फक्त १ मिनिटं जिभ टाळूला लावल्याने काही दिवसातच चेहऱ्यावरच्या सुरकुत्या होतील कमी.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या धावत्या जीवनशैलित अगदी प्रत्येकाला कोणती ना कोणती तरी आजार हा असतोच. त्यामुळेच आपण निरोगी राहण्यासाठी अनेक उपाय करतो. त्याबरोबरच आपण काही व्यायाम करतो यामुळे खूप आजारांपासून आपला बचाव होतो. आज आम्ही तुम्हाला अश्या एका व्यायामबद्दल सांगणार आहोत जो फक्त एका मिनिटासाठी केल्याने तुम्ही तुमच्या शरीराचे एक नव्हे तर चार आजारांपासून संरक्षण कर शकता.
या व्यायामात तुम्हाला तुमची जीभ उलटी मोडून टाळूला लावायची आहे. त्यानंतर पाच पर्यंत मोजून नाकाने हळुहळू श्वास घ्या. हा प्रकार रोज केल्याने काही गंभीर आजार थोड्याच दिवसात कमी होतील. ज्या महिलांना अपचनाचा किंवा पित्त इत्यादी आजारांचा त्रास असेल तर हा उपाय नियमित केल्याने पोटाचे विकार कमी होतील आणि पाचनतंत्र मजबूत बनेल.
ज्या महिलांना घोरण्याची सवय असते त्यांच्यासाठी हा उपाय खूप प्रभावी आहे. त्याबरोबरच हृदयाचे वि’कारही ह्या व्यायामामुळे कमी होतात. डोक्यावर जर अती-ताण असेल तर मित्रांनो हा उपाय तुम्हाला खूप फायदेशीर आहे. हा उपाय आपल्या मज्जासंस्थेला नैसर्गिकरित्या सुधारण्याच काम ही उत्तम प्रकारे करतो. त्याच बरोबर तणावातून ही मुक्तता करण्यास हा उपाय तत्पर आहे. या उपायाला चार-पाच वेळा करा.
मित्रांनो जर तुम्ही हा उपाय नियमित दोन-तीन महिने केल्यास निश्चितच तुम्हाला तुमच्या शरीरात काही बदल जाणवतात. हा उपयामुळे तुमच्या चेहर्यावरच्या आट्या ही कमी होतात.शिवाय यामुळे रक्त दाबाचे प्रश्न ही चुटकी सरशी कमी होतात.अशा प्रकारे जीभ टाळूला लावून श्वास घेणे या व्यायामामुळे आपण अनेक आजारांना रोखू शकतो. हा उपाय नियमित करा व आपले शरीर निरोगी बनवा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.