ह्याची चिमूटभर पावडर कोमट दुधातून घ्या; डोळ्यांची जळजळ तासात होईल बंद, नंबरचा चष्मा घेण्यापूर्वी एकदा हा उपाय कराच.!

ह्याची चिमूटभर पावडर कोमट दुधातून घ्या; डोळ्यांची जळजळ तासात होईल बंद, नंबरचा चष्मा घेण्यापूर्वी एकदा हा उपाय कराच.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. डोळ्यांची जळजळ होणार नाही कारण फक्त हा एक उपाय.सध्याची बदललेली जीवनशैली आणि प्रत्येक जण मोबाईल व संगणकाचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करत आहे त्याचबरोबर सध्याच्या परिस्थितीमध्ये वर्क फ्रॉम होम असल्याने अनेक जण मोबाईलवर व संगणक लॅपटॉप वर तासन-तास बसून काम व ऑनलाइन लेक्चर अटेंड करत आहेत.

या सगळ्या गोष्टींमुळे अनेकदा आपल्या डोळ्यांवर खूप मोठा प्रेशर निर्माण होतो. डोळ्यांची विशिष्ट पद्धतीने उघडझाप न झाल्यामुळे डोळ्यांवर ताण निर्माण होत आहे. या सगळ्या समस्या हल्लीच्या दिवसांमध्ये वाढत चाललेले आहेत म्हणूनच या समस्या वर रामबाण औषध म्हणून आजचा उपाय तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत.

हा उपाय केल्याने तुमच्या डोळ्यांच्या ज्या काही तक्रारी आहेत त्या पूर्णपणे नष्ट होण्यास मदत होणार आहे. हा उपाय केल्याने तुमच्या डोळ्यांची समस्या तर नष्ट होणारच आहे पण त्याच बरोबर तुमची स्मरन शक्ती सुद्धा वाढायला मदत होणार आहे. चला तर मग जाणून गेल्या हा उपाय कसा बनवायचा त्याबद्दल..

हा उपाय करण्यासाठी आपल्याला चार पदार्थ लागणार आहे तरी ही चार पदार्थ आपल्याला स्वयंपाक घरामध्ये सहज उपलब्ध होऊन जातात. यातील पहिला पदार्थ आहे बदाम.हा उपाय करण्यासाठी आपल्याला रात्रभर भिजवून घ्यायचे आहेत बदाम मध्ये अनेक पोषक तत्व उपलब्ध असतात त्याचबरोबर डोळ्यांना तेज व नजर चांगले करणारे अनेक पोषक घटक असतात व बदाम मध्ये उपलब्ध असतात त्याचबरोबर बदाम मध्ये विटामिन बी, विटामिन सी, व्हिटॅमिन ए खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला चार ते पाच बदाम घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला काळीमिरी लागणार आहे.काळीमिरी हे मसाल्यातील अत्यंत महत्त्वाचा पदार्थ आहे त्यानंतर आपल्याला खडीसाखर लागणार आहे. यामध्ये असे अनेक औषधी गुणधर्म आहेत, जे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरत असतात.

हे सर्व पदार्थ आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्यांचे पेस्ट तयार झाल्यावर आपल्याला चौथा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे दूध. दूध हे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे असते यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम उपलब्ध असते आणि हे शरीराच्या पालन पोषणासाठी अत्यंत चांगले असते त्यानंतर आपल्याला आपण जी पेस्ट बनवलेली आहे ती पेस्ट दुधामध्ये टाकून पूर्णपणे मिसळून घ्यायचे आहे आणि दिवसभरातून दोन वेळा याचे सेवन करायचे आहे.

अशा पद्धतीने जर आपण नेहमी एक महिना उपाय केला तर आपले डोळे चांगले होणार आहे त्याच बरोबर आपले डोळ्यांची नजर सुद्धा उत्तम बनणार आहे त्याचबरोबर जर तुम्ही रात्री झोपताना आपल्या पायांच्या तळव्यांना मोहरीचे तेल लावून हलका मसाज केला तरी आपल्या डोळ्यांना त्याचा फरक पडत असतो आणि तुमच्या डोळे संदर्भात ज्या काही समस्या सुद्धा पूर्णपणे नष्ट होण्यास मदत होणार आहे म्हणून हा उपाय अवश्य करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *