेक्शन पूर्णपणे बरे होत नाही किंवा उपचार घेणे थांबवल्यानंतर ते पुन्हा पुन्हा वेगाने वाढू लागते याशिवाय या समस्येचा वेळेतच नायनाट केला नाही तर घरामध्ये सर्वांना याचा संसर्ग होतो म्हणूनच आज आपण एक सोपा घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.
हा उपाय आठवड्यातील फक्त चार ते पाच दिवसाच्या वापराने त्वचेवरील खाज किंवा खरूज , गजकरन निश्चितपणे कमी व्हायला लागेल. हा उपाय कसा बनवायचा? फंगल इन्फेक्शन मुळापासून नष्ट करणारा घरगुती उपाय बनवण्यासाठी आपल्याला फक्त चार वस्तू आवश्यक आहेत त्यापैकी पहिला घटक म्हणजे डेटॉल लिक्वीड.
या लिक्वीड मध्ये स्ट्रॉंग गुणधर्म असतात, हे त्वचेवरील फंगल इन्फेक्शन चे सूक्ष्म जंतू नष्ट करतात. आपण हा उपाय करण्यासाठी एक चमचा एवढ घ्यायचे आहे यानंतर चा दुसरा घटक म्हणजे कापूर. कापूर मध्ये अँन्टिऑक्सिडंट गुणधर्म असतात. कापूर त्वचेची जळजळ कमी देखील करतो.
हा उपाय करण्यासाठी एका कापूर वडीची बारीक पावडरचा वापर करायचे आहे. कापूर देखील तुम्ही त्वचेची समस्या दूर करण्यासाठी वापरू शकता यानंतरचा तिसरा घटक म्हणजे लिंबू. लिंबा मध्ये सायट्रीक ॲसिड नॅचरल म्हणून कार्य करते किंवा मृत पेशी काढण्यासाठी लिंबू मदत करते .आपण साधारण चार ते पाच थेंब लिबाच रसामध्ये टाकायचा आहे त्यानंतर चा शेवटचा घटक म्हणजे लवंग.
लवंग खाणे चांगले असते.आपण दोन लवंगची बारीकशी पावडर बनवून वाटीमध्ये टाकायचे आहे. आता सर्व घटक व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. त्वचारोग मुळापासून नष्ट करण्यासाठी ,शरीरा तील रक्ताची शुद्धी होणे देखील तितकेच महत्वाचे असते यासाठी बाजारात मिळणारे त्रिफळा चूर्ण हे सर्वोत्तम आणि सहजपणे उपलब्ध होणारे औषध आहे.
दररोज रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा त्रिफळा एक ग्लास कोमट पाण्यात मिसळून पिल्याने फायदा होतो. हे तयार झालेले मिश्रण त्वचेला लावण्याण्यापूर्वी स्वच्छ पाण्याने धुऊन कोरडी करायचे आहे आणि यानंतर बोटांच्या किंवा कापसाच्या साहाय्याने लावायचे आहे. हे मिश्रण लावल्याने त्वचेवर थोडीशी किंवा आग होते पण यामुळे फंगल इन्फेक्शन मुळापासून नष्ट होऊन जाते असा सोपा घरगुती उपाय एक दिवसाआड केल्याने काही दिवसातच फंगल इन्फेक्शन कायमचे नष्ट होते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.