खूप पैसा कमवायचा असेल तर इथे ठेवा लवंग आणि वेलची; पैसा इतका येईल कि सांभाळताही येणार नाही.!

खूप पैसा कमवायचा असेल तर इथे ठेवा लवंग आणि वेलची; पैसा इतका येईल कि सांभाळताही येणार नाही.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या लेखामध्ये आपण पैसे कसे कमवायचे आणि पैशांची बचत कशी करायची याबद्दल घेणार आहोत. त्यासाठी काय उपाय करायचे. अनेक जण असे आहेत की ते धडपड मेहनत व कष्ट करतात तरीसुद्धा त्यांच्या जीवनामध्ये पैसा येत नाही. काही लोकांच्या जीवनामध्ये पैसा येतो पण तो टिकत नाही .काही ना काही कारणांमुळे तो नेहमी बाहेर जातो. या सर्वांची नेमके कारण काय आहे. हे आज आपण लेखाच्या माध्यमातून जानणार आहोत.

यामधील सर्वात महत्वाचे कारण म्हणजे ग्रहांची कमजोरी. जर आपले ग्रह ,नक्षत्र कमजोर असतील त्या कोणतेही कामे व्यवस्थित होत नाही. हे लोक असे म्हणतात की मेहनत करा नशीब तुमचे साथ देईल. मेहनत करत राहा आणि पैशाचा पाऊस पडेल.जगात अशी अनेक माणसे आहेत की दिवस-रात्र मेहनत करत असतात परंतु काही जणांकडे हा पैसा टिकत असतो. अनेकांकडे पैसा टिकत नाही तुम्हाला विश्वास बसत नसेल तर जगामध्ये जी करोडपती माणसे आहेत ते पैसा मिळवण्यासाठी अनेक उपाय व टोटके पूजा आरत्या करत असतात.

हा उपाय करत असताना ते लोक त्यांनी वापरलेली व केलेले तोटके कुणाला सांगत नाहीत म्हणूनच आज आम्ही तुम्हाला एक उपाय सांगणार आहोत. या उपायांमुळे तुम्ही पैशाची बचत करू शकाल . पैशाची बचत केल्यामुळे तुम्ही एक चांगली गुंतवणूक सुद्धा करू शकता. हा उपाय आपल्याला शुक्रवारी करायचा आहे हा उपाय अतिशय सोपा आणि सरळ आहे त्यामुळे हा उपाय कोणी सुद्धा करू शकतो. शुक्रवार हा माता महालक्ष्मी चा वार मानला जातो.

शुक्रवारच्या दिवशी स्नान विधी कारण संध्याकाळी माता महालक्ष्मीच्या फोटो समोर बसा. या फोटो समोर एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे पाणी आपल्या उजव्या हातामध्ये एक लवंग आणि विलायची घ्यायची आहे. तंत्र-मंत्र शास्त्रामध्ये लवंग विलायची यांना खूप महत्त्वाचे मानले गेलेले आहे.

या इलायची व लवंग मुळे एखादा टोटका व उपाय करताना आपल्याला लवकर फळ प्राप्त होतो. हा उपाय करण्यासाठी आपल्याला अखंड विलायची घ्यायची आहे .आता माता महालक्ष्मीच्या फोटो समोर बसायचे आहे आणि एका मंत्राचे उच्चार करायचे आहे आणि हा मंत्र आहे ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा १०८ वेळा आपल्याला जप करायचा आहे. हा मंत्र जप करताना कोणीच तुम्हाला अडथळा निर्माण करणार नाही याची काळजी घ्या. जप करत असताना मंत्राचा उच्चार स्पष्ट करा त्यानंतर एका पिवळ्या वस्त्रावर आपल्याला विलायची आणि लवंग ठेवायचे आहे.

या पिवळ्या वस्त्राची परचुंडी बांधून आपण जिथे नियमितपणे पैसे ठेवतो अशा ठिकाणी आपल्यालाही ठेवायचे आहे. असे केल्याने पुढील फक्त सात दिवसांमध्ये तुम्हाला सकारात्मक परिणाम जाणवू लागेल आणि याचा तो योग्य तुला सुद्धा तुम्हाला मिळेल. तुमच्याकडे पैसा चे वेगवेगळे मार्ग बोलू लागतील तुमच्याकडे पैशाची बचत नेहमी होत राहील यामुळे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खूप मोठी पैशासंदर्भात गुंतवणूक करू शकता या सर्व गोष्टींमुळे भविष्यात तुम्हाला कधीच पैशाची कमतरता भासणार नाही त्यामुळे वरील सांगितलेला उपाय अवश्य करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *